श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन नाथ संप्रदायाचे सर्वसामान्यांशी नाते; मंदिर परिसर विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा बीड, दि.५ (प्रतिनिधी): नाथ संप्रदायाची परंपरा देशातील सर्वात मोठी आणि प्रभावशाली परंपरा मानली जाते. देशभरात नाथ संप्रदायाचे अनुयायी, या परंपरेनुसार साधना करणारे साधू, संत, महंत आहेत, त्यांच्यासमवेत सामान्य माणसांचेही नाथ संप्रदायाशी नाते घट्ट आहे, असे सांगून मंदिर …
Read More »बीड
ताशी 140 प्रति कि मी ने झाली हायस्पीड रेल्वे चाचणी बीडमध्ये रेल्वे कृती समितीने केले रेल्वे इंजिनचे पूजन
ताशी 140 प्रति कि मी ने झाली हायस्पीड रेल्वे चाचणी बीडमध्ये रेल्वे कृती समितीने केले रेल्वे इंजिनचे पूजनब बीड दि.५ (प्रतिनिधी)-अहमदनगर बीड परळी या रेल्वेमार्गाला आता चांगलीच गती मिळाली असून आज अहमदनगर ते बीड हायस्पीड रेल्वे चाचणी घेण्यात आली प्रति तास 140 किमी ने ही चाचणी यशस्वी झाली आणि बीडकरांनी आनंदोत्सव साजरा केला. बीड रेल्वेस्थानकावर स्वतंत्र सैनिक रेल्वे मागणी आंदोलन …
Read More »बीड जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत अडीच हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या
बीड जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत अडीच हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांचे कायमस्वरूपी पुनवर्सन करा बीड येथे राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन! केंद्रीय कृषिमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींना देणार निमंत्रण! शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक संपन्न बीड दि.३(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात गेल्या १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत म्हणजे गेल्या १० वर्षात २४३२ शेतकऱ्यांनी शेतातील झाडाला, घरात आडूला गळफास, शेतातील विहीरीत उडी घेऊन, …
Read More »शिदोड येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे कौशल्य बाल आनंद मेळाव्यातून मिळते- जेष्ठ विस्तार अधिकारी श्री माटे साहेब
शिदोड येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे कौशल्य बाल आनंद मेळाव्यातून मिळते- जेष्ठ विस्तार अधिकारी श्री माटे साहेब बीड दि.२(प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, नफा- तोटा, फायदा- नुकसान व हिशोबांचा ताळमेळ हे सर्व कौशल्य बाल आनंद मेळाव्यातून शिकण्यास मिळते त्यामुळे शालेय जीवनात बाल आनंद मेळावा हा विद्यार्थी जीवनात व्यवहार ज्ञान रुजवणारा व सक्षम …
Read More »जी चॅम्प अबॅकसचे आठ विद्यार्थी नॅशनल कॉम्पिटिशन अवॉर्डने सन्मानित* *मराठवाडा विभागीय अबॅकस बेस्ट टीचर अवॉर्ड सोमनाथ गिते सरांना प्रदान*
जी चॅम्प अबॅकसचे आठ विद्यार्थी नॅशनल कॉम्पिटिशन अवॉर्डने सन्मानित मराठवाडा विभागीय अबॅकस बेस्ट टीचर अवॉर्ड सोमनाथ गिते सरांना प्रदान बीड दि.02 (प्रतिनिधी )- छत्रपती संभाजीनगर येथे 01 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये बीड शहरातील धानोरा रॊड येथे सुरू असलेल्या सोमनाथ गीते सरांच्या जी चॅम्प अबॅकस मधील आठ विद्यार्थ्यांनी नॅशनल अवॉर्ड मिळविला. या मध्ये दोन विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 …
Read More »महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपात्रित पदभरती परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी होणार बीडमध्ये 14 उपकेंद्रावर 4479 परीक्षार्थी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपात्रित पदभरती परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी होणार बीडमध्ये 14 उपकेंद्रावर 4479 परीक्षार्थी बीड, दि. 31 (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी बीड जिल्हा केंद्रावरील एकूण 14 उपकेंद्रामधून सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 4 हजार 479 उमेदवार बसलेले …
Read More »वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेची बैठक संपन्न मराठी पत्रकार परिषदेच्या वडवणी शहराध्यक्षपदी गितांजली लव्हाळे यांची नियुक्ती
वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेची बैठक संपन्न मराठी पत्रकार परिषदेच्या वडवणी शहराध्यक्षपदी गितांजली लव्हाळे यांची नियुक्ती वडवणी दि. 26 (प्रतिनिधी)- परभणी जिल्ह्यातील सेलू येथे फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय मेळाव्यास महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यासह बीड जिल्ह्यातील आणि वडवणी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष …
Read More »भारतीय प्रजासत्ताक दिनी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण
भारतीय प्रजासत्ताक दिनी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण बीड, दि, 23 (प्रतिनिधी) – भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ रविवार दि. 26 जानेवारी 2025 रोजी पोलिस मुख्यालय मैदानावर क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सकाळी 9 वाजून 15 मिनिटानी ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8 …
Read More »आदर्श पत्रकार पुरस्कारामुळे अधिक काम करण्याची शक्ती प्रेरणा आणि स्फूर्ती मिळाली -गीतांजली लव्हाळे वानखेडे मॅडम राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने महिला पत्रकार गितांजली लव्हाळे सन्मानित
आदर्श पत्रकार पुरस्कारामुळे अधिक काम करण्याची शक्ती प्रेरणा आणि स्फूर्ती मिळाली -गीतांजली लव्हाळे वानखेडे मॅडम राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने महिला पत्रकार गितांजली लव्हाळे सन्मानित वडवणी दि.१२(प्रतिनिधी)- वडवणी तालुक्या मधील खमक्या, जिगरबाज, डॅशिंगबाज,निर्भीड महिला पत्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला पत्रकार गितांजली लव्हाळे वानखेडे मॅडम यांच्या कार्याची दखल घेऊन बीड येथील मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणार राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार काल दि.१२ …
Read More »यशवंत विद्यालयाचे सोमनाथ गिते सर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित! गिते सर यांच्यावर सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव!
यशवंत विद्यालयाचे सोमनाथ गिते सर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित! गिते सर यांच्यावर सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव! बीड दि.13 (प्रतिनिधी ) – शहरातील यशवंत विद्यालयाचे शिक्षक सोमनाथ गीते सर यांना मातृभूमी प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार काल 12 जानेवारी रोजी माजी आमदार उषाताई दराडे, हभप राधाताई महाराज, हभप मोहन महाराज खरमाटे, समाजसेवक संजय कोठारी व इतर मान्यवरांच्या हस्ते देऊन …
Read More »