‘अनुदानाचा टप्पा वाढ द्या’ या विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या घोषणांनी शिक्षणाधिकारी कार्यालय दणाणले! अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करून धरणे आंदोलनास सुरुवात *प्रचलित नियमानुसार प्रमाणे शंभर टक्के अनुदानासाठी वतीने 01 ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात* बीड दि.01(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने 01ऑगस्ट 2024 पासून विविध मागण्यांसाठी बीड शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करून …
Read More »करियर
आष्टी पाटोदा मतदारसंघातून मेहबूब शेख यांना संधी द्यावी:-किरण डावकर, संतोष पवार
आष्टी पाटोदा मतदारसंघातून मेहबूब शेख यांना संधी द्यावी:-किरण डावकर, संतोष पवार बीड दि.२९( प्रतिनिधी):- येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार साहेब यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे व गोरगरिबाच्या अडचणीसाठी अहोरात्र झटणारे मेहबूब भाई शेख यांना उमेदवारी देऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर एकनिष्ठ राहून गोरगरीब जनतेची सेवा करत असताना आष्टी पाटोदा मतदारसंघात विकास …
Read More »धुरंधर नेतृत्व व दातृत्वाचे धनी व राज्याला लाभलेले ‘कृषीमुलक’ कृषीमंत्री : ना.धनंजय मुंडे*
*धुरंधर नेतृत्व व दातृत्वाचे धनी व राज्याला लाभलेले ‘कृषीमुलक’ कृषीमंत्री : ना.धनंजय मुंडे* राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे म्हणजे महाराष्ट्रातील एक उत्तुंग नेतृत्व, अमोघ वक्तृत्व, प्रचंड दातृत्व आणि दिव्यत्वाची प्रचिती होय. महाराष्ट्राच्या विधीमंडळात अग्रभागी नेत्यांमध्ये घेतलं जाणारं नाव म्हणजे परळी मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार ,राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे. कृषीमुलक बाणा व कृषीवलांसाठीच्या धुरंधर नेतृत्व व दातृत्वाचे धनी व राज्याला लाभलेले …
Read More »रोहन राहुल डोके वर्ल्ड अबॅकस टॉपर्स. अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये रोहन राहुल ढोकेने मिळवले सर्वोत्कृष्ट वर्ल्ड चॅम्पियन टॉपर्स मानद शिल्ड
रोहन राहुल डोके वर्ल्ड अबॅकस टॉपर्स अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये रोहन राहुल ढोकेने मिळवले सर्वोत्कृष्ट वर्ल्ड चॅम्पियन टॉपर्स मानद शिल्ड बीड दि.१४ (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांच्या मनाप्रमाणे विषय ज्ञान देण्यात आल्यास अधिकाधिक विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. विविध स्पर्धेमधूनच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडत असते. शालेय स्तरावरील सर्वांगिण विकास करण्याच्या मार्गाने अबॅकस गणितीय पध्दतीचा उपयोग असून विद्यार्थ्यांना मिळालेले यशाची प्रमाणपत्र भविष्यात उपयोगात यावेत म्हणून अबॅकस स्टडी सेंटरचे …
Read More »ज्ञानासोबत संस्कारीत पिढी घडवणारे आदर्श मुख्याध्यापक स्व. साहेबराव साठे गुरुजी काळाच्या पडद्याआड
ज्ञानासोबत संस्कारीत पिढी घडवणारे आदर्श मुख्याध्यापक स्व. साहेबराव साठे गुरुजी काळाच्या पडद्याआड *गणेश गुजर डोंगरकिन्ही* शिक्षक म्हणजे समाज,भावी पिढी, नागरीक घडविण्याची जबाबदारी असणारे आदर्श व्यक्तिमत्त्व असते. शिक्षकी पेशा हा ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रातील एक व्रत आहे. मनुष्यजन्म मिळाल्यानंतर त्याचे सार्थक करणारा पेशा म्हणून ही याकडे पाहिले जाते. त्यामुळे सृष्टी निर्माण झाल्यापासून वर्षापासून समाजामध्ये विशेषतः विद्यार्थी आणि पालकांमध्ये शिक्षकाप्रती असलेली आपुलकी मानसन्मान …
