06/09/25

देश

मांजरसुबा महामार्ग पोलिसांच्या वाहनाला अपघात सपोनि गजानन जाधव सह कर्मचारी किरकोळ जखमी

मंजरसुबा महामार्ग पोलिसांच्या वाहनाला अपघात सपोनि गजानन फ्लोराइड सह स्टाफ किर्कोळ जखमी बीडी दि.31(प्रतिनिधि): जिल्हायातिल महामार्ग पोलिस फैक्ट्री मंजरासुबाचे प्रमुख गजानन स्टूडियो और स्टाफ गेवराई येथुन परत येताना त्यांच्या वाहनाचा अपघाट झाला। यामेते सपोनि गजानन क्रिस्टल यांच्यासाह त्यांचे सहयोगी कर्मचारी जखमी झाले। जख्मीनवर छत्रपति संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. मांजरासुबा ओथसाह महामार्ग पोलिस दर्शक कार्यालय क्रीड़ा अतिरिक्त कारभार सभानारे सपोनि …

Read More »

माजलगाव विधानसभा मतदारसंघाची प्रकाश सोळंके यांना पुन्हा संधी हा योग्य निर्णय सामाजिक कार्यकर्ते महादेव सांगळे यांचे मत धारूर तालुक्यातील चाटगाव येथे जल्लोष

माजलगाव विधानसभा मतदारसंघाची प्रकाश सोळंके यांना पुन्हा संधी हा योग्य निर्णय सामाजिक कार्यकर्ते महादेव सांगळे यांचे मत धारूर तालुक्यातील चाटगाव येथे जल्लोष बीड दि.२३(प्रतिनिधी ): माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते माजी मंत्री तथा विद्यमान आमदार प्रकाश दादा सोळंके यांना राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून पुन्हा उमेदवारी मिळाली, याचे धारूर तालुक्यातील चाटगाव येथे स्वागत कऱण्यात आले आहे. विकासाभिमुख नेतृत्व आ. प्रकाश सोळंके यांना …

Read More »

श्री खंडेश्‍वरी देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची  अलोट गर्दी

श्री खंडेश्‍वरी देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची  अलोट गर्दी अवघ्या वीस मिनिटात भाविकांचे होणार दर्शन -राणा चौव्हाण वीज पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची सुविधा सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या संख्येत वाढ बीड दि.०५ (प्रतिनिधी )- बीड शहरासह जिल्ह्याचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे ग्रामदैवत श्री खंडेश्वरी देवीच्या यात्रा महोत्सवाला गुरुवार दिनांक 03 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. श्री खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात नवरात्रोत्सवा निमित्त …

Read More »

धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी शुभमुहूर्ताची वाट पाहातयचं का ? -मिनाक्षी देवकते

धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी शुभमुहूर्ताची वाट पाहातयचं का ? -मिनाक्षी देवकते बीड दि.२८ (प्रतिनिधी)- राज्यातील धनगर समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा एस.टी.आरक्षण प्रश्नावर सरकार वारंवार चालढकल करत असून राज्यातील लाखो समाज बांधवांच्या भावनांशी खेळत आहे ही गंभीर बाब असून हा प्रश्न सरकारने योग्य वेळी निकाली काढला नाही तर सरकारला याचे परिणाम येत्या परिणाम येत्या कालखंडात भोगावे लागतील असा इशारा पत्रकाद्वारे …

Read More »

संतप्त विनाअनुदानित शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा आंदोलनाचा 52 वा दिवस आजची कॅबिनेट रद्द, शिक्षकांची घोर निराशा, मंगळवारपर्यंत जीआर काढा अन्यथा आत्मदहन

संतप्त विनाअनुदानित शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा आंदोलनाचा 52 वा दिवस आजची कॅबिनेट रद्द, शिक्षकांची घोर निराशा, मंगळवारपर्यंत जीआर काढा अन्यथा आत्मदहन बीड दि.22(प्रतिनिधी)- गेल्या 52 दिवसांपासून शिक्षक उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील हजारो शिक्षक वाढीव टप्प्याचा जी आर आणि आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळांमधील हे शिक्षक गेल्या 52 दिवसांपासून आपल्या हक्कांसाठी आंदोलन करत आहेत. …

Read More »

एसटी बससाठी विद्यार्थ्यांचे मांजरसुंभा बस स्थानकात ठिय्या आंदोलन! एसटी महामंडळाचा गलथान कारभार व हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान

एसटी बससाठी विद्यार्थ्यांचे मांजरसुंभा बस स्थानकात ठिय्या आंदोलन! एसटी महामंडळाचा गलथान कारभार व हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान बीड दि.२७(प्रतिनिधी)- मागील तीन दिवसापासून मांजरसुंबा बस स्थानकातून एसटी बस येत नसल्यामुळे मांजरसुबा येथील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजात उपस्थित राहता आले नाही. विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक आणि आर्थिक ही नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंदांना सोबत घेऊन …

Read More »

जामीन नामंजूर – ॲड. तेजस नेहरकर

 आरोपीचा जामीन नामंजूर – ॲड. तेजस नेहरकर बीड दि.११ (प्रतिनिधी)- घटनेची हकीकत अशी की, एका पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करण्यात आला. त्या प्रकरणी तिच्या जवाबा वरून आरोपी नामे संतोष चिमाजी शिंदे रा. बीड सांगवी ता. आष्टी व एक महिला आरोपी यांच्या विरुद्ध आष्टी पोलीस स्टेशन तालुका आष्टी जिल्हा बीड येथे क्राईम नंबर 103/2024 नुसार कलम 363, 376, 376 2 …

Read More »

साहेब, तुम्ही मला फक्त लढ म्हणा- प्रा.ईश्वर मुंडे माजलगाव विधानसभेसाठी प्रा. ईश्वर मुंडे यांची खा.शरदचंद्र पवार यांच्याकडे तिकीटाची मागणी

साहेब, तुम्ही मला फक्त लढ म्हणा- प्रा.ईश्वर मुंडे माजलगाव विधानसभेसाठी प्रा. ईश्वर मुंडे यांची खा.शरदचंद्र पवार यांच्याकडे तिकीटाची मागणी पुणे दि.१०(प्रतिनिधी) विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तशी तशी सर्व पक्ष आणि संभाव्य उमेदवार कामाला लागले आहेत. खा.शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्हा परिषद अंतर्गत नौकरीचा स्वेच्छा राजीनामा देवून पक्षात सक्रीय कार्यरत असलेले व बीड लोकसभेसाठी जनतेच्या …

Read More »

पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेले सानप व पालवे यांचा मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार

पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेले सानप व पालवे यांचा मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार बीड (प्रतिनिधी):- इ.स.2013 साली प्रशासनाच्यावतीने खाते अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास झालेले व आत्ता शासनाने पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेले परमेश्वर सानप व कुंडलीक पालवे यांचा दि.7 ऑगस्ट 2024 रोजी मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष डॉ.संजय तांदळे यांनी पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देवून सत्कार केला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर, बाबासाहेब …

Read More »

कवी गणेश आघाव यांची डॉ. उज्जैनकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट*

*कवी गणेश आघाव यांची डॉ. उज्जैनकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट* जळगाव दि.७(प्रतिनिधी)- शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे मराठवाडा विभागीय संपर्कप्रमुख तथा सुप्रसिद्ध कवी गणेश आघाव सर यांनी नुकतेच फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या निवासस्थानी मुक्ताईनगर येथे सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी उज्जैनकर सर यांनी त्यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व मराठवाडा विभागीय संपर्कप्रमुख निवड पत्र देऊन त्यांचा गौरव केला याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र विभागीय …

Read More »