अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन वाढीव टप्प्यानुसार करण्यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी करा बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीचे वेतन अधीक्षकांना निवेदन ! बीड दि.06 (अशोक मोरे)- बीड जिल्ह्यातील विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील कार्यरत असणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अनुदानाचा 20% वाढीव टप्पा शासनाने मंजूर केला आहे. शिवाय 01 ऑगस्ट 2025 पासून या शिक्षकांच्या खात्यात वाढीव …
Read More »बीड
धानोरा रोडच्या होणाऱ्या कामाचे श्रेय फक्त जनतेलाच- बीड शहर बचाव मंच
धानोरा रोडच्या होणाऱ्या कामाचे श्रेय फक्त जनतेलाच- बीड शहर बचाव मंच बीड दि.२८(प्रतिनिधी ): धानोरा रोडच्या सुरू होणाऱ्या कामाचे श्रेय फक्त सातत्याने आंदोलने करणाऱ्या स्थानिक जनतेच्या प्रयत्नांनाच आहे. कोणत्याही प्रस्थापित घराणेबाज श्रेय लाट्या दिवट्यांनी याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असे बीड शहर बचाव मंचच्या वतीने शहरातील सर्व प्रस्थापित दिवट्यांना ठणकावत सांगितले आहे. धानोरा रोडची स्थानिक जनता तसेच या रोडवर …
Read More »नियोजन नसल्याने बीड शहरात रस्त्यावर आणि घरात पाणी पाहणी करणाऱ्या नेत्यांना जनतेने प्रश्न विचारावेत – ॲड. अजित देशमुख
नियोजन नसल्याने बीड शहरात रस्त्यावर आणि घरात पाणी पूर परिस्थितीची पाहणी करणाऱ्या नेत्यांना जनतेने प्रश्न विचारावेत – ॲड. अजित देशमुख बीड दि.२८ (प्रतिनिधी) -बीड शहरात यावर्षी पावसाळ्याने अनेक रस्ते बंद केले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील अनेक भागातील गल्ली बोळातील घरामध्ये पाणी शिरले आहे. नियोजनाचा अभाव यातून प्रामुख्याने दिसून येत आहे. नदी आणि नाल्यांचे पात्र लहान करणे, नियमाप्रमाणे रस्ते न सोडणे, अशा …
Read More »बीड येथील विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गास उत्स्फूर्त प्रतिसाद
बीड येथील विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गास उत्स्फूर्त प्रतिसाद बीड दि.२७(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म पुणे चे सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांचे विद्यमाने बीड येथे जिल्यातील नागरी सहकारी बँका, पतसंस्था संचालक, कर्मचारी यांच्या करीता विशेष वसूली अधिकारी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. बबनराव आंधळे यांच्या हस्ते करण्यात आले. तीन दिवशीय …
Read More »ऋतुमान प्रा विकास बळिराम ढोकणे सर यांची कविता
ऋतुमान आता ऋतूंचे ऋतुमान राहिले नाही आता चांगले हवामान राहिले नाही काळे ढग आभाळी कधीही जमू लागले पावसाचे सरासरी पर्जन्यमान राहिले नाही ऋतुही बदलत गेले माणसाप्रमाणे भूतकाळाला वर्तमान राहिले नाही जिव्हाळ्याचा वटवृक्ष उन्मळून पडला आपुलकीचे वारे गतिमान राहिले नाही लोक आपुलकीने अहंकार जोपासू लागले कोणाचेच कोणाला सन्मान राहिले नाही जगायचे होते …
Read More »मुख्यमंत्री देवा भाऊ आभाळ फाटलं, शेतकऱ्यांचा मोठा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत करा- नवनाथ अण्णा शिराळे पाटील
मुख्यमंत्री देवा भाऊ आभाळ फाटलं, शेतकऱ्यांचा मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभे राहा! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत करा- नवनाथ अण्णा शिराळे पाटील बीड दि.२६( प्रतिनिधी)- सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फार मोठा फटका बसला असून याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये काही तालुक्यात ढगफुटी होऊन शेतकऱ्याच्या जमिनी महापुराने वाहून गेल्या तसेच पिकामध्ये पाणी गेले हाताचे पीक वाया …
Read More »बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात युवकाचा खून!
बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात युवकाचा खून! बीड दि.२५(प्रतिनिधी)– शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात एका युवकाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना आज गुरुवार दिनांक २५ रोजी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान पोलिसांनी घटनेच्या अर्ध्या तासातच एका आरोपीला जेरबंद केले. यश ढाका असे मृत युवकाचे नाव असून तो पत्रकार देवेंद्र ढाका यांचा तो मुलगा आहे. बीड शहरातील गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स परिसरात रात्री …
Read More »माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून मनाला प्रचंड वेदना- माजी मंत्री सुरेश नवले
माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून मनाला प्रचंड वेदना- माजी मंत्री सुरेश नवले बीड दि.२४( प्रतिनिधी)- माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी आज बुधवार दिनांक २४ रोजी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या उमरद जहांगीर, पारगाव शिरस, सोनगाव, साक्षर पिंपरी, पौंडूळ, खांबा, लिंबा, खलापुरी, जांब, आर्वी, तरडगव्हाण, गाजीपुर, हाजीपुर गावासह इतरही गावांची प्रत्यक्ष …
Read More »आज शाहूनगर मध्ये श्री महालक्ष्मी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन!
आज शाहूनगर मध्ये श्री महालक्ष्मी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन! बीड दिनांक 23 (प्रतिनिधी)- शहरातील शाहूनगर भागातील पोल फॅक्टरीच्या पाठीमागे असलेल्या महालक्ष्मी कॉलनीमध्ये लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात आज थोर संत महंतांच्या शुभहस्ते श्री महालक्ष्मी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास बीड शहरातील भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन महालक्ष्मी कॉलनीतील नागरिकांच्या …
Read More »डोळ्यातला महापूर!
डोळ्यातला महापूर! मायबाप..! या महापुरात माझे काहीच वाहून गेले नाही ना गायीचा गोठा, ना जनावरं ना धान्य ना पोती माझे काहीच वाहून गेले नाही ना शेत ना शेतातली माती ना शेतातील उभे पीक आडवे झाले ! या महापूरात माझे काहीच का वाहून गेले नाही? ..कारण वाहून जाण्यासाठी यातलं माझ्याकडे काहीच नाही! हो… विश्वास ठेवा काहीच …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com