अंशतः अनुदानित शाळांना डिसेंबर 2024 पुर्वी संच मान्यता द्याबीड जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीची मागणी बीड दि.16 (प्रतिनिधी)- मागील काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना 20 टक्के टप्पा वाढ देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. सोमवार दि.14 रोजी त्यासंबंधीचा शासन आदेश सुद्धा शासनाने काढला आहे. हे अनुदान वितरित करताना शासनाने शैक्षणिक वर्ष सन 2024- 25 …
Read More »शिक्षा
कोल्हापूरमध्ये टप्पा वाढीसाठी 53 दिवसापासून आंदोलन सुरू आम्हाला खात्री आहे आम्ही शंभर टक्के जिंकणारच – खंडेराव जगदाळे
कोल्हापूरमध्ये टप्पा वाढीसाठी 53 दिवसापासून आंदोलन सुरू आम्हाला खात्री आहे आम्ही शंभर टक्के जिंकणारच – खंडेराव जगदाळे कोल्हापूर दि.22(प्रतिनिधी) – 12 जुलैला सभागृहात शिक्षण मंत्र्यांकडून अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्प्याची घोषणा केल्यानुसार विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या शासन निर्णयामुळे शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र आता तीन महिने होत आहेत तरी या घोषणेचा जीआर अद्याप पारित झालेला …
Read More »संतप्त विनाअनुदानित शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा आंदोलनाचा 52 वा दिवस आजची कॅबिनेट रद्द, शिक्षकांची घोर निराशा, मंगळवारपर्यंत जीआर काढा अन्यथा आत्मदहन
संतप्त विनाअनुदानित शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा आंदोलनाचा 52 वा दिवस आजची कॅबिनेट रद्द, शिक्षकांची घोर निराशा, मंगळवारपर्यंत जीआर काढा अन्यथा आत्मदहन बीड दि.22(प्रतिनिधी)- गेल्या 52 दिवसांपासून शिक्षक उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील हजारो शिक्षक वाढीव टप्प्याचा जी आर आणि आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळांमधील हे शिक्षक गेल्या 52 दिवसांपासून आपल्या हक्कांसाठी आंदोलन करत आहेत. …
Read More »शिक्षक दिनी शिक्षक उतरणार रस्त्यावर ५ सप्टेंबर रोजी राज्यात विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने काळा शिक्षक दिन व रास्ता रोको आंदोलन
शिक्षक दिनी शिक्षक उतरणार रस्त्यावर ५ सप्टेंबर रोजी राज्यात विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने काळा शिक्षक दिन व रास्ता रोको आंदोलन बीड दि.४(प्रतिनिधी)- राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा यांसह इतर मागण्यांसाठी कोल्हापूर येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे मागील ३३ दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. मागील ८ दिवसांपासून विनाअनुदानित कृती समितीचे राज्य …
Read More »शिक्षणमंत्री दिपक केसरकरांनी खंडेराव जगदाळे यांना फोन करून उपोषण मागे घेण्याची केली विनंती शिक्षण विभागातून आजच प्रस्तावाची फाईल अर्थ खात्यात जाणार! आज खंडेराव जगदाळे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार भेट; भेटीत ठोस निर्णयाची अपेक्षा राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लागले लक्ष
शिक्षणमंत्री दिपक केसरकरांनी खंडेराव जगदाळे यांना फोन करून उपोषण मागे घेण्याची केली विनंती शिक्षण विभागातून आजच प्रस्तावाची फाईल अर्थ खात्यात जाणार! आज खंडेराव जगदाळे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार भेट; भेटीत ठोस निर्णयाची अपेक्षा राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लागले लक्ष कोल्हापूर दि.2 (प्रतिनिधी)- सरकार आपल्या पाठीशी आहे, टप्पा वाढीचा प्रस्ताव कालच शिक्षण विभागाला प्राप्त झाला. तो उद्याच अर्थ …
Read More »वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा वडवणी दि.१५(प्रतिनिधी)- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या केंद्र सरकारच्या “हर घर तिरंगा ” या उपक्रमाअंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या 3 दिवसाच्या कालावधीत वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून झेंडावंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला. संस्थेचे प्रतिनिधी म्हणून श्री.अक्षय (भैया) सर्जेराव …
Read More »प्रा. श्रीहरी काचगुंडे इतिहास विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण
प्रा. श्रीहरी काचगुंडे इतिहास विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण बीड दि.११(प्रतिनिधी)-परळी येथील मूळ रहिवासी असलेले प्रा. काचगुंडे श्रीहरी हरिश्चंद्र हे इतिहास विषयात सेट उत्तीर्ण झाले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मार्फत दि.०७ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात आलेल्या ३९ व्या सेट परीक्षेत परळी वैजनाथ येथील रहिवासी असलेले …
Read More »साहेब, तुम्ही मला फक्त लढ म्हणा- प्रा.ईश्वर मुंडे माजलगाव विधानसभेसाठी प्रा. ईश्वर मुंडे यांची खा.शरदचंद्र पवार यांच्याकडे तिकीटाची मागणी
साहेब, तुम्ही मला फक्त लढ म्हणा- प्रा.ईश्वर मुंडे माजलगाव विधानसभेसाठी प्रा. ईश्वर मुंडे यांची खा.शरदचंद्र पवार यांच्याकडे तिकीटाची मागणी पुणे दि.१०(प्रतिनिधी) विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तशी तशी सर्व पक्ष आणि संभाव्य उमेदवार कामाला लागले आहेत. खा.शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्हा परिषद अंतर्गत नौकरीचा स्वेच्छा राजीनामा देवून पक्षात सक्रीय कार्यरत असलेले व बीड लोकसभेसाठी जनतेच्या …
Read More »सिमा ओस्तवाल यांच्या पुढाकारातून कोळगाव जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
सिमा ओस्तवाल यांच्या पुढाकारातून कोळगाव जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप बीड दि.९(प्रतिनिधी)- गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले गुरु आनंद महिला प्रतिष्ठान व प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने हा स्तुत्य उपक्रम दि.०८ ऑगस्ट रोजी राबवण्यात आला.यावेळी बोलताना सांगितले की, सामाजिक क्षेत्रात काम करताना विशेष म्हणजे ग्रामीण भागात महिलांना अनेक अडचणींवर मात करून …
Read More »पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेले सानप व पालवे यांचा मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार
पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेले सानप व पालवे यांचा मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार बीड (प्रतिनिधी):- इ.स.2013 साली प्रशासनाच्यावतीने खाते अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास झालेले व आत्ता शासनाने पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेले परमेश्वर सानप व कुंडलीक पालवे यांचा दि.7 ऑगस्ट 2024 रोजी मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष डॉ.संजय तांदळे यांनी पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देवून सत्कार केला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर, बाबासाहेब …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com