06/09/25

करिअर

योग मन : शांती, निरोगी शरीर आणि आनंददायी जीवनाचा एकमेव मार्ग- योगगुरू डॉ. संजय तांदळे

योग मन : शांती, निरोगी शरीर आणि आनंददायी जीवनाचा एकमेव मार्ग- योगगुरू डॉ. संजय तांदळे श्री महालक्ष्मी विद्यालयातील विद्यार्थ्यांना वज्रासन, उत्तानासन, भुजंगासनाचे दिले धडे बीड दि.२१(प्रतिनिधी)- योग मन:शांतीचा, निरोगी शरीराचा आणि आनंददायी जीवनाचा एकमेव मार्ग आहे. या योगामुळे निरोगी शरीर निर्माण होते. निरोगी मनासाठी आणि बुद्धीच्या विकासासाठी योगासन करणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी, तरुणांनी आणि नागरिकांनी दररोज किमान …

Read More »

विनाअनुदानित शाळेच्या अनुदानासाठी कायम संघर्ष करणाऱ्या खंडेराव जगदाळे यांच्या पाठीशी राहणार – माजी मंत्री सतेज पाटील

विनाअनुदानित शाळेच्या अनुदानासाठी कायम संघर्ष करणाऱ्या खंडेराव जगदाळे यांच्या पाठीशी राहणार – माजी मंत्री सतेज पाटील कोल्हापूर दि.१५(प्रतिनिधी)- राज्यातील कायम विनाअनुदानित शाळेच्या अनुदानासाठी कायम संघर्ष करणारे महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष श्री. खंडेराव जगदाळे यांच्या पाठीशी भविष्यात सदैव राहू अशी ग्वाही माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्य उपाध्यक्ष जगदाळे यांच्या …

Read More »

25 जून पर्यंत प्रचलित नियमानुसार पुढील टप्पा निधीसह देण्याची घोषणा करा अन्यथा २७ जून पासून आझाद मैदानावर आंदोलनाचा कृती समितीचा इशारा

25 जून पर्यंत प्रचलित नियमानुसार पुढील टप्पा निधीसह देण्याची घोषणा करा अन्यथा २७ जून पासून आझाद मैदानावर आंदोलनाचा कृती समितीचा इशारा बीड दि.९(प्रतिनिधी)- राज्यातील अंशतः अनुदानित शाळेंना प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ अनुदान द्यावे या संदर्भामध्ये 25 जून पूर्वी निधीसह अनुदान वितरित करण्याची घोषणा करावी अन्यथा 27 जून पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा …

Read More »

स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय उंबरविहीरा शाळेचा 100 टक्के निकाल 35 पैकी 34 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय उंबरविहीरा शाळेचा 100 टक्के निकाल 35 पैकी 34 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण बीड दि.५(प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यातील उंबरविहिरा येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचा एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून परीक्षेत बसलेल्या 35 पैकी 34 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन बहुमान मिळवला आहे. तर एक विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. एस एस सी बोर्ड परीक्षा …

Read More »

कु. प्रांजली गुजरचे दहावी परीक्षेत 91.00 % घेऊन मिळविले घवघवीत सुयश

कु. प्रांजली गुजरचे दहावी परीक्षेत 91.00 % घेऊन मिळविले घवघवीत सुयश डोंगरकिन्ही दि.२८ (प्रतिनिधी):- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 चा नुकताच ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. या दहावी बोर्ड परिक्षेत दैनिक पार्श्वभूमी पत्रकार गणेश गुजर यांची मुलगी कु. प्रांजली गणेश गुजर हिने 91.00% टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, नातेवाईक, …

Read More »

शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाची दहावीच्या परीक्षेत यशाची परंपरा कायम चि. शैलेश पदमुले प्रथम, कु. अपर्णा शिंदे द्वितीय तर चि. आर्यन गोरे तृतीय

शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाची दहावीच्या परीक्षेत यशाची परंपरा कायम चि. शैलेश पदमुले प्रथम, कु. अपर्णा शिंदे द्वितीय तर चि. आर्यन गोरे तृतीय बीड दि.2 (प्रतिनिधी)- बीड शहरापासून जवळच असलेल्या शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनींनी घवघवीत यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले. या मध्ये चि. शैलेश पदमुले याने 94.20 टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम कु. अपर्णा शिंदे …

Read More »

शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाची दहावीच्या परीक्षेत यशाची परंपरा कायम चि. शैलेश पदमुले प्रथम, कु. अपर्णा शिंदे द्वितीय तर चि. आर्यन गोरे तृतीय

शिदोद येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाची दहावीच्या परीक्षेत यशाची परम्परा कायम चि. शैलेश पद्मुले प्रथम, कु. अपर्णा शिंदे द्वितीय तर चि. आर्यन गोरे तृतीय बीड दि.२७ (प्रतिनिधि)- बीड शहरापासून जवळ्च असलेल्या शिदोद येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयिल विद्यार्थीआंनिंनी घवघवीत यश मिलवूं शाळेचे नव बली केले। या मध्ये चि. शैलेश पदमुले याने 94.20 टक्के गुण घूँन शाळेतून प्रथम कु. अपर्णा शिंदे …

Read More »

दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; ‘कोकण-कन्या’ अव्वल राज्यातील १८७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; ‘कोकण-कन्या’ अव्वल राज्यातील १८७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण पुणे दि.२७(प्रतिनिधी ): राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च- २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यंदा  दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी १४ लाख ८४ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी पेक्षा १.९८ …

Read More »

उद्या १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर होणार!

उद्या १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर होणार! बीड दि.20 (प्रतिनिधी)– फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 21 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या  इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख बारावी बोर्डाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. उद्या 21 मे रोजी दुपारी एक वाजता बारावी बोर्ड …

Read More »

दहावी सीबीएसई परिक्षेत जास्मीन मुलानीचे सुयश बीड दि.१४(प्रतिनिधी ) तुळजापूर येथील जास्मीन मुलानी या विर्धीनीने १० वी च्या सीबीएसई पर्टन च्या परिक्षेत ८४% गुण घेवून यश संपादन केले आहे व या मुलीने यशाचे श्रेय त्याचा आई रेश्मा मुलानी यांना दिले आहे माझ्या आई ने मला वेगवेगळ्या प्रकारचे ट्युशन व घरी सुद्धा प्रॅक्टिस घेऊन मला नेहमीच शिक्षणाबाबत मार्गदर्शन दिले त्यामुळेच मी …

Read More »