14/12/25

जिल्हा

गायरान धारकांच्या नावे जमिनी करण्यासाठी राज्यभर लढा उभा करणार-पप्पू कागदे गायरान धारकांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन

गायरान धारकांच्या नावे जमिनी करण्यासाठी राज्यभर लढा उभा करणार-पप्पू कागदे गायरान धारकांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन बीड दि.23 (प्रतिनिधी)- राज्यासह जिल्हाभरात कसत असलेल्या गायरान जमिनीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी व कसत असलेल्या गायरान जमिनी गायरान धारकांच्या नावे करण्यासाठी जिल्हा रिपाइंच्या वतीने आज दि.२३ सप्टेंबर २०२५ मंगळवार रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

गायरान धारकांच्या नावे जमिनी करण्यासाठी राज्यभर लढा उभा करणार-पप्पू कागदे गायरान धारकांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन

गायरान धारकांच्या नावे जमिनी करण्यासाठी राज्यभर लढा उभा करणार-पप्पू कागदे गायरान धारकांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन बीड दि.23 (प्रतिनिधी)- राज्यासह जिल्हाभरात कसत असलेल्या गायरान जमिनीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी व कसत असलेल्या गायरान जमिनी गायरान धारकांच्या नावे करण्यासाठी जिल्हा रिपाइंच्या वतीने आज दि.२३ सप्टेंबर २०२५ मंगळवार रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

बीड येथे विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन – प्रा. बबनराव आंधळे

बीड येथे विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन – प्रा. बबनराव आंधळे बीड दि.२३(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य सहकार संघ मर्यादित पुणे अंतर्गत सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर व मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांचे संयुक्त विद्यमाने बीड येथे जिल्ह्यातील नागरी सहकारी बँक सहकारी पतसंस्था संचालक कर्मचारी यांच्याकरिता विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर ते शनिवार दिनांक 27 …

Read More »

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – ॲड. सुरेशराव हात्ते

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – ॲड. सुरेशराव हात्ते गेवराई दि.२१(प्रतिनिधी ): सध्या बीड जिल्ह्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असून कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, भाजीपाला यांसारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. परिणामी बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद …

Read More »

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन बाधीतांना तातडीने मदत करणार पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन बाधीतांना तातडीने मदत करणार पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे बीड, दि.21 (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील काही दिवसात अतिवृष्टीने झालेल्या शेती तसेच मालमत्ता नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन बाधीत शेतकरी आणि नागरिकांना तातडीने मदत करणार असल्याचे राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा बैठकीत श्रीमती …

Read More »

श्री खंडेश्वरी देवी नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण उद्यापासून श्री खंडेश्वरी देवी नवरात्र महोत्सवाला होणार सुरुवात! पहाटे ४.३० ते रात्री १२.३० या वेळेत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार; यंदा १० मिनिटांत होणार दर्शन

श्री खंडेश्वरी देवी नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण उद्यापासून श्री खंडेश्वरी देवी नवरात्र महोत्सवाला होणार सुरुवात! पहाटे ४.३० ते रात्री १२.३० या वेळेत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार; यंदा १० मिनिटांत होणार दर्शन बीड दि.२१( प्रतिनिधी)- शहराचे ग्रामदैवत असलेल्या खंडेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत नवरात्रोत्सव आहे दिव्यांग आणि आजारी भविकांना …

Read More »

गेवराई तालुक्यातील नागझरी शाळेत निरोप समारंभ श्रीमती गायकवाड व कावळे सर यांच्या बदलीने गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू

गेवराई तालुक्यातील नागझरी शाळेत निरोप समारंभ श्रीमती गायकवाड व कावळे सर यांच्या बदलीने गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू गेवराई दि.२१(सुभाष मुळे) : तालुक्यातील नागझरी जुनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भावनिक वातावरणात निरोप समारंभ पार पडला. शाळेत गेली अकरा वर्षे कार्यरत असलेल्या श्रीमती भारती गायकवाड व रामप्रसाद कावळे सर यांची बदली झाल्याने शाळा परिसरात आणि गावकऱ्यांत हळहळ व्यक्त होत आहे. श्रीमती गायकवाड …

Read More »

गोवा येथील 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तोल शुटिंग स्पर्धेत शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाच्या चि. तानाजी काळेचे सुयश! सर्वस्तरातून अभिनंदनाचा होतोय वर्षाव..!

गोवा येथील 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तोल शुटिंग स्पर्धेत शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाच्या चि. तानाजी काळेचे सुयश! सर्वस्तरातून होतोय अभिनंदनाचा  वर्षाव..! बीड दि.२०(प्रतिनिधी)-गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय रायफल/पिस्तोल शुटिंग स्पर्धा 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तोल या स्पर्धेत शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी तानाजी सुभाष काळे याने सीनियर गटात तिसरा क्रमांक आणि ज्युनियर गटात चौथा क्रमांक मिळवला. या यशाबद्दल त्याच्यावर …

Read More »

गेवराईतील नागरी समस्यांकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष; नागरिकांतून तीव्र संताप

 गेवराईतील नागरी समस्यांकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष; नागरिकांतून तीव्र संताप गेवराई दि.२०(सुभाष मुळे): शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध नागरी समस्या उग्र बनल्या आहेत. परंतु नगर परिषदेच्या प्रशासनाकडून या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. गेवराई पोलिस ठाण्यासमोरील कचरा, मातीची ढिगारे, शहरातील रस्त्यावरील खड्डे, नाल्यांची दुरावस्था, अपुऱ्या प्रकाशाची व्यवस्था, कचऱ्याचे साम्राज्य, पाण्याचा असमान पुरवठा यामुळे नागरिक त्रस्त झाले असून …

Read More »

पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत साहेबांचा लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने सत्कार

पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत साहेबांचा लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने सत्कार बीड दि.१९(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष इंटेलिजन्स डॅशिंग आणि सिंघम पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. नवनीतजी कॉवत साहेबांचा आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना निरोगी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. बीड जिल्ह्यामध्ये मागील …

Read More »