कल्याण नगर येथे भगवान गौतम बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी बीड दि.24 (प्रतिनिधी)-संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची २५६८ वी जंयती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. विजयमाला सहजराव उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहूणे म्हणून आयु. प्रशांत वासनिक, अण्णासाहेब शेळके, चंद्रप्रकाश शिंदे, अर्जुन जौंजाळ, अविनाश पायके, पत्रकार आयु. आत्माराम वाव्हळकर यांची उपस्थिती होती. माजलगाव …
Read More »बीड
उद्या १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर होणार!
उद्या १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर होणार! बीड दि.20 (प्रतिनिधी)– फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 21 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख बारावी बोर्डाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. उद्या 21 मे रोजी दुपारी एक वाजता बारावी बोर्ड …
Read More »गुरुवारी २५६८ वा बुध्द जयंती महोत्सव* मौजे शिवणी येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहा – पु. भिक्खु धम्मशील थेरो यांचे आवाहन
*गुरुवारी २५६८ वा बुध्द जयंती महोत्सव* मौजे शिवणी येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहा – पु. भिक्खु धम्मशील थेरो यांचे आवाहन बीड दि.१९ (प्रतिनिधी):- दरवर्षी प्रमाणे याहि वर्षी विश्ववंदनीय विश्वशांतीदुत महाकारूणीक तथागत सम्यक सम्बुद्ध यांच्या २५६८ व्या जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन महाविहार धम्मभूमी डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन नगर मौजे शिवणी येथे गुरुवार दि. २३ मे २०२४ दुपारी. १२.०० वा करण्यात आले …
Read More »इस्कॉन तर्फे बाल उत्सव मोठ्या साजरा बीड दि.१९ ( प्रतिनिधी):- सावता माळी चौकातील श्री राधा गोविंद मंदिर या ठिकाणी 14 मे ते 19 मे यादरम्यान लहान मुलांसाठी बाल उत्सवाचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बीड शहरातील लहान मुलांनी या पाच दिवशी शिबिरामध्ये बाल संस्कार वर्ग, चित्र रंगवणे स्पर्धा, सूर्यनमस्कार, श्लोक उच्चारण, योग व प्राणायाम यावर प्रशिक्षण घेतले. विशेष करून विद्यार्थ्यांमध्ये …
Read More »तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर बीड दि.17 (प्रतिनिधी)ः-सध्याच्या परिस्थितीत बीड जिल्ह्यातील तीव्र पाणी टंचाई पाहता टँकर प्रणाली मध्ये तात्काळ सुधारणा करून पाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी व सध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्यांनी तातडीने उपाय योजना करावी अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांना दिलेल्या निवेदनात केली …
Read More »शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी माता-भगिनी यांच्यासह दीन, दलित गोरगरिबांच्या व्यथा जाणून आलो- महेश भाऊ शिंदे
जिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात… महेश भाऊ शिंदे यांच्या बैठकांना प्रचंड गर्दी! शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी माता-भगिनी यांच्यासह दीन, दलित गोरगरिबांच्या व्यथा जाणून आलो- महेश भाऊ शिंदे बीड दि.१७ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात १३ मे रोजी शांततेत मतदान पार पडले. त्यानंतर मी जनतेच्या दारात आलो आहे. आता मी मत मागण्यासाठी नाही तर माझं मत मांडण्यासाठी आलो आहे. त्यासोबतच माझ्या जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, …
Read More »जिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात… महेश भाऊ शिंदे यांच्या बैठकांना प्रचंड गर्दी! शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी माता-भगिनी यांच्यासह दीन, दलित गोरगरिबांच्या व्यथा जाणून आलो- महेश भाऊ शिंदे
जिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात… महेश भाऊ शिंदे यांच्या बैठकांना प्रचंड गर्दी! शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी माता-भगिनी यांच्यासह दीन, दलित गोरगरिबांच्या व्यथा जाणून आलो- महेश भाऊ शिंदे बीड दि.१७ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात १३ मे रोजी शांततेत मतदान पार पडले. त्यानंतर मी जनतेच्या दारात आलो आहे. आता मी मत मागण्यासाठी नाही तर माझं मत मांडण्यासाठी आलो आहे. त्यासोबतच माझ्या जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, …
Read More »दहावी सीबीएसई परिक्षेत जास्मीन मुलानीचे सुयश बीड दि.१४(प्रतिनिधी ) तुळजापूर येथील जास्मीन मुलानी या विर्धीनीने १० वी च्या सीबीएसई पर्टन च्या परिक्षेत ८४% गुण घेवून यश संपादन केले आहे व या मुलीने यशाचे श्रेय त्याचा आई रेश्मा मुलानी यांना दिले आहे माझ्या आई ने मला वेगवेगळ्या प्रकारचे ट्युशन व घरी सुद्धा प्रॅक्टिस घेऊन मला नेहमीच शिक्षणाबाबत मार्गदर्शन दिले त्यामुळेच मी …
Read More »१६ मे रोजी बीड शहरातील कट्टे हॉस्पीटलमध्ये हाडांसाठी भव्य मोफत शिबीर
१६ मे रोजी बीड शहरातील कट्टे हॉस्पीटलमध्ये हाडांसाठी भव्य मोफत शिबीर बीड दि.१४ (प्रतिनिधी)- शहरातील कट्टे ऑर्थोपेडीक हॉस्पीटलमध्ये हाडाची ठिसुळता (ऑस्टिओपोरोसीस) मोफत तपासणी शिबीर गुरुवार दि. 16 मे 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. तरी गरजू रूग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कट्टे ऑर्थोपेडीक हॉस्पीटलमध्ये वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे. या प्रसिधदीस दिलेल्या …
Read More »जुन्या पद्धतीनेच आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवा न्यायलयाच्या निर्णया नंतर शिक्षण संचालकांचे पत्र*
*जुन्या पद्धतीनेच आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवा न्यायलयाच्या निर्णया नंतर शिक्षण संचालकांचे पत्र* *गोरगरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा – मनोज जाधव* बीड दि.१४ (प्रतिनिधी) आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी स्वयंअर्थसाहाय्यित शाळा , विनाअनुदानित शाळा आणि इंग्रजी शाळा यांचा समावेश करावा आणि आरटीई प्रवेश प्रक्रिया जुन्या पद्धतीने राबवावी असे न्यायालयाने दिलेल्या आदशानुसार शिक्षण संचालक विभागाने नव्याने निर्देश देत जुन्या …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com