आदर्श पत्रकार पुरस्कारामुळे अधिक काम करण्याची शक्ती प्रेरणा आणि स्फूर्ती मिळाली -गीतांजली लव्हाळे वानखेडे मॅडम राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने महिला पत्रकार गितांजली लव्हाळे सन्मानित वडवणी दि.१२(प्रतिनिधी)- वडवणी तालुक्या मधील खमक्या, जिगरबाज, डॅशिंगबाज,निर्भीड महिला पत्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला पत्रकार गितांजली लव्हाळे वानखेडे मॅडम यांच्या कार्याची दखल घेऊन बीड येथील मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणार राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार काल दि.१२ …
Read More »विदेश
गितांजली लव्हाळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कारा पाठोपाठ आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर *१२ जानेवारी रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते होणार सन्मान *नवीन वर्षात दोन दोन पुरस्कार जाहीर *मान्यवरासह अनेक संस्थांनी केला त्यांचा सत्कार
गितांजली लव्हाळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कारा पाठोपाठ आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर *१२ जानेवारी रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते होणार सन्मान *नवीन वर्षात दोन दोन पुरस्कार जाहीर *मान्यवरासह अनेक संस्थांनी केला त्यांचा सत्कार वडवणी दि.०३(प्रतिनिधी)- वडवणी येथील निर्भिड पत्रकार तथा इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका श्रीमती गितांजली लव्हाळे वानखेडे मॅडम यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला होता. त्या पाठोपाठ त्यांना मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने …
Read More »गितांजली लव्हाळे यांना शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर मान्यवरांच्या शुभहस्ते होणार पुरस्कार वितरण
गितांजली लव्हाळे यांना शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर मान्यवरांच्या शुभहस्ते होणार पुरस्कार वितरण वडवणी दि.०३ (बापू धनवे)- प्रति वर्षी समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना मैत्री फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मान करण्यात येते. या वर्षीचे पुरस्कार नुकतेचे जाहीर झाले. या वर्षीच्या पुरस्कारासाठी वडवणी येथील इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका श्रीमती गितांजली लव्हाळे मॅडम …
Read More »बीड शहर नाभिक दुकान मालक संघटनेच्या अध्यक्षपदी सुनील दोडके यांची तिसऱ्यांदा फेर निवड उपाध्यक्षपदी अशोक दोडके तर सचिवपदी बापू झांबरे यांची निवड बीड दि.१(प्रतिनिधी)- शहरातील नाभिक दुकान मालक संघटनेची २८ डिसेंबर २०२४ रोजी संघटनेचे ज्येष्ठ नागरिक मुकुंद काळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत बीड शहर अध्यक्षपदी सुनील दोडके यांची तिसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली. तसेच या वेळी बीड शहर उपाध्यक्षपदी …
Read More »सिनेदिग्दर्शक सुरज शिरसाठ यांचा स्तुत्य उपक्रम ! मुंबई येथील प्रणब कन्या संघ कन्या स्नेहालय बालिकाश्रमात पिंपळनेर येथील शिरसाट कुटुंबीयांनी केला त्विशाचा दुसरा वाढदिवस साजरा
सिनेदिग्दर्शक सुरज शिरसाठ यांचा स्तुत्य उपक्रम ! मुंबई येथील प्रणब कन्या संघ कन्या स्नेहालय बालिकाश्रमात पिंपळनेर येथील शिरसाट कुटुंबीयांनी केला त्विशाचा दुसरा वाढदिवस साजरा मुंबई दि.०१ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या मुंबई येथे स्थायिक झालेले सिने दिग्दर्शक सुरज शिरसाठ यांनी आपली कन्या कु. त्विशा सुरज शिरसाट हिचा दुसरा जन्मदिन आज दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी …
Read More »दाढी-कटिंगसाठीचे 20 टक्क्याने दर वाढविण्याचा नाभिक समाज बांधवांचा निर्णय; आज पासून नवीन दर लागू महागाई वाढल्यामुळे दरवाढीचा निर्णय -किशोर गाडेकर, सुनील दोडके
दाढी-कटिंगसाठीचे 20 टक्क्याने दर वाढविण्याचा नाभिक समाज बांधवांचा निर्णय; आज पासून नवीन दर लागू महागाई वाढल्यामुळे दरवाढीचा निर्णय -किशोर गाडेकर, सुनील दोडके बीडदि.३१(प्रतिनिधी)-दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई लक्षात घेऊन नाभिक समाज बांधवांनी दाढी आणि कटिंगच्या दरामध्ये 20 टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय नाभिक समाज बांधवांच्या व व्यवसायिकांची हॉटेल नीलकमल येथे दि. 28 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत घेतला आहे. ही नवीन …
Read More »बीड शहरात धारदार शस्त्रासह आरोपी जेरबंद; शहर पोलिसांची कारवाई
बीड शहरात धारदार शस्त्रासह आरोपी जेरबंद; शहर पोलिसांची कारवाई बीड दि.५(प्रतिनिधी)- दोन धारदार शस्त्र सोबत बाळगणाऱ्या एका आरोपीस शहर पोलिसांनी जेरबंद केले. फिरोजखान हारुण खान (रा. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदरील आरोपी हातात खंजर घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे एक मोठा खंजर अन् कमरेला छोटा खंजर असे …
Read More »पुतण्यांसमोर काकांची माघार, दोन भावांमध्ये होणार लढत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे
पुतण्यांसमोर काकांची माघार, दोन भावांमध्ये होणार लढत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे बीड दि.४(प्रतिनिधी) : बीड विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर घराण्यातील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या दोन पुतण्या पैकी विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनी महाविकास आघाडीच्या वतीने तर दुसरे पुतणे डॉ योगेश क्षीरसागर यांनी महायुतीच्या वतीने अर्ज दाखल केल्यानं एकाच कुटुंबातले तिघे जण आमने सामने होते. त्यामुळे …
Read More »देश गरिबांनी आणि शेतकऱ्यांनीच सांभाळालाय-ह.भ.प.श्री निवृत्ती महाराज इंदूरीकर
शिक्षणमहर्षी शामराव (दादा)गदळे व बाळूताई शामराव गदळे यांच्या पुण्यतिथी निमित्त मोफत आरोग्य शिबीर आणि इंदूरीकर महाराज यांचे कीर्तन संपन्न देश गरिबांनी आणि शेतकऱ्यांनीच सांभाळालाय-ह.भ.प.श्री निवृत्ती महाराज इंदूरीकर केज दि.3 (प्रतिनिधी)- तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथील वडमाऊली विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक शिक्षणमहर्षी शामराव (दादा)गदळे व बाळूताई शामराव गदळे यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 2 नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक व धार्मिक कायकर्माचे आयोजन करण्यात …
Read More »माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचे जबरदस्त शक्तिप्रदर्शन! स्वयंपूर्ण आहोत सर्वांची साथीने आणि आशीर्वादाच्या बळावर बीड विधानसभा निवडणूक जिंकणार -जयदत्त अण्णा क्षीरसागर
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचे जबरदस्त शक्तिप्रदर्शन! स्वयंपूर्ण आहोत सर्वांची साथीने आणि आशीर्वादाच्या बळावर बीड विधानसभा निवडणूक जिंकणार -जयदत्त अण्णा क्षीरसागर बीड दि.२८(प्रतिनिधी)- स्व. काकू – नाना हे आपल्यासाठी शक्तीपीठ आहे आपण एवढा मोठा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद दिला हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आपला विश्वासाचा धागा आहे तो कधीही तुटू देणार नाही. आता आपण स्वयंपूर्ण आहोत. माझ्या जागी आपणच आहात …
Read More »