06/09/25

धर्म

बीड जिल्ह्यात 840 बिअर बार दारूडे अजून किती दारूडे वाढवायचे ? जिल्हाधिकारी पाठक यांनी दिली 20 बियरबारला मंजुरी आता तरी दारुड्यांची संख्या वाढवू नका- ॲड. अजित देशमुख

बीड जिल्ह्यात 840 बिअर बार दारूडे अजून किती दारूडे वाढवायचे ? जिल्हाधिकारी पाठक यांनी दिली 20 बियरबारला मंजुरी आता तरी दारुड्यांची संख्या वाढवू नका- ॲड. अजित देशमुख बीड दि.७ (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात एकीकडे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे दारूची दुकाने वाढवून समाजाची वाट लावली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन वीस बिअरबारला मंजुरी दिल्याने आता जिल्यातील दारू दुकानांची संख्या आठशे चाळीस …

Read More »

गितांजली लव्हाळे यांना शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर मान्यवरांच्या शुभहस्ते होणार पुरस्कार वितरण

गितांजली लव्हाळे यांना शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर मान्यवरांच्या शुभहस्ते होणार पुरस्कार वितरण वडवणी दि.०३ (बापू धनवे)- प्रति वर्षी समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना मैत्री फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मान करण्यात येते. या वर्षीचे पुरस्कार नुकतेचे जाहीर झाले. या वर्षीच्या पुरस्कारासाठी वडवणी येथील इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका श्रीमती गितांजली लव्हाळे मॅडम …

Read More »

द. बा. तात्या घुमरे यांच्या जयंती  निमित्त वक्तृत्व स्पर्धा व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन जास्तीत जास्त शाळा आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे- दीपक घुमरे

द. बा. तात्या घुमरे यांच्या जयंती  निमित्त वक्तृत्व स्पर्धा व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन जास्तीत जास्त शाळा आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे- दीपक घुमरे बीड दि.६ (प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे आणि शिक्षक नेते म्हणून सर्व परिचित असणारे घुमरे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय द. बा. तात्या घुमरे यांच्या जयंती समारोह कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन …

Read More »

बीड शहर नाभिक दुकान मालक संघटनेच्या अध्यक्षपदी सुनील दोडके यांची तिसऱ्यांदा फेर निवड उपाध्यक्षपदी अशोक दोडके तर सचिवपदी बापू झांबरे यांची निवड बीड दि.१(प्रतिनिधी)- शहरातील नाभिक दुकान मालक संघटनेची २८ डिसेंबर २०२४ रोजी संघटनेचे ज्येष्ठ नागरिक मुकुंद काळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत बीड शहर अध्यक्षपदी सुनील दोडके यांची तिसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली. तसेच या वेळी बीड शहर उपाध्यक्षपदी …

Read More »

सिनेदिग्दर्शक सुरज शिरसाठ यांचा स्तुत्य उपक्रम ! मुंबई येथील प्रणब कन्या संघ कन्या स्नेहालय बालिकाश्रमात पिंपळनेर येथील शिरसाट कुटुंबीयांनी केला त्विशाचा दुसरा वाढदिवस साजरा

सिनेदिग्दर्शक सुरज शिरसाठ यांचा स्तुत्य उपक्रम ! मुंबई येथील प्रणब कन्या संघ कन्या स्नेहालय बालिकाश्रमात पिंपळनेर येथील शिरसाट कुटुंबीयांनी केला त्विशाचा दुसरा वाढदिवस साजरा मुंबई दि.०१ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या मुंबई येथे स्थायिक झालेले सिने दिग्दर्शक सुरज शिरसाठ यांनी आपली कन्या कु. त्विशा सुरज शिरसाट हिचा दुसरा जन्मदिन आज दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी …

Read More »

