सिनेदिग्दर्शक सुरज शिरसाठ यांचा स्तुत्य उपक्रम ! मुंबई येथील प्रणब कन्या संघ कन्या स्नेहालय बालिकाश्रमात पिंपळनेर येथील शिरसाट कुटुंबीयांनी केला त्विशाचा दुसरा वाढदिवस साजरा मुंबई दि.०१ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या मुंबई येथे स्थायिक झालेले सिने दिग्दर्शक सुरज शिरसाठ यांनी आपली कन्या कु. त्विशा सुरज शिरसाट हिचा दुसरा जन्मदिन आज दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी …
Read More »देश
दाढी-कटिंगसाठीचे 20 टक्क्याने दर वाढविण्याचा नाभिक समाज बांधवांचा निर्णय; आज पासून नवीन दर लागू महागाई वाढल्यामुळे दरवाढीचा निर्णय -किशोर गाडेकर, सुनील दोडके
दाढी-कटिंगसाठीचे 20 टक्क्याने दर वाढविण्याचा नाभिक समाज बांधवांचा निर्णय; आज पासून नवीन दर लागू महागाई वाढल्यामुळे दरवाढीचा निर्णय -किशोर गाडेकर, सुनील दोडके बीडदि.३१(प्रतिनिधी)-दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई लक्षात घेऊन नाभिक समाज बांधवांनी दाढी आणि कटिंगच्या दरामध्ये 20 टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय नाभिक समाज बांधवांच्या व व्यवसायिकांची हॉटेल नीलकमल येथे दि. 28 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत घेतला आहे. ही नवीन …
Read More »मुख्याध्यापक पदोन्नती आणि निवडश्रेणी च्या आदेशांना विलंंब का केला जातोय…?-बापूसाहेब ससाणे
मुख्याध्यापक पदोन्नती आणि निवडश्रेणी च्या आदेशांना विलंंब का केला जातोय…? -बापूसाहेब ससाणे बीड. दि. 26 ( प्रतिनिधी) – बीड जिल्हा परिषद गेल्या वर्षभरापासून मुख्याध्यापक पदोन्नतीला कोणता मुहुर्त शोधत आहे तेच कळायला मार्ग नाही..? निवडश्रेणी पात्र शिक्षकांचे कॅम्प लावुन एका महिन्यात आदेश काढू असा विश्वास तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व संघटनाच्या प्रतिनिधी सभेत दिला होता, त्यालाही वर्ष उलटतं आहे. देशपांडे नावाचे त्या विभागाचे …
Read More »राज्यात आज आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज; शेतमालाच्या नुकसानीची भीती
राज्यात आज आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज; शेतमालाच्या नुकसानीची भीती मुंबई दि.16(प्रतिनिधी)- मराठवाड्यासह कोकणात आज काही तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीनं जोर धरलेला आहे. परंतु बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकण, …
Read More »ही वेळ क्रांतीची, बीडवासियांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी एकजुटीने कामाला लागा- अनिल दादा जगताप
ही वेळ क्रांतीची, बीडवासियांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी एकजुटीने कामाला लागा- अनिल दादा जगताप बीड दि.५(प्रतिनिधी)- गेल्या चाळीस वर्षांपासून बीड विकासाचा खेळखंडोबा करणाऱ्या क्षीरसागरांना धडा शिकवायचा असेल तर आता अठरा पगड जाती-धर्मातील माणसांची एकजूट होणे गरजेचे आहे. आलटून-पालटून क्षीरसागरांचे नवनवीन चेहरे समोर येतात, विकास पुरुष म्हणून स्वतःची ब्रँडिंग करतात आणि सामान्य जनतेला लुटत राहतात. सत्ता स्वतःच्या घरात टिकवून ठेवण्यासाठी क्षीरसागर आपापसात …
Read More »बीड शहरात धारदार शस्त्रासह आरोपी जेरबंद; शहर पोलिसांची कारवाई
बीड शहरात धारदार शस्त्रासह आरोपी जेरबंद; शहर पोलिसांची कारवाई बीड दि.५(प्रतिनिधी)- दोन धारदार शस्त्र सोबत बाळगणाऱ्या एका आरोपीस शहर पोलिसांनी जेरबंद केले. फिरोजखान हारुण खान (रा. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदरील आरोपी हातात खंजर घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे एक मोठा खंजर अन् कमरेला छोटा खंजर असे …
Read More »तपासणी दरम्यान आढळून आलेले एक लाख जप्त बीड, दिनांक 04 (प्रतिनिधी) : बीड विधानसभा मतदार संघामध्ये रविवार दि. 03.11.2024 रोजी रात्री 1.30 च्या दरम्यान एफएसटी (गस्ती) पथकाच्या तपासणी दरम्यान शिवराज पान सेंटर जवळ गाडी क्र. MH 12 FY 7994 (स्विफ्ट कार) मध्ये रु 1.00 लक्ष रुपयांची रक्कम आढळून आली. संबंधित गाडीचालक यांना सदरील रक्कमेबाबत समाधानकारक खुलासा सादर करता आला नाही. …
Read More »पुतण्यांसमोर काकांची माघार, दोन भावांमध्ये होणार लढत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे
पुतण्यांसमोर काकांची माघार, दोन भावांमध्ये होणार लढत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे बीड दि.४(प्रतिनिधी) : बीड विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर घराण्यातील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या दोन पुतण्या पैकी विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनी महाविकास आघाडीच्या वतीने तर दुसरे पुतणे डॉ योगेश क्षीरसागर यांनी महायुतीच्या वतीने अर्ज दाखल केल्यानं एकाच कुटुंबातले तिघे जण आमने सामने होते. त्यामुळे …
Read More »देश गरिबांनी आणि शेतकऱ्यांनीच सांभाळालाय-ह.भ.प.श्री निवृत्ती महाराज इंदूरीकर
शिक्षणमहर्षी शामराव (दादा)गदळे व बाळूताई शामराव गदळे यांच्या पुण्यतिथी निमित्त मोफत आरोग्य शिबीर आणि इंदूरीकर महाराज यांचे कीर्तन संपन्न देश गरिबांनी आणि शेतकऱ्यांनीच सांभाळालाय-ह.भ.प.श्री निवृत्ती महाराज इंदूरीकर केज दि.3 (प्रतिनिधी)- तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथील वडमाऊली विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक शिक्षणमहर्षी शामराव (दादा)गदळे व बाळूताई शामराव गदळे यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 2 नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक व धार्मिक कायकर्माचे आयोजन करण्यात …
Read More »ऐन दिवाळीत व्यावसायीक गॅस सिलिंडर महागला! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ नाही; सर्वसामान्य नागरिकांना दिलासा
ऐन दिवाळीत व्यावसायीक गॅस सिलिंडर महागला! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ नाही; सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मुंबई दि.१(प्रतिनिधी)- ऐन दिवाळीच्या काळात म्हणजेच आज दि. 1 नोव्हेंबरपासून तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्यामुळे 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडर महागले आहेत. त्याची देशभरात नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे. तेल कंपन्यांनी जारी केलेल्या ताज्या दरांनुसार गॅस लिंडरर साधारण 62 रुपयांनी महागले आहे. …
Read More »