डॉ.विठ्ठल जाधव यांची प्रोफेसर पदी निवड* शिरूर कासार दि.७(प्रतिनिधी)-येथील आदर्श शिक्षण संस्थेचे कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल जाधव यांची प्रोफेसरपदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास कंधारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. प्रोफेसर डॉ.विठ्ठल जाधव लोकप्रशासनशास्त्र विभाग प्रमुख तथा लोकप्रशासनशास्र अभ्यास मंडळ सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा …
Read More »शिक्षा
उज्जैनकर फाउंडेशन तर्फे पारंबी विद्यालयातील विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्काराने गौरविणार*
*उज्जैनकर फाउंडेशन तर्फे पारंबी विद्यालयातील विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्काराने गौरविणार* जळगाव दि.७(प्रतिनिधी)- शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव हे नेहमीच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला व आरोग्य असे वेगवेगळे उपक्रम राबवून समाज हिताचे कार्य गेल्या 15 वर्षापासून सतत करत आहे मराठी भाषा प्रचार आणि प्रसारासाठी सुद्धा विविध उपक्रम फाउंडेशन तर्फे राबवण्यात आलेले आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा फाउंडेशनने विविध उपक्रम राबविले फाउंडेशनच्या …
Read More »बीड मध्ये मुख्याध्यापक उतरले रस्त्यावर! अनुदानाचा वाढीव टप्पा आणि जुनी पेन्शनच्या मागणीसाठी मुख्याध्यापकांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन मुख्याध्यापकांच्या घोषणांने जिल्हाधिकारी परिसर दणाणला!
बीडमध्ये मुख्याध्यापक उतरले रस्त्यावर! अनुदानाचा वाढीव टप्पा आणि जुनी पेन्शनच्या मागणीसाठी मुख्याध्यापकांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन मुख्याध्यापकांच्या घोषणांने जिल्हाधिकारी परिसर दणाणला! बीड दि.06 (प्रतिनिधी)- राज्यातील सर्व अशंतः अनुदानीत, विनाअनुदानीत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदानाचा वाढीव टप्प्याचा तातडीने शासनादेश काढून किमान एका महिन्याचा तरी पगार सर्व शिक्षकांच्या खात्यावर द्यावा, राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यासह …
Read More »वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालयात साठे जयंती व टिळक पुण्यतिथी साजरी
वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालयात साठे जयंती व टिळक पुण्यतिथी साजरी वडवणी दि.01(प्रतिनिधी)- येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सानप सर तर प्रमुख पाहुणे म्हणून बार्टी चे तुरे सर, प्रा. साळवे सर, सौ. शेळके मॅडम …
Read More »अनुदानाचा टप्पा वाढ द्या’ या विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या घोषणांनी शिक्षणाधिकारी कार्यालय दणाणले!
‘अनुदानाचा टप्पा वाढ द्या’ या विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या घोषणांनी शिक्षणाधिकारी कार्यालय दणाणले! अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करून धरणे आंदोलनास सुरुवात *प्रचलित नियमानुसार प्रमाणे शंभर टक्के अनुदानासाठी वतीने 01 ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात* बीड दि.01(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने 01ऑगस्ट 2024 पासून विविध मागण्यांसाठी बीड शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करून …
Read More »अनुदानाचा टप्पा वाढ द्या’ या विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या घोषणांनी शिक्षणाधिकारी कार्यालय दणाणले!
‘अनुदानाचा टप्पा वाढ द्या’ या विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या घोषणांनी शिक्षणाधिकारी कार्यालय दणाणले! अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करून धरणे आंदोलनास सुरुवात *प्रचलित नियमानुसार प्रमाणे शंभर टक्के अनुदानासाठी वतीने 01 ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात* बीड दि.01(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने 01ऑगस्ट 2024 पासून विविध मागण्यांसाठी बीड शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करून …
Read More »आजपासून अनुदानाच्या वाढीव टप्प्यासाठी विनाअनुदान शाळेतील शिक्षकांचे बेमुदत धरणे आंदोलन
आजपासून अनुदानाच्या वाढीव टप्प्यासाठी विनाअनुदान शाळेतील शिक्षकांचे बेमुदत धरणे आंदोलन बीड दि. 31 (प्रतिनिधी)- राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ अनुदान देण्याचे आश्वासन काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, यांनी दिले होते. परंतु या अधिवेशनात वाढीव टप्पा न देता केवळ पुन्हा एकदा आश्वासन देऊन या शाळेतील सर्व …
Read More »मुख्यमंत्री साहेब,आपणास शिक्षक व शिक्षण लाडके नाहीत काय ? प्रा.ईश्वर मुंडे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुख्यमंत्री साहेब,आपणास शिक्षक व शिक्षण लाडके नाहीत काय ? प्रा.ईश्वर मुंडे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल बीड दि.३१( प्रतिनिधी )- लोकसभेला मतदारांनी आसमान दाखवल्यावर आता महाराष्ट्रात विधान सभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कोणाची मागणी नसतांना ही विद्यमान सरकार मतदारांना भुलवण्यासाठी रोज एक नवीन योजना घोषीत करत आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडके वारकरी या सह अन्नपुर्णा अशा योजनांचा पूर येत आहे. या योजनांच्या …
Read More »राज्यातील शिक्षक वेठबिगारा प्रमाणे काम करतात हे शासनाचे अपयश- डॉ. संजय तांदळे सेवानिवृत्त ईपीएस 95 संघटनेचा शिक्षकांच्या टप्पा वाढ आंदोलनास पाठिंबा
राज्यातील शिक्षक वेठबिगारा प्रमाणे काम करतात हे शासनाचे अपयश- डॉ. संजय तांदळे सेवानिवृत्त ईपीएस 95 संघटनेचा शिक्षकांच्या टप्पा वाढ आंदोलनास पाठिंबा बीड दि.२९(प्रतिनिधी) -पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राज्यातील हजारो शिक्षक विनाअनुदानित विनावेतन तर काही शिक्षक अंशतः अनुदानित तत्त्वावर काम करत आहेत. शिक्षकावर वेठबिगारा प्रमाणे काम करण्याची वेळ येणे हे शासनाचे मोठं अपयश आहे. हा शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंक आहे हा कलंक धुवून …
Read More »आष्टी पाटोदा मतदारसंघातून मेहबूब शेख यांना संधी द्यावी:-किरण डावकर, संतोष पवार
आष्टी पाटोदा मतदारसंघातून मेहबूब शेख यांना संधी द्यावी:-किरण डावकर, संतोष पवार बीड दि.२९( प्रतिनिधी):- येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार साहेब यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे व गोरगरिबाच्या अडचणीसाठी अहोरात्र झटणारे मेहबूब भाई शेख यांना उमेदवारी देऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर एकनिष्ठ राहून गोरगरीब जनतेची सेवा करत असताना आष्टी पाटोदा मतदारसंघात विकास …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com