संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पावनधाम दिंडीत मंत्री आशिष शेलार सहभागी महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्याबरोबर घेतला फुगडीचा आनंद बीड दि.५ (प्रतिनिधी)-संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पावनधाम दिंडीत राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी सहभाग घेतला. मागच्या अनेक वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त विठोबाच्या भेटीस केज तालुक्यातील श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथील दिंडी आषाढी एकादशी निमित्त देहू ते पंढरपूर जाते. …
Read More »शिक्षा
अभि नहीं तो कभी नहीं’ हे लक्षात ठेवून आझाद मैदानावरील आंदोलनात बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे बीड जिल्हा विना अनुदान शाळा कृती समितीचे आवाहन!
‘अभि नहीं तो कभी नहीं’ हे लक्षात ठेवून आझाद मैदानावरील आंदोलनात बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे बीड जिल्हा विना अनुदान शाळा कृती समितीचे आवाहन! बीड दि.२२(प्रतिनिधी)- राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्प्यासाठी लागणारा निधी मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती महाराष्ट्र राज्य व शिक्षक समन्वय संघाचे 05 जूनपासून धरणे आंदोलन सुरू आहे. …
Read More »विद्यार्थींनींचा छळ करणाऱ्या पवार आणि खोटकरला लवकरात लवकर अटक करा अन्यथा रस्त्यावर उतरणार – तेजस दुनघव
विद्यार्थींनींचा छळ करणाऱ्या पवार आणि खोटकरला लवकरात लवकर अटक करा अन्यथा रस्त्यावर उतरणार – तेजस दुनघव बीड दि.२९(प्रतिनिधी)-बीड शहरातील उमा करण कोचिंग क्लासेस मधील प्रा.विजय पवार व प्रशांत खाटोकर या दोघांनी क्लासेस मधीलच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्या दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होताच …
Read More »अंशतः अनुदानित शाळेच्या वाढीव टप्पा अनुदानासाठी थोरल्या पवारांचा शिक्षण मंत्र्यांना फोन! मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्या सोबत बैठक लावा बैठकीसाठी मला बोलवा : शरद पवार
अंशतः अनुदानित शाळेच्या वाढीव टप्पा अनुदानासाठी थोरल्या पवारांचा शिक्षण मंत्र्यांना फोन! मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्या सोबत बैठक लावा बैठकीसाठी मला बोलवा : शरद पवार बीड दि.२३(प्रतिनिधी)- विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्प्याचे अनुदानासाठी निधीची तरतूद उपलब्ध करून द्या या मागणीसाठी शि्षकांचे ५ जून पासून मुंबई शहरातील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू आहे. आज मंगळवार दिनांक 24 जून रोजी विनाअनुदानित …
Read More »आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी व्हावे बीड जिल्हा विना अनुदान शाळा कृती समितीचे आवाहन!
आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी व्हावे बीड जिल्हा विना अनुदान शाळा कृती समितीचे आवाहन! बीड दि.२२(प्रतिनिधी)- विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्प्याचे अनुदानासाठी निधीची तरतूद उपलब्ध करून द्या या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने दिनांक ५ जून पासून मुंबई शहरातील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास …
Read More »सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील, शिक्षक आ. विक्रम काळे,फिल्म अभिनेता अली खान,अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या हस्ते सौ मुक्ता आर्दड मॅडम यांना ‘शिक्षण रत्न पुरस्कार’ प्रदान! सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव!
सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील, शिक्षक आ. विक्रम काळे,फिल्म अभिनेता अली खान,अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या हस्ते सौ मुक्ता आर्दड मॅडम यांना ‘शिक्षण रत्न पुरस्कार’ प्रदान! सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! बीड दि.6 (प्रतिनिधी)- एकता सेवाभावी संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातून शैक्षणिक कार्याच्या गौरवार्थ दिला जाणारा राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार” राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील, शिक्षक आ. विक्रम काळे, मा.आ.रामरावजी वडकुते, …
Read More »श्री नारदस्वामी विद्यामंदिर येथे माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
श्री नारदस्वामी विद्यामंदिर येथे माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न बीड दि.११ (प्रतिनिधी)- लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. याचा प्रत्यय रविवारी दि. ११ मे रोजी बीड शहरातील नवा मोंढा परिसरात असणाऱ्या श्री नारदस्वामी विद्यालयात झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आला. जवळपास 23 वर्षांनंतर एकत्र आलेल्या या शालेय मित्रांनी शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, शिक्षकांनी केलेली शिक्षा, अशा अनेक आठवणींना …
Read More »यशवंत विद्यालयाच्या मीरा लांडगे मॅडम आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव!
यशवंत विद्यालयाच्या मीरा लांडगे मॅडम आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! बीड दि.6 (प्रतिनिधी)-बीड शहरातील यशवंत विद्यालयात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका श्रीमती मीरा बबनराव लांडगे मॅडम यांना या वर्षीचा पद्मपाणि प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला होता. रविवार दिनांक 4 मे रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते सदरील पुरस्कार देऊन श्रीमती लांडगे मॅडम यांना सन्मानित …
Read More »अंथरवन पिंपरी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतून 12 वी परीक्षेत मोनिका सिरसाट प्रथम! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 82.17 टक्के गुण संपादन करून मिळविले घवघवीत यश!
अंथरवन पिंपरी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतून 12 वी परीक्षेत मोनिका सिरसाट प्रथम! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 82.17 टक्के गुण संपादन करून मिळविले घवघवीत यश! बीड दि.05 (प्रतिनिधी )- शहरापासून जवळच असलेल्या अंथरवन पिंपरी तांडा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेची विद्यार्थिनी मोनिका राजेभाऊ सिरसाट हिने इयत्ता 12 वी (कला शाखा) परीक्षेत 82.17 टक्के गुण घेत घवघवीत …
Read More »वेदिका केकान राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय
वेदिका केकान राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय पिंपळनेर दि.२६(प्रतिनिधी) : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल स्कूल ची विद्यार्थिनी वेदिका दादाहरी केकान हिने जानेवारीमध्ये आय.एम. विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. तिच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पिंपळनेर येथील व्यंकटेश इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी वेदिका केकान हिने जानेवारी 2025 मध्ये घेण्यात …
Read More »