अवैध रिक्षा चालकांवर जिल्हा वाहतूक शाखेची मोठी कारवाई; 40 रिक्षा ताब्यात 30 हजार रुपयांचा ठोठावला दंड बीड दि 20(प्रतिनिधी)- सध्या अवैध वाहतुक करणार्यांना बीड पोलीसांचा चांगलाच धाक बसला असून कोणत्याही वाहनचालकाने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसू नयेत अन्यथा कारवाई अटळ आहे असा इशाराच जणू पोलीस अधिक्षक नवनीत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन यांनी व जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी सुभाष, पोलीस उपनिरीक्षक विजय …
Read More »जिल्हा
नुसते मेळावेच काय घेता, बीडचा विकास कधी करणार ?? नितीन जायभाये यांचा संतप्त सवाल
नुसते मेळावेच काय घेता, बीडचा विकास कधी करणार ?? नितीन जायभाये यांचा संतप्त सवाल बीड दि.२०( प्रतिनिधी) : तुमच्या कार्यकर्त्यांचे रुसवे-फुगवे काढणे हेच इतके महत्त्वाचे आहे का ? तुम्हा सत्ताधाऱ्यांना तुमच्या कार्यकर्त्यांचे रुसवे फुगवे दिसतात पण बीडकरांच्या ज्वलंत अडचणी, डोळ्यातले अश्रू का दिसत नाहीत ?.. कार्यकर्त्यांची दशा- दिशा पाहण्यासाठी येणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना बीड शहराची दुर्दशा व नगरपालिकेच्या गलथान कारभाराची दिशा …
Read More »*आझाद मैदानावरील आंदोलनाचे ऐतिहासिक यश* *970 कोटी 42 लाख रूपये निधीची तरतूद* *1 ऑगस्ट 2025 पासून अनुदान लागू होणार-दोन्ही सभागृहात झाली अधिकृत घोषणा* *14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी आवश्यक* *राज्यातील शिक्षकांची रास्त अपेक्षा*
*आझाद मैदानावरील आंदोलनाचे ऐतिहासिक यश* *970 कोटी 42 लाख रूपये निधीची तरतूद* *1 ऑगस्ट 2025 पासून अनुदान लागू होणार-दोन्ही सभागृहात झाली अधिकृत घोषणा* *14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी आवश्यक* *राज्यातील शिक्षकांची रास्त अपेक्षा* बीड दि.१८(प्रतिनिध)- पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 18 जुलै रोजी विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्प्यासाठी लागणाऱ्या 970 कोटी 42 लाख रूपये निधीची …
Read More »बीडचे भूमिपुत्र चंद्रहार ढोकणे यांची संभाजीनगर जि. प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पदोन्नती
बीडचे भूमिपुत्र चंद्रहार ढोकणे यांची संभाजीनगर जि. प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पदोन्नती छत्रपती संभाजीनगर दि.१८(प्रतिनिधी) – बीडचे भूमिपुत्र तथा कन्नड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांची संभाजीनगर जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी पदोन्नती झाली आहे. लवकरच चंद्रहार ढोकणे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुत्रे हाती घेतली आहेत. मागील काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील बीड पंचायत समिती आणि वडवणी …
Read More »अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस.टी.च्या सर्व बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – १५ ऑगस्टपासून ऑनलाइन आरक्षणाचीही सुविधा – आठ हजार की.मी. प्रवासाची मर्यादा काढणार
अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस.टी.च्या सर्व बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – १५ ऑगस्टपासून ऑनलाइन आरक्षणाचीही सुविधा – आठ हजार की.मी. प्रवासाची मर्यादा काढणार मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती देखील लागू करण्याचा प्रस्तावही …
Read More »*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला* *विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांच्या टप्पा वाढीसाठी 970कोटी रूपयांची तरतूद* *5 जून 2025 पासून सुरू असलेल्या आझाद मैदानावरील आंदोलनाला यश* *दि 8 व 9 जुलै रोजी शाळा बंद आंदोलन ठरले निर्णायक*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला* *विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांच्या टप्पा वाढीसाठी 970कोटी रूपयांची तरतूद* *5 जून 2025 पासून सुरू असलेल्या आझाद मैदानावरील आंदोलनाला यश* *दि 8 व 9 जुलै रोजी शाळा बंद आंदोलन ठरले निर्णायक* बीड दि.17 (प्रतिनिधी)- 9 जुलै 2025 रोजी शिष्टमंडळाला शब्द दिल्याप्रमाणे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दि.17 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत टप्पा वाढीचा विषय …
Read More »शिक्षक समन्वय संघाचा सलग दुसऱ्या दिवशी पाठपुरावा सुरूच…! 18 जुलै रोजी विधीमंडळात होणाऱ्या घोषणेकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष
शिक्षक समन्वय संघाचा सलग दुसऱ्या दिवशी पाठपुरावा सुरूच…! 18 जुलै रोजी विधीमंडळात होणाऱ्या घोषणेकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष मुंबई दि.16(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील अघोषित शाळा आणि अंशतः अनुदानित शाळा व त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार अनुदान मिळावे म्हणून आझाद मैदानावर आंदोलन झाले होते. यावेळी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच अधिवेशन मध्ये टप्पा वाढीसाठी लागणाऱ्या निधीची …
Read More »शिक्षक समन्वय संघ पाठपुरावा…..! 18 तारखेला वाढीव टप्पा अनुदानाचा निर्णय घोषित करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिक्षक समन्वय संघ पाठपुरावा…..! 18 तारखेला वाढीव टप्पा अनुदानाचा निर्णय घोषित करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई दि.15(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील अघोषित शाळा आणि अंशतः अनुदानित शाळा व त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार अनुदान मिळावे म्हणून आझाद मैदानावर आंदोलन झाले होते. यावेळी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच अधिवेशन मध्ये टप्पा वाढीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करणार …
Read More »लोकजागृती आणि लोकशिक्षणातून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करू -ॲड. अजित देशमुख
लोकजागृती आणि लोकशिक्षणातून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करू -ॲड. अजित देशमुख बीड दि.14 (प्रतिनिधी) सध्या समाजाला चांगल्या कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या मुद्द्यांवर लोकशिक्षण आणि लोक जागृती करणे आवश्यक आहे. संघटन असल्याशिवाय जनतेचे लहान लहान प्रश्न सुटत नाहीत. आणि त्यांना मार्गदर्शन होत नाही. त्यामुळे स्वराज्य जनजागृती परिषदेची स्थापना केली असून या माध्यमातून आपण जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन …
Read More »कॅनरा बँक जांब समर्थ शाखेचे अजित बिरायदर यांचा सत्कार संपन्न
कॅनरा बँक जांब समर्थ शाखेचे अजित बिरायदर यांचा सत्कार संपन्न जालन दि.११(रामेश्वर तांगडे)- जिल्ह्यातील कॅनरा बँकेच्या जांब समर्थ शाखेचे आदर्श शाखा प्रबंधक (मॅनेजर ) अजित बिरायदर यांचा सत्कार दैनिक युवती राजचे उपसंपादक तथा लोकशाही पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी कॅनरा बँक जाम समर्थ येथील कर्मचारी संदेश कापसे (ऑफिसर) अनिकेत …
Read More »