ऋतुमान आता ऋतूंचे ऋतुमान राहिले नाही आता चांगले हवामान राहिले नाही काळे ढग आभाळी कधीही जमू लागले पावसाचे सरासरी पर्जन्यमान राहिले नाही ऋतुही बदलत गेले माणसाप्रमाणे भूतकाळाला वर्तमान राहिले नाही जिव्हाळ्याचा वटवृक्ष उन्मळून पडला आपुलकीचे वारे गतिमान राहिले नाही लोक आपुलकीने अहंकार जोपासू लागले कोणाचेच कोणाला सन्मान राहिले नाही जगायचे होते …
Read More »शिक्षा
डोळ्यातला महापूर!
डोळ्यातला महापूर! मायबाप..! या महापुरात माझे काहीच वाहून गेले नाही ना गायीचा गोठा, ना जनावरं ना धान्य ना पोती माझे काहीच वाहून गेले नाही ना शेत ना शेतातली माती ना शेतातील उभे पीक आडवे झाले ! या महापूरात माझे काहीच का वाहून गेले नाही? ..कारण वाहून जाण्यासाठी यातलं माझ्याकडे काहीच नाही! हो… विश्वास ठेवा काहीच …
Read More »गेवराई तालुक्यातील नागझरी शाळेत निरोप समारंभ श्रीमती गायकवाड व कावळे सर यांच्या बदलीने गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू
गेवराई तालुक्यातील नागझरी शाळेत निरोप समारंभ श्रीमती गायकवाड व कावळे सर यांच्या बदलीने गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू गेवराई दि.२१(सुभाष मुळे) : तालुक्यातील नागझरी जुनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भावनिक वातावरणात निरोप समारंभ पार पडला. शाळेत गेली अकरा वर्षे कार्यरत असलेल्या श्रीमती भारती गायकवाड व रामप्रसाद कावळे सर यांची बदली झाल्याने शाळा परिसरात आणि गावकऱ्यांत हळहळ व्यक्त होत आहे. श्रीमती गायकवाड …
Read More »गोवा येथील 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तोल शुटिंग स्पर्धेत शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाच्या चि. तानाजी काळेचे सुयश! सर्वस्तरातून अभिनंदनाचा होतोय वर्षाव..!
गोवा येथील 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तोल शुटिंग स्पर्धेत शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाच्या चि. तानाजी काळेचे सुयश! सर्वस्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव..! बीड दि.२०(प्रतिनिधी)-गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय रायफल/पिस्तोल शुटिंग स्पर्धा 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तोल या स्पर्धेत शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी तानाजी सुभाष काळे याने सीनियर गटात तिसरा क्रमांक आणि ज्युनियर गटात चौथा क्रमांक मिळवला. या यशाबद्दल त्याच्यावर …
Read More »मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील क्रांतीकारकांनी ध्येयनिष्ठेने निजामाच्या जुलमाच्या श्रृखंला तोडल्या: श्री नामदेवराव वाघ शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा !
मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील क्रांतीकारकांनी ध्येयनिष्ठेने निजामाच्या जुलमाच्या श्रृखंला तोडल्या: श्री नामदेवराव वाघ शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा ! बीड दि. १७ (प्रतिनिधी): मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील क्रांतीकारकांनी ध्येयनिष्ठेने निजामाच्या जुलमाच्या श्रृखंला तोडल्या होत्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि मराठवाडा मुक्ती लढ्यात बलिदान देणा-या थोर देशभक्तांनी केलेले कार्य आणि त्यांनी दाखवलेला मार्ग प्रत्येक नागरिकांनी आपल्या जीवनात …
Read More »अतिवृष्टीमुळे उद्या मंगळवार रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर!
अतिवृष्टीमुळे उद्या मंगळवार रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर! बीड दि.१५ (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील पूरस्थिती आणि मुसळधार पडणारा पाऊस या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील सर्व शाळांना व महाविद्यायांना उद्या मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र 17 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असल्याने त्याच्या पूर्वतयारीसाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी …
Read More »राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्या थाटात होणार उद्घाटन ! उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा- राहुल वाघमारे
राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्या थाटात होणार उद्घाटन ! उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा- राहुल वाघमारे बीड दि.१२( प्रतिनिधी)- राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्घाटन उद्या शनिवार दि.13 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता फुले- शाहू- आंबेडकर कृतीशील विचारवंत प्रा. डॉ. धम्मसंगिनी रमा गोरख यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दिल्ली येथील जे. एन. यु. विद्यापीठाचे …
Read More »प्राचार्य विष्णुपंत रसाळ पाटील सर यांना दर्पण राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्कार 2025 प्रदान सर्व स्तरातून अभिनंदनाचा होतोय वर्षाव..!
प्राचार्य विष्णुपंत रसाळ पाटील सर यांना दर्पण राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्कार 2025 प्रदान सर्व स्तरातून अभिनंदनाचा होतोय वर्षाव..! बीड दि.८(प्रतिनिधी)-बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथील डॉ. पारनेरकर महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विष्णुपंत सूर्यभानराव रसाळ पाटील सर यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था( संघ) नाशिकच्या वतीने दर्पण राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्कार 2025 प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार मिळाल्या …
Read More »नागरिकांनी गणेशोत्सव मोठ्या आनंदात व शांततेत साजरा करा -तहसीलदार शेळके तहसीलदारांच्या हस्ते लोकशाही पत्रकार संघाच्या ‘श्री’ ची आरती संपन्न
नागरिकांनी गणेशोत्सव मोठ्या आनंदात व शांततेत साजरा करा -तहसीलदार शेळके तहसीलदारांच्या हस्ते लोकशाही पत्रकार संघाच्या ‘श्री’ ची आरती संपन्न बीड दि.२८(प्रतिनिधी)- गणेशोत्सव आनंदात आणि शांततेत साजरा करण्याची हिंदू संस्कृती आहे त्या हिंदू संस्कृतीला अनुसरून बीड शहरासह तालुक्यातील नागरिकांनी गौरी गणपती सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करावा असे आवाहन बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी लोकशाही पत्रकार संघाचा धानोरा रोडचा राजा …
Read More »कै. निवृत्ती लिंबाजी आर्दड यांच्या स्मृतीदिनानिमित्त श्री अंतरवाला जि.प.प्रा.शाळेच्या बाल विद्यार्थी ग्रंथालयासाठी पाच हजार रुपयांची पुस्तके भेट शिक्षक श्री दिगांबर आर्दड यांचा स्तूत्य उपक्रम.!
कै. निवृत्ती लिंबाजी आर्दड यांच्या स्मृतीदिनानिमित्त श्री अंतरवाला जि.प.प्रा.शाळेच्या बाल विद्यार्थी ग्रंथालयासाठी पाच हजार रुपयांची पुस्तके भेट
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com