*थंड कुल कुल फ्रिज शरीराला देइल विविध आजारांचा धक्का* आजचे आपले युग हे विज्ञानाने खूप प्रगत झालेले आहे विज्ञानाने निर्माण झालेले अनेक विविध सुख उपयोगी संसारिक उपयोगी वस्तू आपण आज सर्रास प्रत्येकाच्या घरामध्ये वापरत आहोत आपले काम कसे सहज आणि पटकन होतील त्या कामांना कुठलेही परिश्रम लागणार नाही यासाठी आपण ही इलेक्शन निकाल सर्रासपणे वापरत आहोत त्यामध्ये फ्रीज, कुलर, अँड्रॉइड …
Read More »विविध
बीड जिल्हा रुग्णालयात स्तनपान सप्ताह संपन्न. पथनाट्यद्वारे बसस्टॅन्ड,दवाखाना, शाळा, हॉटेल, शासकीय सर्व कार्यालयातील हिरकणी कक्षाची विद्यार्थ्यांनी दिली माहिती.
बीड जिल्हा रुग्णालयात स्तनपान सप्ताह संपन्न. पथनाट्यद्वारे बसस्टॅन्ड, दवाखाना, शाळा, हॉटेल, शासकीय सर्व कार्यालयातील हिरकणी कक्षाची विद्यार्थ्यांनी दिली माहिती. . बीड दि.७ (प्रतिनिधी) – जिल्हा रुग्णालय शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या वतीने आज 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान स्तनपान सप्ताह आयोजन करण्यात आले होते. शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज पोस्टर आणि पथनाट्याच्या द्वारे स्तनपानाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष …
Read More »वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालयात साठे जयंती व टिळक पुण्यतिथी साजरी
वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालयात साठे जयंती व टिळक पुण्यतिथी साजरी वडवणी दि.01(प्रतिनिधी)- येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सानप सर तर प्रमुख पाहुणे म्हणून बार्टी चे तुरे सर, प्रा. साळवे सर, सौ. शेळके मॅडम …
Read More »परिवर्तनाचा साक्षीदार…. पत्रकार उत्तम हजारे*
*परिवर्तनाचा साक्षीदार…. पत्रकार उत्तम हजारे* *तब्बल दीड डझन दैनिकांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पत्रकारितेचा अनुभव घेतलेला मा.श्री. उत्तम हजारे यांच्या वाढदिवसा निमित्त( दि.2 ऑगस्ट ) मुक्तचिंतन* पत्रकारितेचे माझे शिक्षण व प्रशिक्षण संपल्यानंतर पहिली नोकरी मिळाली ती लोकमत बीड कार्यालयात. माझा हाच जिल्हा असल्यामुळे ईथल्या राजकीय -सामाजिक चळवळीची माहिती बर्यापैकी होती. बीडमध्ये आठ वर्षे पत्रकारिता करीत असताना ज्या काही पत्रकार मित्रांशी स्नेहबंध जोडले गेले …
Read More »अनुदानाचा टप्पा वाढ द्या’ या विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या घोषणांनी शिक्षणाधिकारी कार्यालय दणाणले!
‘अनुदानाचा टप्पा वाढ द्या’ या विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या घोषणांनी शिक्षणाधिकारी कार्यालय दणाणले! अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करून धरणे आंदोलनास सुरुवात *प्रचलित नियमानुसार प्रमाणे शंभर टक्के अनुदानासाठी वतीने 01 ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात* बीड दि.01(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने 01ऑगस्ट 2024 पासून विविध मागण्यांसाठी बीड शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करून …
Read More »ललीत अब्बड यांना झालेली मारहाण हा आपसातील वादाचा प्रकार-ॲड चंद्रकांत नवले.
ललीत अब्बड यांना झालेली मारहाण हा आपसातील वादाचा प्रकार-ॲड चंद्रकांत नवले. बीड दि.१९(प्रतिनिधी) ललीत अब्बड यांना परवा दिवशी संध्याकाळी झालेला मारहाणीचा प्रकार हा आपसातील वैयक्तीक विषय असुन यामागे कोणताही राजकीय भाग नाही. ललित अब्बड व नरेश शर्मा यांच्यात ही हाणामारीची घटना घडली आहे. ललीत अब्बड हा प्रा. सुरेश नवले यांचा अधिकृत पी.ए.नसुन तो कार्यकर्ता म्हणून काम पाहतो. त्यानेच साहेबांच्या ऑफीसवर …
Read More »मंत्र्याला मारण्याची धमकी देण्याची मस्ती कुंडलिक खांडेत येते कोठून? गुन्हेगार,दहशतवादी प्रवृत्तीच्या खांडेला बेड्या ठोका-बाबुराव पोटभरे
मंत्र्याला मारण्याची धमकी देण्याची मस्ती कुंडलिक खांडेत येते कोठून? गुन्हेगार,दहशतवादी प्रवृत्तीच्या खांडेला बेड्या ठोका-बाबुराव पोटभरे बीड दि. 28(प्रतिनिधी) -मराठा ओबीसी वाद जिल्ह्यात अत्यंत संवेदनशील विषय झाला आहे.अशा स्थितीत कुंडलिक खांडे सारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मारण्याची धमकी देण्याची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. ही मस्ती खांडेत आली कुठून याचा शोध घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात खांडेला दंगली घडवायच्या …
Read More »धानोरा रोड परिसरात अनधिकृत स्थलांतर झालेल्या गुरूवर्य भा.वा. सानप व शाहू विद्यालय या दोन शाळांना न्यायालयाचा दणका *मूळ जागी स्थलांतरित होण्याचे दिले आदेश
धानोरा रोड परिसरात अनधिकृत स्थलांतर झालेल्या गुरूवर्य भा.वा. सानप व शाहू विद्यालय या दोन शाळांना न्यायालयाचा दणका *मूळ जागी स्थलांतरित होण्याचे दिले आदेश बीड, दि.२९ (प्रतिनिधी): बीड शहरातील बालेपीर आमराई भागातील गुरुवर्य भा.वा. सानप प्राथमिक विद्यालय आणि धांडे गल्ली येथील छत्रपती शाहू प्राथमिक विद्यालय या दोन शाळेचे अनाधिकृतरित्या नियमबाह्य मनमानी करून धानोरा रोड परिसरात स्थलांतर सुरू करण्यात आल्या आहेत. या …
Read More »दोन मोटारसायकल चोरांना घेतले ताब्यात
दोन मोटारसायकल चोरांना घेतले ताब्यात परभणी,दि.08 (प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यातील पूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकल पळविणार्या दोन चोरट्यांना पुर्णा पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. या बाबत अधिक माहिती अशी की पूर्णा शहरातील रेल्वे ब्रिज जवळ मुस्तफा शाह अन्वर (वय19) या मिस्त्री काम करणार्या युवकास चाकूचा धाक दाखवून मोबाईल व दुचाकीसह चोरट्यांनी पोबारा केला होता. या प्रकरणी पूर्णा पोलिसांनी गुन्हा नोंदवून …
Read More »अँड. प्रकाश आंबेडकरांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहा -बालाजी जगतकर
अँड. प्रकाश आंबेडकरांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहा -बालाजी जगतकर बीड दि.७ (प्रतिनिधी )- आज बीडमध्ये लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ होणा-या अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेस लाखोच्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख बालाजी जगतकर यांनी केले आहे. बीड लोकसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथील …
Read More »