06/09/25

शिक्षा

नागरिकांनी गणेशोत्सव मोठ्या आनंदात व शांततेत साजरा करा -तहसीलदार शेळके तहसीलदारांच्या हस्ते लोकशाही पत्रकार संघाच्या ‘श्री’ ची आरती संपन्न

नागरिकांनी गणेशोत्सव मोठ्या आनंदात व शांततेत साजरा करा -तहसीलदार शेळके तहसीलदारांच्या हस्ते लोकशाही पत्रकार संघाच्या ‘श्री’ ची आरती संपन्न बीड दि.२८(प्रतिनिधी)- गणेशोत्सव आनंदात आणि शांततेत साजरा करण्याची हिंदू संस्कृती आहे त्या हिंदू संस्कृतीला अनुसरून बीड शहरासह तालुक्यातील नागरिकांनी गौरी गणपती सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करावा असे आवाहन बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी लोकशाही पत्रकार संघाचा धानोरा रोडचा राजा …

Read More »

कै. निवृत्ती लिंबाजी आर्दड यांच्या स्मृतीदिनानिमित्त श्री अंतरवाला जि.प.प्रा.शाळेच्या बाल विद्यार्थी ग्रंथालयासाठी पाच हजार रुपयांची पुस्तके भेट शिक्षक श्री दिगांबर आर्दड यांचा स्तूत्य उपक्रम.!

कै. निवृत्ती लिंबाजी आर्दड यांच्या स्मृतीदिनानिमित्त श्री अंतरवाला जि.प.प्रा.शाळेच्या बाल विद्यार्थी ग्रंथालयासाठी पाच हजार रुपयांची पुस्तके भेट

Read More »

…अखेर वाढीव टप्पा अनुदानाचा शासनादेश निर्गमित विना अनुदानित शाळा कृती समिती बीड जिल्ह्याच्या वतीने शासनाचे आभार !

…अखेर वाढीव टप्पा अनुदानाचा शासनादेश निर्गमित विना अनुदानित शाळा कृती समिती बीड जिल्ह्याच्या वतीने शासनाचे आभार ! बीड दि.25(प्रतिनिधी) -राज्य शासनाने राज्यातील विना अनुदानित शाळांना वाढीव टप्पा अनुदान पावसाळी अधिवेशनात मंजूर केल्यानंतर त्या संदर्भातला शासनादेश अखेर आज सोमवार दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7:36 सुमारास निर्गमित करून विना अनुदानित शाळेच्या वाढीव टप्पा अनुदानाच्या प्रश्न मार्गी लागला. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री …

Read More »

माजी सैनिक सोपानराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ जननेता सन्मान 2025 पुरस्कार जाहीर! अभिनेता मिलिंद शिंदे, संतोष मानूरकर, अनिल जाधव, गणेश सावंत, विजयराज बंब, डॉ. सिद्दीकी, तहसीलदार चंद्रकांत शेळके, उत्तम पवार, प्रदीप रोडे, आत्माराम वाव्हळ, विशाल गायकवाड, गितांजली वानखेडे यांचा होणार सन्मान १५ ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे थाटात होणार वितरण!

माजी सैनिक सोपानराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ जननेता सन्मान 2025 पुरस्कार जाहीर! अभिनेता मिलिंद शिंदे, संतोष मानूरकर, अनिल जाधव, गणेश सावंत, विजयराज बंब, डॉ. सिद्दीकी, तहसीलदार चंद्रकांत शेळके, उत्तम पवार, प्रदीप रोडे, आत्माराम वाव्हळ, विशाल गायकवाड, गितांजली वानखेडे यांचा होणार सन्मान १५ ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे थाटात होणार वितरण! बीड (प्रतिनिधी) – देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून देशसेवा करणारे माजी …

Read More »

मुख्याध्यापक आत्माराम वाव्हळ हे राज्यस्तरीय जिजाऊ रत्न पुरस्कारने सन्मानीत

मुख्याध्यापक आत्माराम वाव्हळ हे राज्यस्तरीय जिजाऊ रत्न पुरस्कारने सन्मानीत बीड दि.१८( प्रतिनिधी )- येथून जवळच असलेल्या शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आत्माराम वाव्हळ यांना निर्भिड पत्रकार संघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते भारतीय प्रजासत्ताक दिनी ‘जिजाऊ रत्न विशेष मुख्याध्यापक पुरस्कार’ देवून गौरविण्यात आले. दर वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीना निर्भिड पत्रकार संघाच्या वतीने जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन …

Read More »

फॅशन शोमध्ये शौर्यची कामगिरी बीडमध्ये तुलसी समूहाकडून चॅम्प ऑन रॅम्प स्पर्धा

फॅशन शोमध्ये शौर्यची कामगिरी बीडमध्ये तुलसी समूहाकडून चॅम्प ऑन रॅम्प स्पर्धा बीड दि.१७ (प्रतिनिधी)- देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन यांच्या वतीने रविवारी (दि.१७ ऑगस्ट) चॅम्प ऑन रॅम्प या राज्यस्तरीय लहान मुलांच्या फॅशन शोचे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून लहानग्या स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेतला. रॅम्पवरच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणातून प्रत्येकाने आपले कौशल्य दाखवले. याच स्पर्धेत तुलसी …

Read More »

अनुदानित अंशतः अनुदानित शाळांच्या वाढीव टप्पा अनुदानाच्या जीआरचे काम अंतिम टप्यात*

अनुदानित अंशतः अनुदानित शाळांच्या वाढीव टप्पा अनुदानाच्या जीआरचे काम अंतिम टप्यात मुंबई दि.12(प्रतिनिधी)-राज्यातील विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आला या वाढीव टप्प्यासाठी लागणारा 970 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला परंतु अद्यापही अनुदान वितरणाचा जीआर अद्याप निघालेला नाही. अनुदान वितरणाचा जीआर लवकर काढावा यासाठी आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासोबत विना अनुदानित शाळा कृती समितीचे राज्य …

Read More »

शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करा – प्रा. बबनराव आंधळे

शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करा – प्रा. बबनराव आंधळे बीड दि.१०(प्रतिनिधी)- शेतकऱ्याचे पिक विम्याचे पैसे केंद्र व राज्य सरकारने विमाकंपन्यांना वर्ग केलेले असूनही केंद्रातील व राज्यातील या दोन्ही कृषी मंत्र्यांना शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे वर्ग करण्याचा सापडेनासा झाला आहे. मुहूर्त कधी सापडतो हे शेतकऱ्यांना कळेना शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. शेतकऱ्यांना सतत त्रास देण्याचे काम हे शासन …

Read More »

बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीने मानले उपमुख्यमंत्री ‌अजित पवारांचे आभार ! 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन आदेशाचे अनुपालन करत लवकरात लवकर अनुदान वितरण करण्याची केली मागणी

बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीने मानले उपमुख्यमंत्री ‌अजित पवारांचे आभार ! 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन आदेशाचे अनुपालन करत लवकरात लवकर अनुदान वितरण करण्याची केली मागणी बीड दि.७(प्रतिनिधी)- राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित दादा पवार हे दोन दिवस बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य …

Read More »

नवोदय विद्यालयात 11 वी विज्ञान वर्गात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नवोदय विद्यालयात 11 वी विज्ञान वर्गात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन बीड, दि. 6 (प्रतिनिधी)- जवाहर नवोदय विदयालय गढी येथील नवोदय विद्यालयात  शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रवेशासाठी  11 विज्ञान वर्गात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन प्राचार्य विजयकुमार भोस यांनी केले आहे. गढी येथील जवाहर नवोदय विदयालयात इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. …

Read More »