06/09/25

देश

*सेवा निवृत्तीनंतरही शिक्षकांच्या विविध प्रश्नासाठी अहोरात्र काम करणार* शिक्षक नेते श्रीराम बहीर यांची ग्वाही

*सेवा निवृत्तीनंतरही शिक्षकांच्या विविध प्रश्नासाठी अहोरात्र काम करणार* शिक्षक नेते श्रीराम बहीर यांची ग्वाही बीड दि.२ (प्रतिनिधी): शिक्षकाच्या विविध प्रश्नासाठी झटणारे शिक्षकनेते म्हणून श्रीराम बहीर यांची ओळख आहे. बहीर यांनी शिक्षक संघटना आणि शिक्षक पतसंस्थेच्या माध्यमातून शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवले. सेवानिवृत्तीच्या या कार्यक्रमास प्रचंड मोठ्या संख्येने शिक्षण आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे त्यांच्या कामाची …

Read More »

खांडे पारगाव येथे महाराष्ट्र आधार सेनेचे शाखा उद्घाटन थाटात संपन्न. अठरा पगड जाती धर्माच्या जनसेवेसाठी कटिबद्ध- दीपक थोरात

खांडे पारगाव येथे महाराष्ट्र आधार सेनेचे शाखा उद्घाटन थाटात संपन्न. अठरा पगड जाती धर्माच्या जनसेवेसाठी कटिबद्ध- दीपक थोरात बीड दि.०२(प्रतिनिधी)- ना जातीचा न धर्माचा एक हात मदतीचा उल्लेखनीय कार्य असलेल्या महाराष्ट्र आधार सेनेच्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या संघटनेचे नावलौकिक कार्य आहे त्यांची आरोग्य सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये या अगोदरच वेगळी ओळख आहे बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा ग्रामीण भागातून माणूस येतो, तेव्हा त्यांच्या …

Read More »

भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बीड तालुकाध्यक्षपदी जिया भाई शेख यांची निवड सच्चा कार्यकर्त्याच्या कार्याची मिळाली पावती

भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बीड तालुकाध्यक्षपदी जिया भाई शेख यांची निवड सच्चा कार्यकर्त्याच्या कार्याची मिळाली पावती बीड दि.३१ (प्रतिनिधी) – सन २००८ सालापासून दिवंगत गोपीनाथराव मुंडे साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे जिया भाई शेख यांची भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बीड तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे याबद्दल जिया शेख यांचे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात …

Read More »

मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने सौ. सीमा ओस्तवाल यांचा सन्मान

मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने सौ. सीमा ओस्तवाल यांचा सन्मान बीड दि.३०(प्रतिनिधी)-बीड येथील गुरू आनंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. सीमा ओस्तवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ संजय तांदळे आणि पत्रकार आत्माराम वाव्हळ सर यांनी त्यांचा सन्मान करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. बीड शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकांनी ज्यांचा उल्लेख करावा लागेल अशा सामाजिक कार्यकर्त्या …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा सरचिटणीस पदी बप्पासाहेब घुगे यांची फेरनिवड निवड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा सरचिटणीसपदी बप्पासाहेब घुगे यांची फेरनिवड निवड बीड दि.२९(प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( अजित पवार गट ) बीड जिल्हा सरचिटणीस पदी बप्पासाहेब घुगे यांची फेर निवड करण्यात आली आहे. ही निवड त्यांचे काम पाहता पक्ष करिता तळमळ धडपड पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एकनिष्ठता तसेच आचरण व विचाराद्वारे समाजात पक्षाच्या पद प्रतिष्ठेची जपवणूक व जनसामान्यांचे प्रश्न …

Read More »

*अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन*

*अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन* बीड, दिनांक २७ (प्रतिनिधी) :अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा अधिकाधिक लाभ, पात्र लाभार्थ्यांना व्हावा या उद्देशाने बीड शहरामध्ये महामंडळाच्या मराठवाड्यातील उपविभागीय कार्यालयाचे आज रविवार दिनांक 27 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. याप्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, श्रीक्षेत्र नारायणगडचे महंत शिवाजी महाराज, धनंजय देशमुख आदी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रम जालना रोडवरील राजू कॉम्प्लेक्स येथे …

Read More »

कोट्यवधी रुपये खर्चून तयार होणाऱ्या रस्त्याचे तीन तेरा लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष घालावे

कोट्यवधी रुपये खर्चून तयार होणाऱ्या रस्त्याचे तीन तेरा लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष घालावे गेवराई दि.२६(सुभाष मुळे): बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात अर्धवट कामामुळे नागरीकांची त्रेधा तिरपट उडत आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून तयार होणारा हा रस्ता आहे. काही ठिकाणी काम सुरू होण्यापूर्वीच तीन तेरा वाजण्याचा प्रकार गेवराई शहर व तालुक्यात पहावयास मिळत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्याच्या गेवराई …

Read More »

*’राम फटाले’ यांच्या कुटुंबीयांना बीड शहर बचाव मंचच्या पदाधिका-यांनी घेतली सांत्वन भेट* *सावकारांना कठोर शासन करा- बीड शहर बचाव मंचाची मागणी*

*’राम फटाले’ यांच्या कुटुंबीयांना बीड शहर बचाव मंचच्या पदाधिका-यांनी घेतली सांत्वन भेट* *सावकारांना कठोर शासन करा- बीड शहर बचाव मंचाची मागणी* बीड दि.२५ (प्रतिनिधी): सावकारीच्या महाभयानक अत्याचारातून अनेक वर्ष होरपळून निघत असलेल्या फटाले कुटुंबीयांची बीड शहर बचाव मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी  काल भेट घेऊन  सांत्वन केले. यावेळी मयत झालेले राम फटाले यांचे मोठे चुलते ज्येष्ठ पत्रकार द्वारकादास फटाले हे  ही उपस्थित होते. …

Read More »

महादेव मुंडे प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घेणार- खा. बजरंग सोनवणे

महादेव मुंडे प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घेणार- खा. बजरंग सोनवणे बीड दि.२१(प्रतिनिधी): परळी येथील महादेव मुंडे हत्याकांड प्रकरण तापू लागले असून आता या प्रकरणात खा.बजरंग सोनवणे यांनी लक्ष घातले आहे. चार दिवसांपुर्वी त्यांनी मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडे यांना ‘मी भाऊ म्हणून पाठिशी उभा राहिल’ असा शब्द दिला होता. आज सोमवार दि.२१ जुलै रोजी त्यांनी मुंडे हत्यांकाड प्रकरणात …

Read More »

न रडता लढणं हा गुण दिव्यांगांकडून घेण्यासारखा- आ.संदीप क्षीरसागर बीड येथे दिव्यांग व जेष्ठ नागरिक पूर्वतपासणी शिबीर

न रडता लढणं हा गुण दिव्यांगांकडून घेण्यासारखा- आ.संदीप क्षीरसागर बीड येथे दिव्यांग व जेष्ठ नागरिक पूर्वतपासणी शिबीर बीड दि.२१ (प्रतिनिधी):- शारिरीक व्यंगामुळे पावलोपावली संघर्ष असताना न रडता कायमस्वरूपी लढणं हा प्रेरणादायी गुण दिव्यांगांकडून घेऊन आयुष्यात अवलंबण्यासारखा आहे. असे प्रतिपादन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले. बीड येथील दिव्यांग व जेष्ठ नागरिक पूर्वनोंदणी शिबीरात अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते. यासोबतच बीड विधानसभा मतदारसंघ …

Read More »