कोट्यवधी रुपये खर्चून तयार होणाऱ्या रस्त्याचे तीन तेरा लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष घालावे गेवराई दि.२६(सुभाष मुळे): बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात अर्धवट कामामुळे नागरीकांची त्रेधा तिरपट उडत आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून तयार होणारा हा रस्ता आहे. काही ठिकाणी काम सुरू होण्यापूर्वीच तीन तेरा वाजण्याचा प्रकार गेवराई शहर व तालुक्यात पहावयास मिळत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्याच्या गेवराई …
Read More »जिल्हा
*’राम फटाले’ यांच्या कुटुंबीयांना बीड शहर बचाव मंचच्या पदाधिका-यांनी घेतली सांत्वन भेट* *सावकारांना कठोर शासन करा- बीड शहर बचाव मंचाची मागणी*
*’राम फटाले’ यांच्या कुटुंबीयांना बीड शहर बचाव मंचच्या पदाधिका-यांनी घेतली सांत्वन भेट* *सावकारांना कठोर शासन करा- बीड शहर बचाव मंचाची मागणी* बीड दि.२५ (प्रतिनिधी): सावकारीच्या महाभयानक अत्याचारातून अनेक वर्ष होरपळून निघत असलेल्या फटाले कुटुंबीयांची बीड शहर बचाव मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी काल भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी मयत झालेले राम फटाले यांचे मोठे चुलते ज्येष्ठ पत्रकार द्वारकादास फटाले हे ही उपस्थित होते. …
Read More »*’राम फटाले’ यांच्या कुटुंबीयांना बीड शहर बचाव मंचच्या पदाधिका-यांनी घेतली सांत्वन भेट* *सावकारांना कठोर शासन करा- बीड शहर बचाव मंचाची मागणी*
*’राम फटाले’ यांच्या कुटुंबीयांना बीड शहर बचाव मंचच्या पदाधिका-यांनी घेतली सांत्वन भेट* *सावकारांना कठोर शासन करा- बीड शहर बचाव मंचाची मागणी* बीड दि.२५ (प्रतिनिधी): सावकारीच्या महाभयानक अत्याचारातून अनेक वर्ष होरपळून निघत असलेल्या फटाले कुटुंबीयांची बीड शहर बचाव मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी काल भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी मयत झालेले राम फटाले यांचे मोठे चुलते ज्येष्ठ पत्रकार द्वारकादास फटाले हे ही उपस्थित होते. …
Read More »“मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्रातील ४५ खासदारांना कसा सहन होऊ शकतो?”; मनसेचा सवाल
“मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्रातील ४५ खासदारांना कसा सहन होऊ शकतो?”; मनसेचा सवाल नवी दिल्ली दि.२४(वृत्तसेवा) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी-मराठी वादाचे पडसाद दिल्लीच्या संसद भवनात उमटले आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी संसदेच्या लॉबीत घेरले. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह इतर काही खासदारांनी दुबे यांना घेराव घालत जाब विचारला. …
Read More »वडवणीतील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या पूर्व तपासणी शिबिरात 350 जणांची तपासणी *खासदार सोनवणे यांचा स्तुत्य उपक्रम*
वडवणीतील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या पूर्व तपासणी शिबिरात 350 जणांची तपासणी *खासदार सोनवणे यांचा स्तुत्य उपक्रम* नाथापूर दि. 24( प्रतिनिधी )- जिल्हा समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद बीड व ALIMCO, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम सहाय्य साधने वाटपाच्या अनुषंगाने वडवणी तालुक्यात पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन वडवणी येथे दि 24 जुलै 2025 रोजी करण्यात आले होते. या …
Read More »स्काऊट गाईड, कब-बुलबुल पथक नोंदणी कार्यक्रम उत्साहात संपन्न – गेवराईत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिस्त व सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित
