बीडचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांना पीएचडी प्रदान सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव..! बीड दि.२२(प्रतिनिधी)- मराठी चित्रपट सृष्टीतील अनुभवी अभिनेते बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र मिलिंद रामदास शिंदे यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठातून पीएच डी ही पदवी प्रदान करण्यात आली. पीएचडी मिळाल्या बद्दल मिलिंद शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील अनुभवी अभिनेते बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र मिलिंद रामदास शिंदे …
Read More »पुणे
संकेत संदीप राक्षे यांचा वाढदिवस समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा!
संकेत संदीप राक्षे यांचा वाढदिवस समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा! पुणे दि.07(प्रतिनाधी)- शहरातील भोसरीचे युवा उद्योजक व समाजसेवक संकेत संदीप राक्षे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांशी नाळ जोडत, निसर्ग आणि शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देत, त्यांनी वाढदिवस साजरा न करता ‘समाजासाठी देणगीचा दिवस’ म्हणून स्मरणात राहील अशी कृती केली. …
Read More »दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; ‘कोकण-कन्या’ अव्वल राज्यातील १८७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; ‘कोकण-कन्या’ अव्वल राज्यातील १८७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण पुणे दि.२७(प्रतिनिधी ): राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च- २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी १४ लाख ८४ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी पेक्षा १.९८ …
Read More »