06/09/25

राजकारण

ललीत अब्बड यांना झालेली मारहाण हा आपसातील वादाचा प्रकार-ॲड चंद्रकांत नवले.

ललीत अब्बड यांना झालेली मारहाण हा आपसातील वादाचा प्रकार-ॲड चंद्रकांत नवले. बीड दि.१९(प्रतिनिधी) ललीत अब्बड यांना परवा दिवशी संध्याकाळी झालेला मारहाणीचा प्रकार हा आपसातील वैयक्तीक विषय असुन यामागे कोणताही राजकीय भाग नाही. ललित अब्बड व नरेश शर्मा यांच्यात ही हाणामारीची घटना घडली आहे. ललीत अब्बड हा प्रा. सुरेश नवले यांचा अधिकृत पी.ए.नसुन तो कार्यकर्ता म्हणून काम पाहतो. त्यानेच साहेबांच्या ऑफीसवर …

Read More »

रोजगार हमीचा आणखी दहा गावातील घोटाळा चौकशीला दिला — अँड. अजित देशमुख

रोजगार हमीचा आणखी दहा गावातील घोटाळा चौकशीला दिला — अँड. अजित देशमुख बीड दि.19 ( प्रतिनिधी ) धोंडराई येथील रोजगार हमीच्या कामातील घोटाळा बाहेर आल्यानंतर गेवराई तालुक्यातील आणखी दहा गावांमध्ये असे प्रकार घडले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार प्रशासनाकडे तपासणीचा दिला आहे. अहवाल आल्यानंतर अधिकारी किती पारदर्शक काम करतात ? हे कळेल आणि त्यानंतर आपण केंद्राकडे जायचे …

Read More »

धुरंधर नेतृत्व व दातृत्वाचे धनी व राज्याला लाभलेले ‘कृषीमुलक’ कृषीमंत्री : ना.धनंजय मुंडे*

*धुरंधर नेतृत्व व दातृत्वाचे धनी व राज्याला लाभलेले ‘कृषीमुलक’ कृषीमंत्री : ना.धनंजय मुंडे*   राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे म्हणजे महाराष्ट्रातील एक उत्तुंग नेतृत्व, अमोघ वक्तृत्व, प्रचंड दातृत्व आणि दिव्यत्वाची प्रचिती होय. महाराष्ट्राच्या विधीमंडळात अग्रभागी नेत्यांमध्ये घेतलं जाणारं नाव म्हणजे परळी मतदारसंघाचे भाग्यविधाते  आमदार ,राज्याचे  कृषीमंत्री धनंजय मुंडे. कृषीमुलक बाणा व कृषीवलांसाठीच्या धुरंधर नेतृत्व व दातृत्वाचे धनी व  राज्याला लाभलेले …

Read More »

शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ* *बीडमध्ये शिवसेनेची जिल्हा बैठक संपन्न*

*शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ* *बीडमध्ये शिवसेनेची जिल्हा बैठक संपन्न* बीड दि.१३(प्रतिनिधी) – हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने तसेच मराठवाडा संपर्क नेते अर्जुन खोतकर, जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. विजय पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे यांच्या सूचनेवरून दि. 13 जुलै …

Read More »

मंत्र्याला मारण्याची धमकी देण्याची मस्ती कुंडलिक खांडेत येते कोठून? गुन्हेगार,दहशतवादी प्रवृत्तीच्या खांडेला बेड्या ठोका-बाबुराव पोटभरे

मंत्र्याला मारण्याची धमकी देण्याची मस्ती कुंडलिक खांडेत येते कोठून? गुन्हेगार,दहशतवादी प्रवृत्तीच्या खांडेला बेड्या ठोका-बाबुराव पोटभरे बीड दि. 28(प्रतिनिधी) -मराठा ओबीसी वाद जिल्ह्यात अत्यंत संवेदनशील विषय झाला आहे.अशा स्थितीत कुंडलिक खांडे सारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मारण्याची धमकी देण्याची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. ही मस्ती खांडेत आली कुठून याचा शोध घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात खांडेला दंगली घडवायच्या …

