*परिवर्तनाचा साक्षीदार… पत्रकार उत्तम हजारे* *तब्बल दीड डझन दैनिकांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पत्रकारितेचा अनुभव घेतलेले बीड येथील ज्येष्ठ पत्रकार व आमचे मित्र उत्तम हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त( दि.2 ऑगस्ट ) मुक्तचिंतन* पत्रकारितेचे माझे शिक्षण व प्रशिक्षण संपल्यानंतर पहिली नोकरी मिळाली ती लोकमत बीड कार्यालयात. माझा हाच जिल्हा असल्यामुळे ईथल्या राजकीय -सामाजिक चळवळीची माहिती बर्यापैकी होती. बीडमध्ये आठ वर्षे पत्रकारिता करीत असताना ज्या काही …
Read More »लाइफ स्टाइल
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला* *विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांच्या टप्पा वाढीसाठी 970कोटी रूपयांची तरतूद* *5 जून 2025 पासून सुरू असलेल्या आझाद मैदानावरील आंदोलनाला यश* *दि 8 व 9 जुलै रोजी शाळा बंद आंदोलन ठरले निर्णायक*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला* *विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांच्या टप्पा वाढीसाठी 970कोटी रूपयांची तरतूद* *5 जून 2025 पासून सुरू असलेल्या आझाद मैदानावरील आंदोलनाला यश* *दि 8 व 9 जुलै रोजी शाळा बंद आंदोलन ठरले निर्णायक* बीड दि.17 (प्रतिनिधी)- 9 जुलै 2025 रोजी शिष्टमंडळाला शब्द दिल्याप्रमाणे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दि.17 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत टप्पा वाढीचा विषय …
Read More »शिक्षक समन्वय संघ पाठपुरावा…..! 18 तारखेला वाढीव टप्पा अनुदानाचा निर्णय घोषित करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिक्षक समन्वय संघ पाठपुरावा…..! 18 तारखेला वाढीव टप्पा अनुदानाचा निर्णय घोषित करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई दि.15(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील अघोषित शाळा आणि अंशतः अनुदानित शाळा व त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार अनुदान मिळावे म्हणून आझाद मैदानावर आंदोलन झाले होते. यावेळी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच अधिवेशन मध्ये टप्पा वाढीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करणार …
Read More »बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न*
*बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने* *जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे* *आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न* पंढरपूर, दि. ६ (प्रतिनिधी)- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले. आषाढी …
Read More »श्री व्यंकटेश पब्लिक स्कुलमध्ये आषाढी निमित्त विठ्ठल दिंडीचे आयोजन
श्री व्यंकटेश पब्लिक स्कुलमध्ये आषाढी निमित्त विठ्ठल दिंडीचे आयोजन बीड दि.५(प्रतिनिधी)- शहरातील आदित्य नगरी भागात असलेल्या श्री व्यंकटेश पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी सणानिमित्त विठ्ठल दिंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील छोट्या बालकांना विठ्ठल रुक्माई ची वेशभूषा केल्याने दिंडीमध्ये सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक पालकात मोठा उत्साह संचारला होता. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीड शहरातील आदित्य नगरी भागात असलेल्या …
Read More »संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पावनधाम दिंडीत मंत्री आशिष शेलार सहभागी महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्याबरोबर घेतला फुगडीचा आनंद
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पावनधाम दिंडीत मंत्री आशिष शेलार सहभागी महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्याबरोबर घेतला फुगडीचा आनंद बीड दि.५ (प्रतिनिधी)-संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पावनधाम दिंडीत राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी सहभाग घेतला. मागच्या अनेक वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त विठोबाच्या भेटीस केज तालुक्यातील श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथील दिंडी आषाढी एकादशी निमित्त देहू ते पंढरपूर जाते. …
Read More »अँड. राज पाटील यांना पहाट फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान लढा दुष्काळाशी फाउंडेशनच्या कार्याचा थोर सन्मान
अँड. राज पाटील यांना पहाट फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान लढा दुष्काळाशी फाउंडेशनच्या कार्याचा थोर सन्मान बीड दि.२९(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील लढा दुष्काळाशी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते अँड. राज पाटील यांना पहाट फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार शनिवार दि.२८ रोजी भव्य दिव्य अशा कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक …
Read More »अखेर फरार प्रा. विजय पवार आणि प्रा. खाटोकरला एलसीबी पोलीसांनी घेतले ताब्यात!
अखेर फरार प्रा. विजय पवार आणि प्रा. खाटोकरला एलसीबी पोलीसांनी घेतले ताब्यात! बीड दि.२९ (प्रतिनिधी)– शहरातील शाहू नगर भागात असलेल्या उमाकिरण शैक्षणिक संकुलातील कोचिंग क्लासेस मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा छळ केल्या प्रकरणी प्रा. विजय पवार आणि प्रा. प्रशांत खाटोकर यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होतास दोघेही फरार झाले होते. अखेर या …
Read More »विद्यार्थींनींचा छळ करणाऱ्या पवार आणि खोटकरला लवकरात लवकर अटक करा अन्यथा रस्त्यावर उतरणार – तेजस दुनघव
विद्यार्थींनींचा छळ करणाऱ्या पवार आणि खोटकरला लवकरात लवकर अटक करा अन्यथा रस्त्यावर उतरणार – तेजस दुनघव बीड दि.२९(प्रतिनिधी)-बीड शहरातील उमा करण कोचिंग क्लासेस मधील प्रा.विजय पवार व प्रशांत खाटोकर या दोघांनी क्लासेस मधीलच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्या दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होताच …
Read More »अंशतः अनुदानित शाळेच्या वाढीव टप्पा अनुदानासाठी थोरल्या पवारांचा शिक्षण मंत्र्यांना फोन! मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्या सोबत बैठक लावा बैठकीसाठी मला बोलवा : शरद पवार
अंशतः अनुदानित शाळेच्या वाढीव टप्पा अनुदानासाठी थोरल्या पवारांचा शिक्षण मंत्र्यांना फोन! मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्या सोबत बैठक लावा बैठकीसाठी मला बोलवा : शरद पवार बीड दि.२३(प्रतिनिधी)- विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्प्याचे अनुदानासाठी निधीची तरतूद उपलब्ध करून द्या या मागणीसाठी शि्षकांचे ५ जून पासून मुंबई शहरातील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू आहे. आज मंगळवार दिनांक 24 जून रोजी विनाअनुदानित …
Read More »