अनुदानित अंशतः अनुदानित शाळांच्या वाढीव टप्पा अनुदानाच्या जीआरचे काम अंतिम टप्यात मुंबई दि.12(प्रतिनिधी)-राज्यातील विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आला या वाढीव टप्प्यासाठी लागणारा 970 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला परंतु अद्यापही अनुदान वितरणाचा जीआर अद्याप निघालेला नाही. अनुदान वितरणाचा जीआर लवकर काढावा यासाठी आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासोबत विना अनुदानित शाळा कृती समितीचे राज्य …
Read More »जिल्हा
अपघातातील जखमी जनावरांचे प्राण डॉ. तेजस दुनघव यांनी वाचविले! सर्व स्तरातून डॉ दुनघव यांचे होत आहे कौतुक
अपघातातील जखमी जनावरांचे प्राण डॉ. तेजस दुनघव यांनी वाचविले! सर्व स्तरातून डॉ दुनघव यांचे होत आहे कौतुक बीड दि.११(प्रतिनिधी)- शहरातील बसस्थानका समोर शनिवार रोजी रात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास जालना रोडवर एका अज्ञात वाहनाने मोकाट जनावरांसह दोन म्हशींच्या पिल्लांना धडक दिली. यात मोकाट जानावरांसह म्हशींची दोन्ही पिल्ले गंभीर जखमी झाल्याची माहिती डॉ. तेजस दुनघव यांना मिळताच दुनघव यांनी तत्काळ जखमी जनावरांवर …
Read More »शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करा – प्रा. बबनराव आंधळे
शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करा – प्रा. बबनराव आंधळे बीड दि.१०(प्रतिनिधी)- शेतकऱ्याचे पिक विम्याचे पैसे केंद्र व राज्य सरकारने विमाकंपन्यांना वर्ग केलेले असूनही केंद्रातील व राज्यातील या दोन्ही कृषी मंत्र्यांना शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे वर्ग करण्याचा सापडेनासा झाला आहे. मुहूर्त कधी सापडतो हे शेतकऱ्यांना कळेना शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. शेतकऱ्यांना सतत त्रास देण्याचे काम हे शासन …
Read More »* ग्रामपंचायत व निकिता फाउंडेशनचा संयुक्त विद्यमाने नायगावात वृक्षारोपण! *नायगाव ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग* *प्रत्येक गावात वृक्ष लागवड करणे काळाची गरज -सौ.कल्पना कवठेकर मॅडम*
* ग्रामपंचायत व निकिता फाउंडेशनचा संयुक्त विद्यमाने नायगावात वृक्षारोपण! *नायगाव ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग* *प्रत्येक गावात वृक्ष लागवड करणे काळाची गरज -सौ.कल्पना कवठेकर मॅडम* पाटोदा दि.7 (प्रतिनिधी)- पाटोदा तालुक्यातील नायगाव गावच्या ‘ग्रामपंचायत व निकिता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक घर ‘एक वृक्ष, या योजनेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कारभाक्षारोपण कार्यक्रमाला नायगाव ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात परिसराच्या …
Read More »बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीने मानले उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार ! 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन आदेशाचे अनुपालन करत लवकरात लवकर अनुदान वितरण करण्याची केली मागणी
बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीने मानले उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार ! 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन आदेशाचे अनुपालन करत लवकरात लवकर अनुदान वितरण करण्याची केली मागणी बीड दि.७(प्रतिनिधी)- राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित दादा पवार हे दोन दिवस बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य …
Read More »बीड जिल्ह्यातील पत्रकारांच्या घरासाठी जागा उपलब्ध करून द्या लोकशाही पत्रकार संघाचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन
बीड जिल्ह्यातील पत्रकारांच्या घरासाठी जागा उपलब्ध करून द्या लोकशाही पत्रकार संघाचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना निवेदनबीड दि.७(प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यातील शेकडो पत्रकारांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून देशाचे व समाजसेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबीयांना राहण्यासाठी घर बांधता आले नाही. परंतु आजच्या काळात आपल्या कुटुंबीयांचे घराचे स्वप्न पूर्ण करता यावे या भावनेतून आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सदैव तळमळ करणाऱ्या पत्रकारांची वेदना …
Read More »*जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य-राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार* *• पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवी तत्परतेने द्या* *• विद्युत वितरण प्रणाली, क्रीडा विकासाचाही घेतला आढावा* बीड दि.६(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्याच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य आहे. जिल्ह्यातील काही ठेवीदारांच्या ठेवी विविध पतसंस्थांमध्ये अडकलेल्या आहेत. त्या त्यांना मिळाव्यात यासाठी सहकार विभाग, पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने यांनी समन्वयाने कार्यवाही करत ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात, याला …
Read More »नवोदय विद्यालयात 11 वी विज्ञान वर्गात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नवोदय विद्यालयात 11 वी विज्ञान वर्गात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन बीड, दि. 6 (प्रतिनिधी)- जवाहर नवोदय विदयालय गढी येथील नवोदय विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रवेशासाठी 11 विज्ञान वर्गात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन प्राचार्य विजयकुमार भोस यांनी केले आहे. गढी येथील जवाहर नवोदय विदयालयात इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. …
Read More »*गुरु आनंद महिला प्रतिष्ठान व प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने गोरक्षनाथ विद्यालयात मोफत शैक्षणिक साहित्य वाटप* शाळेच्या माध्यमातून आम्ही विविध क्षेत्रांमध्ये मुलांचे भविष्य घडवले -सोमनाथराव बडे.
*गुरु आनंद महिला प्रतिष्ठान व प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने गोरक्षनाथ विद्यालयात मोफत शैक्षणिक साहित्य वाटप* शाळेच्या माध्यमातून आम्ही विविध क्षेत्रांमध्ये मुलांचे भविष्य घडवले – सोमनाथराव बडे. बीड दि.५(प्रतिनिधी)- बीड तालुक्यातील ढेकनमोहा येथील गोरक्षनाथ प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीड व प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात इ. पहिली …
Read More »*अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे प्रवेश द्यावेत- प्रा. बबनराव आंधळे*
*अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे प्रवेश द्यावेत- प्रा. बबनराव आंधळे* *बीड दि.४(प्रतिनिधी)- शैक्षणिक वर्ष 2025 26 पासून अकरावी कला विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली असून यामध्ये विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्त आहे. कला शाखेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश ऑनलाईन घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अकरावीच्या कला शाखेसाठी पूर्वीप्रमाणे प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com