Read More »

माजी आमदार आदिनाथराव नवले भाजपाचे एकनिष्ठ तपस्वी अमृत महोत्सवानिमित्त माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांचे गौरवोद्गार

माजी आमदार आदिनाथराव नवले भाजपाचे एकनिष्ठ तपस्वी अमृत महोत्सवानिमित्त माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांचे गौरवोद्गार बीड दि.१०(प्रतिनिधी ):- माजी आमदार आदिनाथराव नवले पाटील यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव कार्यक्रम अमृत मंगल कार्यालय बीड येथे दि. 05/06/2024 रोजी आयोजित करण्यात आला होता. माजी आ. आदिनाथराव नवले यांनी 75 व्या वर्षात पर्दापण केल्यामुळे नवले परिवाराच्या वतीने अभिष्ठचिंतन सोहळा आयोजित करण्यात …

Read More »

लोकसभा निवडणूक २०२४ च्या शेवटच्या टप्प्यातील ५७ जागेसाठी उद्या मतदान

लोकसभा निवडणूक २०२४ च्या शेवटच्या टप्प्यातील ५७ जागेसाठी उद्या मतदान नवी दिल्ली दि.३१(वृत्तसेवा ): लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचार गुरुवारी सायंकाळी संपुष्टात आला. या टप्प्यात सात राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघांमध्ये उद्या, शनिवारी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या या अंतिम टप्प्यात ९०४ उमेदवार रिंगणात आहेत. पंजाबमधील सर्व १३ आणि हिमाचल प्रदेशातील सर्व चार जागांसाठी मतदान होणार आहे. …

Read More »

पंकजाताई मुंडेंच्या विजयावर शिक्का मोर्तब करा:पप्पू कागदे

पंकजाताई मुंडेंच्या विजयावर शिक्का मोर्तब करा:पप्पू कागदे बीड दि.१२( प्रतिनिधी)- स्व. गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या हयातीत जातीपातीचे राजकारण न करता सर्व समावेशक भूमिका घेऊन सर्व जाती धर्मातील वंचित घटकांना सोबत घेऊन जिल्ह्याचे राजकारण करुन बीड जिल्ह्यातची एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली होती. त्यांच्याच वारसदार पंकजाताई गोपीनाथ मुंडे भाजप व मित्र पक्षाच्या बीड लोकसभा उमेदवार म्हणून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवित …

Read More »

विस्थापित ओबीसी मतदार जागा होणार का..?

विस्थापित ओबीसी मतदार जागा होणार का..? एकेकाळी सर्व जात, धर्म, पंत विसरून रझा करांच्या विरोधात लढलेला पुरोगामी विचारांचा बीड जिल्हा आज होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र ओबीसी विरुद्ध मराठा अशी निवडणूक करुन महायुती व महाविकास आघाडी जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे हि अत्यंत खेदाची बाब आहे! सत्ताधारी ओबीसी समाज राजकारणात नसलेल्या भोळ्याभाबड्या ओबीसी समाजातील लोकांना या राजकीय जातीय दुहीत बळी …

Read More »

बीड व गेवराई मतदार संघातून बजरंगबप्पा सोनवणे यांना एक लाखाचे मताधिक्य मिळणार – अ‍ॅड.चंद्रकांत नवले

बीड व गेवराई मतदार संघातून बजरंगबप्पा सोनवणे यांना एक लाखाचे मताधिक्य मिळणार – अ‍ॅड.चंद्रकांत नवले बीड दि.10 (प्रतिनिधी):- बीड लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून अ‍ॅड.चंद्रकांत नवले व त्यांच्या सहकार्‍यांनी बीड मतदार संघातील ग्रामीण भागातील 140 गावे-वाड्या, वस्ती, तांडे व गेवराई मतदार संघातील माळापूरी, धोंडराई, मादळमोही सर्कलमधील गावे पिंजून काढली असून ठिकठिकाणी प्रत्यक्ष गाठीभेटी घेवून बजरंग सोनवणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे …

Read More »