सिनेदिग्दर्शक सुरज शिरसाठ यांचा स्तुत्य उपक्रम ! मुंबई येथील प्रणब कन्या संघ कन्या स्नेहालय बालिकाश्रमात पिंपळनेर येथील शिरसाट कुटुंबीयांनी केला त्विशाचा दुसरा वाढदिवस साजरा मुंबई दि.०१ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या मुंबई येथे स्थायिक झालेले सिने दिग्दर्शक सुरज शिरसाठ यांनी आपली कन्या कु. त्विशा सुरज शिरसाट हिचा दुसरा जन्मदिन आज दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी …
Read More »विविध
उमरी येथील रामा (जिजा) बाबू शिंदे यांचे निधन
उमरी येथील रामा (जिजा) बाबू शिंदे यांचे निधन बीड दि.०१ (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील उमरी येथील रहिवासी असलेले रामा (जिजा) बाबू शिंदे यांचे आज बुधवार दिनांक ०१ जानेवारी रोजी सकाळी ७:०० वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ६८ वर्ष होते. रामा शिंदे यांना उमरी परिसरात जिजा या नावाने ओळखले जात होते. रामा जिजा यांचा स्वभाव अतिशय शांत, …
Read More »दाढी-कटिंगसाठीचे 20 टक्क्याने दर वाढविण्याचा नाभिक समाज बांधवांचा निर्णय; आज पासून नवीन दर लागू महागाई वाढल्यामुळे दरवाढीचा निर्णय -किशोर गाडेकर, सुनील दोडके
दाढी-कटिंगसाठीचे 20 टक्क्याने दर वाढविण्याचा नाभिक समाज बांधवांचा निर्णय; आज पासून नवीन दर लागू महागाई वाढल्यामुळे दरवाढीचा निर्णय -किशोर गाडेकर, सुनील दोडके बीडदि.३१(प्रतिनिधी)-दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई लक्षात घेऊन नाभिक समाज बांधवांनी दाढी आणि कटिंगच्या दरामध्ये 20 टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय नाभिक समाज बांधवांच्या व व्यवसायिकांची हॉटेल नीलकमल येथे दि. 28 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत घेतला आहे. ही नवीन …
Read More »अखेर फडणवीस सरकारची खातेवाटप जाहीर! खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच गृह खाते तर अर्थ खाते पुन्हा अजितदादांकडे… दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी!
अखेर फडणवीस सरकारची खातेवाटप जाहीर! खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच गृह खाते तर अर्थ खाते पुन्हा अजितदादांकडे… दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी! मुंबई दि.२१(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार मधील मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या सहाव्या दिवशी मंत्रिमंडळामधील मंत्र्यांना आज खातेवाटप करण्यात आले. या मध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात महत्त्वाचे गृहखाते स्वत:कडे ठेवले आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते …
Read More »सर्वात आधी परळीचा तर शेवटी आष्टीचा निकाल लागणार! मतमोजणीची प्रशासनाकडून जय्यत तयारी
सर्वात आधी परळीचा तर शेवटी आष्टीचा निकाल लागणार! मतमोजणीची प्रशासनाकडून जय्यत तयारी बीड दि.२२ (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. उद्या 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीत पहिला निकाल परळीचा तर सर्वात शेवटचा निकाल आष्टी मतदार संघाचा लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी …
Read More »महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार कुंडलिक खांडे यांच्या विजयासाठी वकिल बांधव सरसावले ! बीड जिल्हा वकिल संघाच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी साधला संवाद
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार कुंडलिक खांडे यांच्या विजयासाठी वकिल बांधव सरसावले ! बीड जिल्हा वकिल संघाच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी साधला संवाद बीड, दि. १६ (प्रतिनिधी):- बीड विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार कुंडलिक बापू खांडे यांच्या विजयासाठी वकील बांधव सरसवले आहेत. त्यामुळे कुंडलिक बापु खांडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. तिसऱ्या आघाडीच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे बीड विधानसभा मतदारसंघाचे …
Read More »राज्यात आज आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज; शेतमालाच्या नुकसानीची भीती
राज्यात आज आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज; शेतमालाच्या नुकसानीची भीती मुंबई दि.16(प्रतिनिधी)- मराठवाड्यासह कोकणात आज काही तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीनं जोर धरलेला आहे. परंतु बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकण, …
Read More »बीड शहर पोलिसांची कारवाई विनापरवाना डीजे वाजवला; ५२ हजार रुपये दंड
बीड शहर पोलिसांची कारवाई विनापरवाना डीजे वाजवला: ५२ हजार रुपयाचा दंड बीड दि.8( प्रतिनिधी)- शहरातील सिद्धिविनायक मार्केट येथे एका टपरीच्या उद्घाटनासाठी विनापरवाना डीजे वाजविल्या प्रकरणी विराज नावाच्या डीजेचा मालक लक्ष्मणराव मोहन गाडे रा. सावंगी ता. परतुर, जि. जालना यास ५२ हजार रुपये दंड करण्यात आला. विनापरवाना डीजे वाजविल्या प्रकरणी डीजे जप्त करण्यात आला होता आणि दंडात्मक कारवाई झाल्यानंतर डीजे सोडून …
Read More »ही वेळ क्रांतीची, बीडवासियांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी एकजुटीने कामाला लागा- अनिल दादा जगताप
ही वेळ क्रांतीची, बीडवासियांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी एकजुटीने कामाला लागा- अनिल दादा जगताप बीड दि.५(प्रतिनिधी)- गेल्या चाळीस वर्षांपासून बीड विकासाचा खेळखंडोबा करणाऱ्या क्षीरसागरांना धडा शिकवायचा असेल तर आता अठरा पगड जाती-धर्मातील माणसांची एकजूट होणे गरजेचे आहे. आलटून-पालटून क्षीरसागरांचे नवनवीन चेहरे समोर येतात, विकास पुरुष म्हणून स्वतःची ब्रँडिंग करतात आणि सामान्य जनतेला लुटत राहतात. सत्ता स्वतःच्या घरात टिकवून ठेवण्यासाठी क्षीरसागर आपापसात …
Read More »बीड शहरात धारदार शस्त्रासह आरोपी जेरबंद; शहर पोलिसांची कारवाई
बीड शहरात धारदार शस्त्रासह आरोपी जेरबंद; शहर पोलिसांची कारवाई बीड दि.५(प्रतिनिधी)- दोन धारदार शस्त्र सोबत बाळगणाऱ्या एका आरोपीस शहर पोलिसांनी जेरबंद केले. फिरोजखान हारुण खान (रा. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदरील आरोपी हातात खंजर घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे एक मोठा खंजर अन् कमरेला छोटा खंजर असे …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com