11/09/26

विविध

तपासणी दरम्यान आढळून आलेले एक लाख जप्त बीड, दिनांक 04 (प्रतिनिधी) : बीड विधानसभा मतदार संघामध्ये रविवार दि. 03.11.2024 रोजी रात्री 1.30 च्या दरम्यान एफएसटी (गस्ती) पथकाच्या तपासणी दरम्यान शिवराज पान सेंटर जवळ गाडी क्र. MH 12 FY 7994 (स्विफ्ट कार) मध्ये रु 1.00 लक्ष रुपयांची रक्कम आढळून आली. संबंधित गाडीचालक यांना सदरील रक्कमेबाबत समाधानकारक खुलासा सादर करता आला नाही. …

Read More »

देश गरिबांनी आणि शेतकऱ्यांनीच सांभाळालाय-ह.भ.प.श्री निवृत्ती महाराज इंदूरीकर

शिक्षणमहर्षी शामराव (दादा)गदळे व बाळूताई शामराव गदळे यांच्या पुण्यतिथी निमित्त मोफत आरोग्य शिबीर आणि इंदूरीकर महाराज यांचे कीर्तन संपन्न देश गरिबांनी आणि शेतकऱ्यांनीच सांभाळालाय-ह.भ.प.श्री निवृत्ती महाराज इंदूरीकर केज दि.3 (प्रतिनिधी)- तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथील वडमाऊली विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक शिक्षणमहर्षी शामराव (दादा)गदळे व बाळूताई शामराव गदळे यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 2 नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक व धार्मिक कायकर्माचे आयोजन करण्यात …

Read More »

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताला बीडमध्ये लाईट गायब

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताला बीडमध्ये लाईट गायब बीड दि.१(प्रतिनिधी)- देशभरामध्ये दिवाळीची धामधूम सुरू असताना संध्याकाळी महालक्ष्मी पूजनाच्या वेळी बीड शहरातील काही भागात वीज गायब झाली होती. त्यामुळे लक्ष्मी पूजनाला अडथळा निर्माण झाला होता. हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि प्रकाशाचा सण सण म्हणून ओळखला जाणारा दीपावलीचा सण हा दिव्यांच्या सण आहे.या सणाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात सर्वत्र दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. शिवाय लाईटच्या …

Read More »

सोमवारी ह.भ.प.विष्णुपंत लोंढे महाराज यांचे प्रवचन

सोमवारी ह.भ.प.विष्णुपंत लोंढे महाराज यांचे प्रवचन बीड दि.१(प्रतिनिधी)- बीड येथील स्वराज्य नगर मधील ज्ञानेश्वरी भावकथा प्रवक्ते ह भ प माधव महाराज डाके काठवडेकर यांच्या माऊली निवासस्थानी दरवर्षी चातुर्मास् उत्सवानिमित्त दर सोमवारी ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा आयोजित केली जाते. सोमवार दि. 4/11/24 रोजी रात्री 8ते9 या वेळेत ह.भ.प.विष्णुपंत लोंढे महाराज वानगाव फाटा यांची प्रवचन सेवा होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी …

Read More »

ह.भ.प.भाग्यश्री ताई इरकर यांची शिव कीर्तन सेवा संपन्न.

ह.भ.प.भाग्यश्री ताई इरकर यांची शिव कीर्तन सेवा संपन्न बीड दि.१(प्रतिनिधी)-पवित्र तीर्थक्षेत्र संत शिरोमणी मन्मथ स्वामी संजीवन समाधी कपिलधार येथे बुधवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी मासिक शिवरात्री निमित्त शिव कीर्तन सेवा संपन्न झाली. या कीर्तन सेवेसाठी ताईंनी निरूपणासाठीll शिवा द्वारी उभी संतांची मंडळी ll तीच माझी दीवाळी ll अभंग घेतला.या संत अभंगावर शि.भ.प. भाग्यश्री ताई इरकर यांनी आपल्या या अभंगावर ताईंनी …

Read More »