Read More »योग मन : शांती, निरोगी शरीर आणि आनंददायी जीवनाचा एकमेव मार्ग- योगगुरू डॉ. संजय तांदळे
योग मन : शांती, निरोगी शरीर आणि आनंददायी जीवनाचा एकमेव मार्ग- योगगुरू डॉ. संजय तांदळे श्री महालक्ष्मी विद्यालयातील विद्यार्थ्यांना वज्रासन, उत्तानासन, भुजंगासनाचे दिले धडे बीड दि.२१(प्रतिनिधी)- योग मन:शांतीचा, निरोगी शरीराचा आणि आनंददायी जीवनाचा एकमेव मार्ग आहे. या योगामुळे निरोगी शरीर निर्माण होते. निरोगी मनासाठी आणि बुद्धीच्या विकासासाठी योगासन करणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी, तरुणांनी आणि नागरिकांनी दररोज किमान …
Read More »नवरी बनून येशील का’ गीताचे जल्लोषात प्रदर्शन बीडच्या मातीतील कलाकार गणेश भाकरे यांचे सर्वत्र कौतुक
नवरी बनून येशील का’ गीताचे जल्लोषात प्रदर्शन बीडच्या मातीतील कलाकार गणेश भाकरे यांचे सर्वत्र कौतुक बीड दि.४ (प्रतिनिधी):- गणेश भाकरे निर्मित असलेल्या व दिग्दर्शन केलेल्या ‘नवरी बनून येशील का’ या गाण्याचे शनिवार दि.4 मे रोजी सकाळी 9 वाजता जवळपास 150 प्लॅटफॉर्मसह गणेश भाकरे या युट्युब चॅनलवर हे गाणे प्रदर्शीत झाले आहे. गणेश भाकरे यांनी ग्रामीण भागातून सर्व अडचणींवर मात करत …
Read More »मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी केजरीवाल यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी, ईडीच्या समन्सला आव्हान
मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जारी केलेल्या समन्सला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दंडात्मक कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर ईडीने या प्रकरणी २१ मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. सध्या तो तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे.
Read More »गाझीपूर कचऱ्याच्या डोंगराला लागलेली आग अद्याप विझलेली नाही, आसपासच्या वसाहतींमध्ये पसरला धुराचा लोट
राजधानीचे तापमान वाढत असताना आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. रविवारी पूर्व दिल्लीतील गाझीपूर येथे कचऱ्याच्या डोंगराला आग लागली. काही वेळातच कचऱ्याच्या डोंगराचा मोठा भाग आगीने जळून खाक झाला. आग आणखी पसरली. आगीवर अद्याप नियंत्रण मिळालेले नाही. कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे निघणारा धूर आसपासच्या वसाहतींमध्ये पसरला. अशा परिस्थितीत गाझीपूरच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना गुदमरल्यासारखे आणि डोळ्यात जळजळ जाणवू लागली. माहिती मिळताच पोलिसांव्यतिरिक्त अग्निशमन …
Read More »इनर मणिपूर जागेवर आज पुन्हा मतदान होणार; 19 एप्रिलच्या मतदानानंतर हेराफेरीचे आरोप झाले होते.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मणिपूरमध्येही निवडणुका होत आहेत. इनर मणिपूर लोकसभा जागेसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान झाले, परंतु हेराफेरीच्या आरोपांमुळे 11 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी पुन्हा मतदान होणार आहे. मणिपूरच्या लोकसभेच्या दोन जागांसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानादरम्यान काँग्रेसने निवडणुकीत हेराफेरी आणि बूथ कॅप्चरिंगचा आरोप करत ४७ मतदान …
Read More »