कुक्कडगाव येथील सिंदपणा नदीपात्रातील बंधारा पुन्हा फुटला; शेतकरी चिंताग्रस्त बीड दि.१२(प्रतिनिधी)- तालुक्यातील कुक्कडगाव येथील सिंदपणा नदीपात्रातील बंधारा आज पहाटे अचानक फुटला.बंधारा फुटताच भरलेले सर्व पाणी काही मिनिटांत वाहून गेले, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा आणि चिंता निर्माण झाली आहे. बाबत अधिक माहिती अशी की बीड तालुक्यातील कुकडगाव येथील सिंदफणा नदीपात्रात येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन स्वखर्चाने बंधारा बांधला होता. ऐन पावसाळ्यात …
Read More »विविध
उद्याच्या ‘शाळा बंद’ आंदोलनात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जितेंद्र डोंगरे आत्माराम वाव्हळ यांचे आवाहन
उद्याच्या ‘शाळा बंद’ आंदोलनात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जितेंद्र डोंगरे आत्माराम वाव्हळ यांचे आवाहन बीड, दि. ३ (प्रतिनिधी) – शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या, ५ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आलेल्या राज्यव्यापी ‘शाळा बंद’ आंदोलनाला महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील विनाअनुदानित व …
Read More »सामाजिक समता व संविधानिक मूल्ये नव्या पिढीत रुजवणे काळाची गरज – अविनाश पायके बीडमधील चंदुकाका सराफ दुकानात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा
सामाजिक समता व संविधानिक मूल्ये नव्या पिढीत रुजवणे काळाची गरज – अविनाश पायके बीडमधील चंदुकाका सराफ दुकानात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा बीड दि. २७ (प्रतिनिधी)- संविधान दिन हा केवळ सरकारी अधिकारी किंवा शाळांपुरता मर्यादित कार्यक्रम राहू नये. व्यापारी, शिक्षक, अधिकारी, विद्यार्थी प्रत्येकाने संविधानाचे पालन करण्याचा संकल्प करून समाज अधिक समतोल, सुरक्षित व प्रगत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन बीड …
Read More »राष्ट्र उभारणीचा मुख्य पाया शिक्षक; शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ- सुषमा अंधारे मॅडम बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी घेतली शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची भेट!
राष्ट्र उभारणीचा मुख्य पाया शिक्षक; शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ- सुषमा अंधारे मॅडम बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी घेतली शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची भेट! बीड दि.३०(प्रतिनिधी)- राष्ट्र उभारणीचा मुख्य पाया शिक्षक आहेत. ही बाब सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. शिक्षकांना येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर केल्या पाहिजे. परंतु दुर्दैवाची गोष्ट या राज्यामध्ये शिक्षकांना वेठीस धरण्याचे काम राज्य सरकारकडून केले जाते. शिक्षकांचे प्रश्न …
Read More »काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा देताच टप्पा वाढ निधीसाठी हालचाली गतिमान वाढीव वेतानामुळे दिवाळी गोड होणारच! …तर आंदोलन करणार -खंडेराव जगदाळे
काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा देताच टप्पा वाढ निधीसाठी हालचाली गतिमान वाढीव वेतानामुळे दिवाळी गोड होणारच! …तर आंदोलन करणार -खंडेराव जगदाळे बीड दि.१०(आत्माराम वाव्हळ)- विनाअनुदानित शाळानां दिलेल्या वाढीव 20 टक्के टप्पा अनुदानासाठी निधीची तरतूद करावी या मागणीसाठी 8 आणि 9 जुलै रोजी आझाद मैदानावर ऐतिहासिक आंदोलन झाले होते. या आंदोलनाचे फलनिष्पत्ती म्हणून २५ ऑगस्ट २०२५ रोजी शासन निर्णय झाला. परंतु …
Read More »कपिलधारवाडी संकटातून बाहेर पडेना; कपिलधार संस्थान तिजोरी उघडेना! कपिलधार संस्थानने दायित्व व दानत दाखवत तिजोरी उघडावी – सर्वसामान्यांची मागणी
कपिलधारवाडी संकटातून बाहेर पडेना; कपिलधार संस्थान तिजोरी उघडेना! कपिलधार संस्थानने दायित्व व दानत दाखवत तिजोरी उघडावी – सर्वसामान्यांची मागणी बीड दि. ७(प्रतिनिधी)-शेतकरी किती मोठा दाता आहे हे पाहायचं असेल, तर त्यांनी विविध देवस्थानांना सढळ हाताने दिलेली देणगी पाहावी. मात्र आज परिस्थिती उलटली आहे. शेतकऱ्यांवरच संकट कोसळले असून आता त्यांनाच मदतीसाठी हात पसरण्याची वेळ आली आहे. बीड जिल्ह्यातील कपिलधारवाडी या गावावर …
Read More »नियोजन नसल्याने बीड शहरात रस्त्यावर आणि घरात पाणी पाहणी करणाऱ्या नेत्यांना जनतेने प्रश्न विचारावेत – ॲड. अजित देशमुख
नियोजन नसल्याने बीड शहरात रस्त्यावर आणि घरात पाणी पूर परिस्थितीची पाहणी करणाऱ्या नेत्यांना जनतेने प्रश्न विचारावेत – ॲड. अजित देशमुख बीड दि.२८ (प्रतिनिधी) -बीड शहरात यावर्षी पावसाळ्याने अनेक रस्ते बंद केले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील अनेक भागातील गल्ली बोळातील घरामध्ये पाणी शिरले आहे. नियोजनाचा अभाव यातून प्रामुख्याने दिसून येत आहे. नदी आणि नाल्यांचे पात्र लहान करणे, नियमाप्रमाणे रस्ते न सोडणे, अशा …
Read More »बीड येथील विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गास उत्स्फूर्त प्रतिसाद
बीड येथील विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गास उत्स्फूर्त प्रतिसाद बीड दि.२७(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म पुणे चे सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांचे विद्यमाने बीड येथे जिल्यातील नागरी सहकारी बँका, पतसंस्था संचालक, कर्मचारी यांच्या करीता विशेष वसूली अधिकारी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. बबनराव आंधळे यांच्या हस्ते करण्यात आले. तीन दिवशीय …
Read More »ऋतुमान प्रा विकास बळिराम ढोकणे सर यांची कविता
ऋतुमान आता ऋतूंचे ऋतुमान राहिले नाही आता चांगले हवामान राहिले नाही काळे ढग आभाळी कधीही जमू लागले पावसाचे सरासरी पर्जन्यमान राहिले नाही ऋतुही बदलत गेले माणसाप्रमाणे भूतकाळाला वर्तमान राहिले नाही जिव्हाळ्याचा वटवृक्ष उन्मळून पडला आपुलकीचे वारे गतिमान राहिले नाही लोक आपुलकीने अहंकार जोपासू लागले कोणाचेच कोणाला सन्मान राहिले नाही जगायचे होते …
Read More »मुख्यमंत्री देवा भाऊ आभाळ फाटलं, शेतकऱ्यांचा मोठा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत करा- नवनाथ अण्णा शिराळे पाटील
मुख्यमंत्री देवा भाऊ आभाळ फाटलं, शेतकऱ्यांचा मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभे राहा! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत करा- नवनाथ अण्णा शिराळे पाटील बीड दि.२६( प्रतिनिधी)- सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फार मोठा फटका बसला असून याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये काही तालुक्यात ढगफुटी होऊन शेतकऱ्याच्या जमिनी महापुराने वाहून गेल्या तसेच पिकामध्ये पाणी गेले हाताचे पीक वाया …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com