कुक्कडगाव येथील सिंदपणा नदीपात्रातील बंधारा पुन्हा फुटला; शेतकरी चिंताग्रस्त बीड दि.१२(प्रतिनिधी)- तालुक्यातील कुक्कडगाव येथील सिंदपणा नदीपात्रातील बंधारा आज पहाटे अचानक फुटला.बंधारा फुटताच भरलेले सर्व पाणी काही मिनिटांत वाहून गेले, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा आणि चिंता निर्माण झाली आहे. बाबत अधिक माहिती अशी की बीड तालुक्यातील कुकडगाव येथील सिंदफणा नदीपात्रात येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन स्वखर्चाने बंधारा बांधला होता. ऐन पावसाळ्यात …
Read More »बीड
उद्याच्या ‘शाळा बंद’ आंदोलनात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जितेंद्र डोंगरे आत्माराम वाव्हळ यांचे आवाहन
उद्याच्या ‘शाळा बंद’ आंदोलनात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जितेंद्र डोंगरे आत्माराम वाव्हळ यांचे आवाहन बीड, दि. ३ (प्रतिनिधी) – शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या, ५ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आलेल्या राज्यव्यापी ‘शाळा बंद’ आंदोलनाला महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील विनाअनुदानित व …
Read More »सामाजिक समता व संविधानिक मूल्ये नव्या पिढीत रुजवणे काळाची गरज – अविनाश पायके बीडमधील चंदुकाका सराफ दुकानात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा
सामाजिक समता व संविधानिक मूल्ये नव्या पिढीत रुजवणे काळाची गरज – अविनाश पायके बीडमधील चंदुकाका सराफ दुकानात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा बीड दि. २७ (प्रतिनिधी)- संविधान दिन हा केवळ सरकारी अधिकारी किंवा शाळांपुरता मर्यादित कार्यक्रम राहू नये. व्यापारी, शिक्षक, अधिकारी, विद्यार्थी प्रत्येकाने संविधानाचे पालन करण्याचा संकल्प करून समाज अधिक समतोल, सुरक्षित व प्रगत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन बीड …
Read More »शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाने एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक मदतीचा मार्ग मोकळा शिक्षणमंत्र्यांचा संवेदनशील निर्णयाचे बाजीराव ढाकणे यांनी केले स्वागत
शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाने एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक मदतीचा मार्ग मोकळा शिक्षणमंत्र्यांचा संवेदनशील निर्णयाचे बाजीराव ढाकणे यांनी केले स्वागत बीड दि.२४( प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता अशा एकल महिलांच्या मुलांची संख्या संकलित करण्याचे आदेश जारी करून अत्यंत संवेदनशील व महत्वाचा निर्णय घेतला या निर्णयाचे स्वागत महाएनजिओ फेडरेशनचे बीड जिल्हा समन्वयक आणि …
Read More »बीडमध्ये टीईटी परीक्षेचा पहिला बळी! TET परीक्षेच्या तणावातून बीड मध्ये शिक्षक आत्महत्या; बीडच्या शिक्षण क्षेत्रात शोककळा
बीडमध्ये टीईटी परीक्षेचा पहिला बळी! TET परीक्षेच्या तणावातून बीड मध्ये शिक्षक आत्महत्या; बीडच्या शिक्षण क्षेत्रात शोककळा बीड दि. 23 (प्रतिनिधी): बीड तालुक्यातील कोल्हारवाडी येथील श्री शहागीर बाबा शाळेत कार्यरत असलेले शिक्षक राजाराम बाजीराव वळे यांनी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संबंधित वाढत्या तणावामुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण बीड …
Read More »स्मिता विष्णू वाघमारे यांना समाज बांधवांचा पाठिंबा बीड शहरातील आंबेडकरी समाज बांधवांच्या निर्णायक बैठकीत निर्धार
