21/06/25

महाराष्ट्र

प्रस्थापित नेत्यांना कायमचे हद्दपार करा – पुरुषोत्तम वीर लिंबागणेश सर्कल वंचितचे पुरुषोत्तम वीर यांनी काढला पिंजून

प्रस्थापित नेत्यांना कायमचे हद्दपार करा – पुरुषोत्तम वीर लिंबागणेश सर्कल वंचितचे पुरुषोत्तम वीर यांनी काढला पिंजून बीड दि.८(प्रतिनिधी) – बीड मतदार संघ हा विकासापासून कोसो दूर आहे. ना चांगले रस्ते आहेत, ना आरोग्य सुविधा, ना पिण्याच्या पाण्याची सोय असे अनेक प्रश्न या प्रस्थापित नेत्यांना कधी महत्त्वाचे वाटले नाही. स्वतःचे घर भरणे हाचा यांचा एकमेव कार्यक्रम राहिलेला आहे. दहा-पाच बगलबच्चे पोसणे …

Read More »

प्रस्थापित नेत्यांना कायमचे हद्दपार करा – पुरुषोत्तम वीर लिंबागणेश सर्कल वंचितचे पुरुषोत्तम वीर यांनी काढला पिंजून

प्रस्थापित नेत्यांना कायमचे हद्दपार करा – पुरुषोत्तम वीर लिंबागणेश सर्कल वंचितचे पुरुषोत्तम वीर यांनी काढला पिंजून बीड दि.८(प्रतिनिधी) – बीड मतदार संघ हा विकासापासून कोसो दूर आहे. ना चांगले रस्ते आहेत, ना आरोग्य सुविधा, ना पिण्याच्या पाण्याची सोय असे अनेक प्रश्न या प्रस्थापित नेत्यांना कधी महत्त्वाचे वाटले नाही. स्वतःचे घर भरणे हाचा यांचा एकमेव कार्यक्रम राहिलेला आहे. दहा-पाच बगलबच्चे पोसणे …

Read More »

बीड शहर पोलिसांची कारवाई विनापरवाना डीजे वाजवला; ५२ हजार रुपये दंड

बीड शहर पोलिसांची कारवाई विनापरवाना डीजे वाजवला: ५२ हजार रुपयाचा दंड बीड दि.8( प्रतिनिधी)- शहरातील सिद्धिविनायक मार्केट येथे एका टपरीच्या उद्घाटनासाठी विनापरवाना डीजे वाजविल्या प्रकरणी विराज नावाच्या डीजेचा मालक लक्ष्मणराव मोहन गाडे रा. सावंगी ता. परतुर, जि. जालना यास ५२ हजार रुपये दंड करण्यात आला. विनापरवाना डीजे वाजविल्या प्रकरणी डीजे जप्त करण्यात आला होता आणि दंडात्मक कारवाई झाल्यानंतर डीजे सोडून …

Read More »

भाजपाच्या माजी आ. प्रा. संगीता ठोंबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

भाजपाच्या माजी आ. प्रा. संगीता ठोंबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केज दि.७(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा. सौ. संगीताताई ठोंबरे यांनी आज खा.बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने पक्षाचे बळ निश्चितपणे वाढेल असा विश्वास खा. सोनवणे यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि केज …

Read More »

बीड बस स्थानकासमोरील अवैध धंदे रोखण्यात कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी शितलकुमार बल्लाळ अपयशी

बीड बस स्थानकासमोरील अवैध धंदे रोखण्यात कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी शितलकुमार बल्लाळ अपयशी बीड दि.५ (प्रतिनिधी)-बीड बस स्थानकासमोरचा परिसर प्रवाशांच्या वर्दळीने सतत गजबजलेला असतो. त्यामुळे या परिसरात चहा- नाष्टा आणि जेवण यासह इतर व्यावसायिकाचे उद्योग जोरात चालतात. या व्यवसायातुन व्यवसायीकांना चांगली कमाई होते. परंतु मागील काही दिवसांपासून या परिसरात अवैध धंद्यांला उत आला आहे. या परिसरात अक्षरशः अवैध धंद्यांचे स्तोम माजले …

Read More »

सत्तर टक्के लाडक्या बहिणी सरकारच्या विरोधात -ॲड. अजित देशमुख

सत्तर टक्के लाडक्या बहिणी सरकारच्या विरोधात -ॲड. अजित देशमुख बीड दि.५ ( प्रतिनिधी ) गेलेल्या राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली. यावर करोडो रुपये खर्च झाला. मात्र एका साधारण पाहणी मध्ये सत्तर टक्के लाडक्या बहिणी सरकारच्या विरोधात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा त्या योजना कर्त्यांना होईल का? यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित …

Read More »

ही वेळ क्रांतीची, बीडवासियांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी एकजुटीने कामाला लागा- अनिल दादा जगताप

ही वेळ क्रांतीची, बीडवासियांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी एकजुटीने कामाला लागा- अनिल दादा जगताप बीड दि.५(प्रतिनिधी)- गेल्या चाळीस वर्षांपासून बीड विकासाचा खेळखंडोबा करणाऱ्या क्षीरसागरांना धडा शिकवायचा असेल तर आता अठरा पगड जाती-धर्मातील माणसांची एकजूट होणे गरजेचे आहे. आलटून-पालटून क्षीरसागरांचे नवनवीन चेहरे समोर येतात, विकास पुरुष म्हणून स्वतःची ब्रँडिंग करतात आणि सामान्य जनतेला लुटत राहतात. सत्ता स्वतःच्या घरात टिकवून ठेवण्यासाठी क्षीरसागर आपापसात …

Read More »

बीड शहरात धारदार शस्त्रासह आरोपी जेरबंद; शहर पोलिसांची कारवाई

बीड शहरात धारदार शस्त्रासह आरोपी जेरबंद; शहर पोलिसांची कारवाई बीड दि.५(प्रतिनिधी)- दोन धारदार शस्त्र सोबत बाळगणाऱ्या एका आरोपीस शहर पोलिसांनी जेरबंद केले. फिरोजखान हारुण खान (रा. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदरील आरोपी हातात खंजर घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे एक मोठा खंजर अन् कमरेला छोटा खंजर असे …

Read More »

परळीत तीन पिस्टल, जिवंत काडतुसासह तरूण पकडला

परळीत तीन पिस्टल, जिवंत काडतुसासह तरूण पकडला परळी दि.५(प्रतिनिधी)- परळी शहरात ३ गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका तरूणास परळी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. परळी शहरातील जुन्या परळी मधील गणेशपार भागात असलेल्या काळरात्री मंदिर पाठीमागे एक ३० वर्षीय युवक तीन गावठी पिस्टल आणि ६ जिवंत काडतुसे बाळगून असल्याच्या गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली. या मिळालेल्या माहिती वरून परळी शहर …

Read More »

तपासणी दरम्यान आढळून आलेले एक लाख जप्त बीड, दिनांक 04 (प्रतिनिधी) : बीड विधानसभा मतदार संघामध्ये रविवार दि. 03.11.2024 रोजी रात्री 1.30 च्या दरम्यान एफएसटी (गस्ती) पथकाच्या तपासणी दरम्यान शिवराज पान सेंटर जवळ गाडी क्र. MH 12 FY 7994 (स्विफ्ट कार) मध्ये रु 1.00 लक्ष रुपयांची रक्कम आढळून आली. संबंधित गाडीचालक यांना सदरील रक्कमेबाबत समाधानकारक खुलासा सादर करता आला नाही. …

Read More »