दाढी-कटिंगसाठीचे 20 टक्क्याने दर वाढविण्याचा नाभिक समाज बांधवांचा निर्णय; आज पासून नवीन दर लागू महागाई वाढल्यामुळे दरवाढीचा निर्णय -किशोर गाडेकर, सुनील दोडके

दाढी-कटिंगसाठीचे 20 टक्क्याने दर वाढविण्याचा नाभिक समाज बांधवांचा निर्णय; आज पासून नवीन दर लागू महागाई वाढल्यामुळे दरवाढीचा निर्णय -किशोर गाडेकर, सुनील दोडके बीडदि.३१(प्रतिनिधी)-दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई लक्षात घेऊन नाभिक समाज बांधवांनी दाढी आणि कटिंगच्या दरामध्ये 20 टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय नाभिक समाज बांधवांच्या व व्यवसायिकांची हॉटेल नीलकमल येथे दि. 28 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत घेतला आहे. ही नवीन …

Read More »

देश गरिबांनी आणि शेतकऱ्यांनीच सांभाळालाय-ह.भ.प.श्री निवृत्ती महाराज इंदूरीकर

शिक्षणमहर्षी शामराव (दादा)गदळे व बाळूताई शामराव गदळे यांच्या पुण्यतिथी निमित्त मोफत आरोग्य शिबीर आणि इंदूरीकर महाराज यांचे कीर्तन संपन्न देश गरिबांनी आणि शेतकऱ्यांनीच सांभाळालाय-ह.भ.प.श्री निवृत्ती महाराज इंदूरीकर केज दि.3 (प्रतिनिधी)- तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथील वडमाऊली विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक शिक्षणमहर्षी शामराव (दादा)गदळे व बाळूताई शामराव गदळे यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 2 नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक व धार्मिक कायकर्माचे आयोजन करण्यात …

Read More »

ह.भ.प.भाग्यश्री ताई इरकर यांची शिव कीर्तन सेवा संपन्न.

ह.भ.प.भाग्यश्री ताई इरकर यांची शिव कीर्तन सेवा संपन्न बीड दि.१(प्रतिनिधी)-पवित्र तीर्थक्षेत्र संत शिरोमणी मन्मथ स्वामी संजीवन समाधी कपिलधार येथे बुधवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी मासिक शिवरात्री निमित्त शिव कीर्तन सेवा संपन्न झाली. या कीर्तन सेवेसाठी ताईंनी निरूपणासाठीll शिवा द्वारी उभी संतांची मंडळी ll तीच माझी दीवाळी ll अभंग घेतला.या संत अभंगावर शि.भ.प. भाग्यश्री ताई इरकर यांनी आपल्या या अभंगावर ताईंनी …

Read More »

एसटी बससाठी विद्यार्थ्यांचे मांजरसुंभा बस स्थानकात ठिय्या आंदोलन! एसटी महामंडळाचा गलथान कारभार व हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान

एसटी बससाठी विद्यार्थ्यांचे मांजरसुंभा बस स्थानकात ठिय्या आंदोलन! एसटी महामंडळाचा गलथान कारभार व हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान बीड दि.२७(प्रतिनिधी)- मागील तीन दिवसापासून मांजरसुंबा बस स्थानकातून एसटी बस येत नसल्यामुळे मांजरसुबा येथील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजात उपस्थित राहता आले नाही. विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक आणि आर्थिक ही नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंदांना सोबत घेऊन …

Read More »

बीड मध्ये’हरे कृष्ण’ च्या गजरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा!

बीड मध्ये’हरे कृष्ण’ च्या गजरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा! बीड दि.२६ (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ यांच्यातर्फे बीड शहरातील सावतामाळी चौकातील श्री राधा गोविंद मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव हजारो भाविकांच्या सानिध्यात मोठ्या साजरा करण्यात आला. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत! अभ्यथानमधर्मस्य तदात्मानं सृजन्यम!! जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्मा चरणाचा ऱ्हास होतो व अधर्माचे वर्चस्व होते त्यावेळी हे …

Read More »