स्मिता विष्णू वाघमारे यांना समाज बांधवांचा पाठिंबा बीड शहरातील आंबेडकरी समाज बांधवांच्या निर्णायक बैठकीत निर्धार बीडदि.२४(प्रतिनिधी)- बीड नगर परिषदेसाठी मागासवर्गीयांना आलेली अध्यक्ष पदाची संधी डावणाऱ्या सत्ताधारी प्रस्थापितांना व अजित पवार गटाला धडा शिकविण्यासाठी आज सोमवार रोजी हॉटेल नीलकमल येथे बीड शहरातील आंबेडकरवादी संघटनांच्या सर्वपक्षीय पदाधिकारी व आंबेडकरी समाज बांधवांची निर्णायक बैठक घेऊन स्मिता विष्णू वाघमारे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा …
Read More »बीडचा निर्णय ठाम, घड्याळाला मत नाही बीडमध्ये आंबेडकरी समाजाची एकजूट;राजेशाही बीडच्या वेशीबाहेर फेकू
बीडचा निर्णय ठाम, घड्याळाला मत नाही बीडमध्ये आंबेडकरी समाजाची एकजूट;राजेशाही बीडच्या वेशीबाहेर फेकू बीड दि.१९ (प्रतिनिधी)- बीड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून झालेल्या दगा फटक्याचा पर्दाफाश करत युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी प्रस्थापित पक्षांवर जोरदार प्रहार करीत अशा प्रवृत्तिच्या विरोधात आज (दि.19) नोव्हेंबर 2025 रोजी बीड शहरातील आंबेडकरवादी सर्वपक्षीय संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त पत्रकार परिषद हॉटेल …
Read More »राष्ट्र उभारणीचा मुख्य पाया शिक्षक; शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ- सुषमा अंधारे मॅडम बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी घेतली शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची भेट!
राष्ट्र उभारणीचा मुख्य पाया शिक्षक; शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ- सुषमा अंधारे मॅडम बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी घेतली शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची भेट! बीड दि.३०(प्रतिनिधी)- राष्ट्र उभारणीचा मुख्य पाया शिक्षक आहेत. ही बाब सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. शिक्षकांना येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर केल्या पाहिजे. परंतु दुर्दैवाची गोष्ट या राज्यामध्ये शिक्षकांना वेठीस धरण्याचे काम राज्य सरकारकडून केले जाते. शिक्षकांचे प्रश्न …
Read More »काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा देताच टप्पा वाढ निधीसाठी हालचाली गतिमान वाढीव वेतानामुळे दिवाळी गोड होणारच! …तर आंदोलन करणार -खंडेराव जगदाळे
काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा देताच टप्पा वाढ निधीसाठी हालचाली गतिमान वाढीव वेतानामुळे दिवाळी गोड होणारच! …तर आंदोलन करणार -खंडेराव जगदाळे बीड दि.१०(आत्माराम वाव्हळ)- विनाअनुदानित शाळानां दिलेल्या वाढीव 20 टक्के टप्पा अनुदानासाठी निधीची तरतूद करावी या मागणीसाठी 8 आणि 9 जुलै रोजी आझाद मैदानावर ऐतिहासिक आंदोलन झाले होते. या आंदोलनाचे फलनिष्पत्ती म्हणून २५ ऑगस्ट २०२५ रोजी शासन निर्णय झाला. परंतु …
Read More »कपिलधारवाडी संकटातून बाहेर पडेना; कपिलधार संस्थान तिजोरी उघडेना! कपिलधार संस्थानने दायित्व व दानत दाखवत तिजोरी उघडावी – सर्वसामान्यांची मागणी
कपिलधारवाडी संकटातून बाहेर पडेना; कपिलधार संस्थान तिजोरी उघडेना! कपिलधार संस्थानने दायित्व व दानत दाखवत तिजोरी उघडावी – सर्वसामान्यांची मागणी बीड दि. ७(प्रतिनिधी)-शेतकरी किती मोठा दाता आहे हे पाहायचं असेल, तर त्यांनी विविध देवस्थानांना सढळ हाताने दिलेली देणगी पाहावी. मात्र आज परिस्थिती उलटली आहे. शेतकऱ्यांवरच संकट कोसळले असून आता त्यांनाच मदतीसाठी हात पसरण्याची वेळ आली आहे. बीड जिल्ह्यातील कपिलधारवाडी या गावावर …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com