06/06/26

विविध

बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात युवकाचा खून!

बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात युवकाचा खून! बीड दि.२५(प्रतिनिधी)– शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात एका युवकाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना आज गुरुवार दिनांक २५ रोजी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान पोलिसांनी घटनेच्या अर्ध्या तासातच एका आरोपीला जेरबंद केले. यश ढाका असे मृत युवकाचे नाव असून तो पत्रकार देवेंद्र ढाका यांचा तो मुलगा आहे. बीड शहरातील गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स परिसरात रात्री …

Read More »

माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून मनाला प्रचंड वेदना- माजी मंत्री सुरेश नवले 

माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून मनाला प्रचंड वेदना- माजी मंत्री सुरेश नवले  बीड दि.२४( प्रतिनिधी)- माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी आज बुधवार दिनांक २४ रोजी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या उमरद जहांगीर, पारगाव शिरस, सोनगाव, साक्षर पिंपरी, पौंडूळ, खांबा, लिंबा, खलापुरी, जांब, आर्वी, तरडगव्हाण, गाजीपुर, हाजीपुर गावासह इतरही गावांची प्रत्यक्ष …

Read More »

आज शाहूनगर मध्ये श्री महालक्ष्मी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन!

आज शाहूनगर मध्ये श्री महालक्ष्मी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन! बीड दिनांक 23 (प्रतिनिधी)- शहरातील शाहूनगर भागातील पोल फॅक्टरीच्या पाठीमागे असलेल्या महालक्ष्मी कॉलनीमध्ये लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात आज थोर संत महंतांच्या शुभहस्ते श्री महालक्ष्मी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास बीड शहरातील भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन महालक्ष्मी कॉलनीतील नागरिकांच्या …

Read More »

डोळ्यातला महापूर!

          डोळ्यातला महापूर! मायबाप..! या महापुरात माझे काहीच वाहून गेले नाही ना गायीचा गोठा, ना जनावरं ना धान्य ना पोती माझे काहीच वाहून गेले नाही ना शेत ना शेतातली माती ना शेतातील उभे पीक आडवे झाले ! या महापूरात माझे काहीच का वाहून गेले नाही? ..कारण वाहून जाण्यासाठी यातलं माझ्याकडे काहीच नाही! हो… विश्वास ठेवा काहीच …

Read More »

गायरान धारकांच्या नावे जमिनी करण्यासाठी राज्यभर लढा उभा करणार-पप्पू कागदे गायरान धारकांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन

गायरान धारकांच्या नावे जमिनी करण्यासाठी राज्यभर लढा उभा करणार-पप्पू कागदे गायरान धारकांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन बीड दि.23 (प्रतिनिधी)- राज्यासह जिल्हाभरात कसत असलेल्या गायरान जमिनीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी व कसत असलेल्या गायरान जमिनी गायरान धारकांच्या नावे करण्यासाठी जिल्हा रिपाइंच्या वतीने आज दि.२३ सप्टेंबर २०२५ मंगळवार रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

गायरान धारकांच्या नावे जमिनी करण्यासाठी राज्यभर लढा उभा करणार-पप्पू कागदे गायरान धारकांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन

गायरान धारकांच्या नावे जमिनी करण्यासाठी राज्यभर लढा उभा करणार-पप्पू कागदे गायरान धारकांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन बीड दि.23 (प्रतिनिधी)- राज्यासह जिल्हाभरात कसत असलेल्या गायरान जमिनीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी व कसत असलेल्या गायरान जमिनी गायरान धारकांच्या नावे करण्यासाठी जिल्हा रिपाइंच्या वतीने आज दि.२३ सप्टेंबर २०२५ मंगळवार रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

बीड येथे विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन – प्रा. बबनराव आंधळे

बीड येथे विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन – प्रा. बबनराव आंधळे बीड दि.२३(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य सहकार संघ मर्यादित पुणे अंतर्गत सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर व मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांचे संयुक्त विद्यमाने बीड येथे जिल्ह्यातील नागरी सहकारी बँक सहकारी पतसंस्था संचालक कर्मचारी यांच्याकरिता विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर ते शनिवार दिनांक 27 …

Read More »

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – ॲड. सुरेशराव हात्ते

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – ॲड. सुरेशराव हात्ते गेवराई दि.२१(प्रतिनिधी ): सध्या बीड जिल्ह्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असून कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, भाजीपाला यांसारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. परिणामी बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद …

Read More »

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन बाधीतांना तातडीने मदत करणार पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन बाधीतांना तातडीने मदत करणार पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे बीड, दि.21 (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील काही दिवसात अतिवृष्टीने झालेल्या शेती तसेच मालमत्ता नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन बाधीत शेतकरी आणि नागरिकांना तातडीने मदत करणार असल्याचे राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा बैठकीत श्रीमती …

Read More »

गेवराई तालुक्यातील नागझरी शाळेत निरोप समारंभ श्रीमती गायकवाड व कावळे सर यांच्या बदलीने गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू

गेवराई तालुक्यातील नागझरी शाळेत निरोप समारंभ श्रीमती गायकवाड व कावळे सर यांच्या बदलीने गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू गेवराई दि.२१(सुभाष मुळे) : तालुक्यातील नागझरी जुनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भावनिक वातावरणात निरोप समारंभ पार पडला. शाळेत गेली अकरा वर्षे कार्यरत असलेल्या श्रीमती भारती गायकवाड व रामप्रसाद कावळे सर यांची बदली झाल्याने शाळा परिसरात आणि गावकऱ्यांत हळहळ व्यक्त होत आहे. श्रीमती गायकवाड …

Read More »