06/09/25

राज्य

राज्यात आज आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज; शेतमालाच्या नुकसानीची भीती 

राज्यात आज आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज; शेतमालाच्या नुकसानीची भीती  मुंबई दि.16(प्रतिनिधी)- मराठवाड्यासह कोकणात आज काही तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीनं जोर धरलेला आहे. परंतु बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकण, …

Read More »

विकासकामांच्या मुद्यावर आ. लक्ष्मण अण्णा पवार विधानसभेची निवडणूक जिंकणारच -प्रा. संदीप गांडगे 

विकासकामांच्या मुद्यावर आ. लक्ष्मण अण्णा पवार विधानसभेची निवडणूक जिंकणारच -प्रा. संदीप गांडगे  बीड दि.१३(प्रतिनिधी):- गेवराई मतदारसंघातील जनमत कायम आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांच्या पाठीशी उभे आहे. हेच जनमत आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांना तिसऱ्यांदा गेवराई मतदारसंघाचे उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी बहुमतांनी पाठवणार असल्याचे मत प्रा. गांडगे संदिप यांनी व्यक्त केले. सध्या महाराष्ट्रात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूकची रणधुमाळी सुरू आहे. सर्वत्र विधानसभा निवडणुकीचा …

Read More »

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचा डॉ. योगेश क्षीरसागरांना आशीर्वाद! बीड दि.१२(प्रतिनिधी )-अखेर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. आज मंगळवार दि.१२ रोजी कार्यकर्ता मेळावा घेतला या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी हितगुज साधून त्यांचे मत ऐकून घेऊन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खुद्द क्षीरसागर यांनी …

Read More »

पत्रकार चंद्रकांत साळुंके यांचे अपघाती निधन

पत्रकार चंद्रकांत साळुंके यांचे अपघाती निधन बीड दि.12(प्रतिनिधी)- येथील सायं दैनिक बीड सरकारचे उपसंपादक तथा नागापूर येथील रहिवासी चंद्रकांत साळुंके निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ४४ वर्षे होते. बीड येथील सायं दैनिक बीड सरकार येथे उपसंपादक म्हणून कार्यरत असलेले चंद्रकांत साळुुंके हे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या गावाकडे मोटारसायकल वरून जात होते. यावेळी त्यांचा त्यांच्या मोटार सायकलला अपघात झाला. या …

Read More »

ज्यांना संकट काळात साथ दिली त्यांनीच आमचा पक्ष फोडला; धनंजय मुंडे यांना पराभूत करा! परळीसह जिल्ह्यात गुंडगिरी दादागिरी वाढली – शरद पवार

ज्यांना संकट काळात साथ दिली त्यांनीच आमचा पक्ष फोडला; धनंजय मुंडे यांना पराभूत करा! परळीसह जिल्ह्यात गुंडगिरी दादागिरी वाढली – शरद पवार परळी दि.९(प्रतिनिधी)- ज्यांना संकट काळात साथ दिली त्यांनीच आमचा पक्ष फोडण्यासाठी पुढाकार घेतला अशा लोकांना सत्तेतून हद्दपार करा. परळीसह जिल्ह्यात गुंडगिरी आणि दादागिरी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ही दादागिरी संपविण्यासाठी महा विकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना विजयी …

Read More »

प्रस्थापित नेत्यांना कायमचे हद्दपार करा – पुरुषोत्तम वीर लिंबागणेश सर्कल वंचितचे पुरुषोत्तम वीर यांनी काढला पिंजून

प्रस्थापित नेत्यांना कायमचे हद्दपार करा – पुरुषोत्तम वीर लिंबागणेश सर्कल वंचितचे पुरुषोत्तम वीर यांनी काढला पिंजून बीड दि.८(प्रतिनिधी) – बीड मतदार संघ हा विकासापासून कोसो दूर आहे. ना चांगले रस्ते आहेत, ना आरोग्य सुविधा, ना पिण्याच्या पाण्याची सोय असे अनेक प्रश्न या प्रस्थापित नेत्यांना कधी महत्त्वाचे वाटले नाही. स्वतःचे घर भरणे हाचा यांचा एकमेव कार्यक्रम राहिलेला आहे. दहा-पाच बगलबच्चे पोसणे …

Read More »

प्रस्थापित नेत्यांना कायमचे हद्दपार करा – पुरुषोत्तम वीर लिंबागणेश सर्कल वंचितचे पुरुषोत्तम वीर यांनी काढला पिंजून

प्रस्थापित नेत्यांना कायमचे हद्दपार करा – पुरुषोत्तम वीर लिंबागणेश सर्कल वंचितचे पुरुषोत्तम वीर यांनी काढला पिंजून बीड दि.८(प्रतिनिधी) – बीड मतदार संघ हा विकासापासून कोसो दूर आहे. ना चांगले रस्ते आहेत, ना आरोग्य सुविधा, ना पिण्याच्या पाण्याची सोय असे अनेक प्रश्न या प्रस्थापित नेत्यांना कधी महत्त्वाचे वाटले नाही. स्वतःचे घर भरणे हाचा यांचा एकमेव कार्यक्रम राहिलेला आहे. दहा-पाच बगलबच्चे पोसणे …

Read More »

बीड शहर पोलिसांची कारवाई विनापरवाना डीजे वाजवला; ५२ हजार रुपये दंड

बीड शहर पोलिसांची कारवाई विनापरवाना डीजे वाजवला: ५२ हजार रुपयाचा दंड बीड दि.8( प्रतिनिधी)- शहरातील सिद्धिविनायक मार्केट येथे एका टपरीच्या उद्घाटनासाठी विनापरवाना डीजे वाजविल्या प्रकरणी विराज नावाच्या डीजेचा मालक लक्ष्मणराव मोहन गाडे रा. सावंगी ता. परतुर, जि. जालना यास ५२ हजार रुपये दंड करण्यात आला. विनापरवाना डीजे वाजविल्या प्रकरणी डीजे जप्त करण्यात आला होता आणि दंडात्मक कारवाई झाल्यानंतर डीजे सोडून …

Read More »

भाजपाच्या माजी आ. प्रा. संगीता ठोंबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

भाजपाच्या माजी आ. प्रा. संगीता ठोंबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केज दि.७(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा. सौ. संगीताताई ठोंबरे यांनी आज खा.बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने पक्षाचे बळ निश्चितपणे वाढेल असा विश्वास खा. सोनवणे यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि केज …

Read More »

बीड बस स्थानकासमोरील अवैध धंदे रोखण्यात कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी शितलकुमार बल्लाळ अपयशी

बीड बस स्थानकासमोरील अवैध धंदे रोखण्यात कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी शितलकुमार बल्लाळ अपयशी बीड दि.५ (प्रतिनिधी)-बीड बस स्थानकासमोरचा परिसर प्रवाशांच्या वर्दळीने सतत गजबजलेला असतो. त्यामुळे या परिसरात चहा- नाष्टा आणि जेवण यासह इतर व्यावसायिकाचे उद्योग जोरात चालतात. या व्यवसायातुन व्यवसायीकांना चांगली कमाई होते. परंतु मागील काही दिवसांपासून या परिसरात अवैध धंद्यांला उत आला आहे. या परिसरात अक्षरशः अवैध धंद्यांचे स्तोम माजले …

Read More »