दिवाळी सणाचे वैज्ञानिक महत्त्व

दिवाळी सणाचे वैज्ञानिक महत्त्व भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांमागे सामाजिक, धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणेही असतात. दिवाळी सणाचे वैज्ञानिक महत्त्व समजून घेताना आपण या सणाच्या वेगवेगळ्या अंगांकडे पाहू शकतो. दिवाळी हा सण आनंद, प्रकाश, आणि स्वच्छतेचा आहे. यामध्ये पर्यावरण, आरोग्य, मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून वैज्ञानिक कारणे असू शकतात. दिवाळीचा सण मुख्यतः पाच दिवसांचा असतो, आणि त्यामागे काही वैज्ञानिक फायदेही असतात. वातावरण शुद्धीकरण: दिवाळी …

Read More »

ऐन दिवाळीत व्यावसायीक गॅस सिलिंडर महागला! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ नाही; सर्वसामान्य नागरिकांना दिलासा

ऐन दिवाळीत व्यावसायीक गॅस सिलिंडर महागला! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ नाही; सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मुंबई दि.१(प्रतिनिधी)- ऐन दिवाळीच्या काळात म्हणजेच आज दि. 1 नोव्हेंबरपासून तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्यामुळे 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडर  महागले आहेत. त्याची देशभरात नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे. तेल कंपन्यांनी जारी केलेल्या ताज्या दरांनुसार गॅस लिंडरर साधारण 62 रुपयांनी महागले आहे. …

Read More »

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचे जबरदस्त शक्तिप्रदर्शन! स्वयंपूर्ण आहोत सर्वांची साथीने आणि आशीर्वादाच्या बळावर बीड विधानसभा निवडणूक जिंकणार -जयदत्त अण्णा क्षीरसागर

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचे जबरदस्त शक्तिप्रदर्शन! स्वयंपूर्ण आहोत सर्वांची साथीने आणि आशीर्वादाच्या बळावर बीड विधानसभा निवडणूक जिंकणार -जयदत्त अण्णा क्षीरसागर बीड दि.२८(प्रतिनिधी)- स्व. काकू – नाना हे आपल्यासाठी शक्तीपीठ आहे आपण एवढा मोठा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद दिला हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आपला विश्वासाचा धागा आहे तो कधीही तुटू देणार नाही. आता आपण स्वयंपूर्ण आहोत. माझ्या जागी आपणच आहात …

Read More »

आ.संदीप क्षीरसागरांच्या निष्ठेला न्याय* *बीड मतदारसंघासाठी पक्षाकडून उमेदवारी जाहीर*

*शेवटी भैय्याच!* *आ.संदीप क्षीरसागरांच्या निष्ठेला न्याय* *बीड मतदारसंघासाठी पक्षाकडून उमेदवारी जाहीर* बीड दि.२६ (प्रतिनिधी):- विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्यापासून बीडच्या उमेदवारीच्या अनुषंगाने उलट-सुलट चर्चा रंगवल्या जात होत्या. तसेच बीड जिल्ह्यातील एकमेव निष्ठावंत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीच्या अनुषंगाने विविध अफवा पसरवल्या जात होत्या. यावर आता पूर्ण विराम लागला असून राष्ट्रवादी-काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आ.संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. …

Read More »

टपाली मतपत्रिकांची कार्यवाही अचूकपणे पार पाडा – शैलेश सूर्यवंशी

टपाली मतपत्रिकांची कार्यवाही अचूकपणे पार पाडा – शैलेश सूर्यवंशी बीड दि. 26 (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील अधिसूचित मतदार, ८५ वर्षांहून अधिक वय असलेले मतदार, मतदार यादीनुसार असलेले दिव्यांग मतदार, निवडणूक कर्तव्यार्थ नेमणुकीसाठी असलेल्या मतदारांसाठीच्या टपाली मतपत्रकांसाठी करावयाची कार्यवाही अचूकपणे पार पाडावी, अशा सूचना टपाली मतपत्रिका विभागाचे नोडल अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय टपाली …

Read More »