विना अनुदानितचे संघर्ष योद्धा खंडेराव जगदाळे यांच्या प्रकृतीसाठी आणि शंभर टक्के अनुदानासाठी श्री एकलिंगजी शिव मंदिरात वैजनाथ चाटे व लहाने यांचे शंभू महादेवला साकडे परळी दि.३०(प्रतिनिधी) विनाअनुदानित शाळांना 100% अनुदान मिळावे या मागणीसाठी मागील पाच दिवसापासून विना अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे दैवत महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर हे आमरण उपोषण करत …
Read More »बीड
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाप्पा साहेब घुगे यांनी केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाप्पा साहेब घुगे यांनी केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत! महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय श्री अजित दादा पवार हे बीड शहरांमध्ये आले असता त्यांचे स्वागत युवा नेते डॉ .योगेश भैय्या क्षीरसागर, जेष्ठ नेते बप्पासाहेब घुगे नगरसेवक रवींद्र कदम,काका जोगदंड यांनी केले.
Read More »एसटी बससाठी विद्यार्थ्यांचे मांजरसुंभा बस स्थानकात ठिय्या आंदोलन! एसटी महामंडळाचा गलथान कारभार व हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान
एसटी बससाठी विद्यार्थ्यांचे मांजरसुंभा बस स्थानकात ठिय्या आंदोलन! एसटी महामंडळाचा गलथान कारभार व हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान बीड दि.२७(प्रतिनिधी)- मागील तीन दिवसापासून मांजरसुंबा बस स्थानकातून एसटी बस येत नसल्यामुळे मांजरसुबा येथील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजात उपस्थित राहता आले नाही. विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक आणि आर्थिक ही नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंदांना सोबत घेऊन …
Read More »बीड मध्ये’हरे कृष्ण’ च्या गजरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा!
बीड मध्ये’हरे कृष्ण’ च्या गजरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा! बीड दि.२६ (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ यांच्यातर्फे बीड शहरातील सावतामाळी चौकातील श्री राधा गोविंद मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव हजारो भाविकांच्या सानिध्यात मोठ्या साजरा करण्यात आला. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत! अभ्यथानमधर्मस्य तदात्मानं सृजन्यम!! जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्मा चरणाचा ऱ्हास होतो व अधर्माचे वर्चस्व होते त्यावेळी हे …
Read More »सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी जरांगे पाटलांची घेतली भेट. *आष्टी मतदारसंघात आले चर्चेला उधान…!*
सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी जरांगे पाटलांची घेतली भेट. आष्टी मतदारसंघात आले चर्चेला उधान…! आष्टी दि.२४ (प्रतिनिधी)- शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांनी मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली-सराटी येथे भेट घेतल्याने, आष्टी विधानसभा मतदासंघांत चर्चेला उधान आले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांचे पडघम जसे जसे वाजु लागेल तसतसे आष्टी विधानसभा मतदार संघात मराठा योद्धा …
Read More »वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा वडवणी दि.१५(प्रतिनिधी)- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या केंद्र सरकारच्या “हर घर तिरंगा ” या उपक्रमाअंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या 3 दिवसाच्या कालावधीत वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून झेंडावंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला. संस्थेचे प्रतिनिधी म्हणून श्री.अक्षय (भैया) सर्जेराव …
Read More »मराठ्यांच्या वाघाला साथ देणारा शिलेदार प्रदीप दादा सोळुंके प्रदीप दादांच्या हिरक महोत्सवाला स्वातंत्र्य दिनी लाभणार जरांगे पाटलांची उपस्थिती
मराठ्यांच्या वाघाला साथ देणारा शिलेदार प्रदीप दादा सोळुंके प्रदीप दादांच्या हिरक महोत्सवाला स्वातंत्र्य दिनी लाभणार जरांगे पाटलांची उपस्थिती वडवणी अशोक निपटे साडेतीनशे वर्षांपूर्वी कोणत्याही सुविधा नसताना कोणतेही पाठबळ नसताना वाहतुकीचे साधने अपुरे आणि मोजकेच मावळे सोबत असतानाही सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात रानोमाळ फिरुन स्वराज्याची निर्मिती करण्याचे स्वप्न छत्रपती शिवरायांनी मूठभर मावळ्यांच्या पाठबळावर शक्य करून दाखवले.जे अशक्य आहे ते शक्य करण्याची ताकद …
Read More »सोयाबीन,कपाशी उत्पादक शेतक-यांना सरसकट अनुदान द्या-शिवराम राऊत
सोयाबीन,कपाशी उत्पादक शेतक-यांना सरसकट अनुदान द्या-शिवराम राऊत शिरूरदि.१३( प्रतिनिधी)- हिवरसिंगा-औरंगपूर मधील शेतक-यासाठी भूसंजिवणी कंपोस्ट खत युनिट योजना राबवणे तसेच सन 2023च्या खरिप हंगामी उत्पादन कमी मिळाल्याने सोयाबिन व कपाशी उत्पादक शेतकरी ज्यांनी ई-पीक पाहणी केली त्यांना हेक्टरी 5000 हजार रुपये अनुदान मिळावे तसेच रायमोह कृषि मंडळातील मलकाचीवाडी, ढोरकरवाडी, खोकरमोह, रायमोह परिसर, खलापूरीसह सर्व ज्या शेतक-यांनी ई-पीक पाहणी केली नाही त्या …
Read More »ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेविदारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे वर्षाताई जगदाळे यांची मागणी
ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेविदारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे वर्षाताई जगदाळे यांची मागणी बीड दि.११( प्रतिनिधी )- ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेत हजारो ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकले आहेत. मनसेने वेळोवेळी या विरोधात आंदोलन केलेली आहे. बीड येथे संघर्ष यात्रा निमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे आले असता त्यांच्यासोबत ज्ञानराधा मल्टीस्टेट संदर्भात चर्चा करत ठेविदारांची अडकलेली ठेवी परत मिळून देण्यासाठी मुख्यमंत्री व …
Read More »जामीन नामंजूर – ॲड. तेजस नेहरकर
आरोपीचा जामीन नामंजूर – ॲड. तेजस नेहरकर बीड दि.११ (प्रतिनिधी)- घटनेची हकीकत अशी की, एका पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करण्यात आला. त्या प्रकरणी तिच्या जवाबा वरून आरोपी नामे संतोष चिमाजी शिंदे रा. बीड सांगवी ता. आष्टी व एक महिला आरोपी यांच्या विरुद्ध आष्टी पोलीस स्टेशन तालुका आष्टी जिल्हा बीड येथे क्राईम नंबर 103/2024 नुसार कलम 363, 376, 376 2 …
Read More »