स्काऊट गाईड, कब-बुलबुल पथक नोंदणी कार्यक्रम उत्साहात संपन्न – गेवराईत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिस्त व सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित गेवराई. दि.२२(प्रतिनिधी): .राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत स्काऊट-गाईड व कब-बुलबुल पथक नोंदणीचा कार्यक्रम पंचायत समिती, गेवराई येथे मंगळवार दिनांक २२ जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सेवावृत्ती आणि सामाजिक भान निर्माण व्हावे, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या …
Read More »महादेव मुंडे प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घेणार- खा. बजरंग सोनवणे
महादेव मुंडे प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घेणार- खा. बजरंग सोनवणे बीड दि.२१(प्रतिनिधी): परळी येथील महादेव मुंडे हत्याकांड प्रकरण तापू लागले असून आता या प्रकरणात खा.बजरंग सोनवणे यांनी लक्ष घातले आहे. चार दिवसांपुर्वी त्यांनी मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडे यांना ‘मी भाऊ म्हणून पाठिशी उभा राहिल’ असा शब्द दिला होता. आज सोमवार दि.२१ जुलै रोजी त्यांनी मुंडे हत्यांकाड प्रकरणात …
Read More »न रडता लढणं हा गुण दिव्यांगांकडून घेण्यासारखा- आ.संदीप क्षीरसागर बीड येथे दिव्यांग व जेष्ठ नागरिक पूर्वतपासणी शिबीर
न रडता लढणं हा गुण दिव्यांगांकडून घेण्यासारखा- आ.संदीप क्षीरसागर बीड येथे दिव्यांग व जेष्ठ नागरिक पूर्वतपासणी शिबीर बीड दि.२१ (प्रतिनिधी):- शारिरीक व्यंगामुळे पावलोपावली संघर्ष असताना न रडता कायमस्वरूपी लढणं हा प्रेरणादायी गुण दिव्यांगांकडून घेऊन आयुष्यात अवलंबण्यासारखा आहे. असे प्रतिपादन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले. बीड येथील दिव्यांग व जेष्ठ नागरिक पूर्वनोंदणी शिबीरात अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते. यासोबतच बीड विधानसभा मतदारसंघ …
Read More »दक्षिण आफ्रिकेचे परमपूज्य रामगोविंद स्वामी महाराज यांच्या हस्ते वैकुंठद्वाराचे उद्घाटन
दक्षिण आफ्रिकेचे परमपूज्य रामगोविंद स्वामी महाराज यांच्या हस्ते वैकुंठ द्वाराचे उद्घाटन बीड दि.२१( प्रतिनिधी)- शहरातील सावता माळी चौकात असलेल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनावर संघ श्री श्री राधा गोविंदा मंदिरात दक्षिण आफ्रिकेचे परमपूज्य रामगोविंद स्वामी महाराज यांच्या द्वारे वैकुंठद्वाराचे उद्घाटन करण्यात आले. रविवार दिनांक 20 जुलै रोजी भक्तांच्या सहभागातून श्री श्री राधा गोविंद मंदिर बीड या ठिकाणी सुमारे दहा लाख रुपयांचे वैकुंठ …
Read More »सकारात्मक, विश्लेष्णात्मक पत्रकारितेवर माध्यमांनी अधिक भर द्यावा -जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन बीड जिल्हा माहिती कार्यालयाकडून पत्रकारांसाठी कार्यशाळा कार्यशाळेस पत्रकारांची बहुसंख्येने उपस्थिती जिल्हाधिकारी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन
सकारात्मक, विश्लेष्णात्मक पत्रकारितेवर माध्यमांनी अधिक भर द्यावा -जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन बीड जिल्हा माहिती कार्यालयाकडून पत्रकारांसाठी कार्यशाळा कार्यशाळेस पत्रकारांची बहुसंख्येने उपस्थिती जिल्हाधिकारी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन बीड, दि.20 (प्रतिनिधी) : समृद्ध लोकशाहीसाठी प्रसार माध्यमे, प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय आवश्यक आहे. नागरिक व प्रशासनात समन्वय साधण्यासाठी माध्यमे मोलाची जबाबदारी पार पाडत असतात. तरीही माध्यमांनी सकारात्मक, विश्लेष्णात्मक पत्रकारितेवर अधिक भर द्यावा, असे …
Read More »