अनुदानासाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीचा लढा सुरूच! कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट टप्पा वाढ देण्याचा प्रस्ताव विचाराधीन -उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दि.२७(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळाने काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांची इचलकरंजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये भेट घेतली. यावेळी अनुदान पात्र असणाऱ्या शाळांना अनुदान व अंशतः अनुदानित शाळांना टप्पा …
Read More »शिक्षा
अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ मागणीसाठी आझाद मैदानात महिला शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ मागणीसाठी आझाद मैदानात महिला शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला मुंबई दि.24 (प्रतिनिधी )- राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना वाढीव अनुदानाच्या टप्प्यासाठी निधीची तरतूद करा या मागणीसाठी राज्यातील शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले. परंतु आपल्या हक्काच्या वेतनासाठी सातत्याने आंदोलन करून ही सरकारला कसलीच जाग येत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला शिक्षिकांनी अंगावर रॉकेल ओतून …
Read More »अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ मागणीसाठी आझाद मैदानात महिला शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ मागणीसाठी आझाद मैदानात महिला शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला मुंबई दि.24(प्रतिनिधी )- राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना वाढीव अनुदानाच्या टप्प्यासाठी निधीची तरतूद करा या मागणीसाठी राज्यातील शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले. परंतु आपल्या हक्काच्या वेतनासाठी सातत्याने आंदोलन करून ही सरकारला कसलीच जाग येत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला शिक्षिकांनी अंगावर रॉकेल ओतून घेत …
Read More »…अखेर यावर्षीच्या संचमान्यता मुख्याध्यापक लॉगीनला जनरेट झाल्या! राज्य कृती समितीच्या खंडेराव जगदाळे सरांच्या प्रयत्नांना यश
…अखेर यावर्षीच्या संचमान्यता मुख्याध्यापक लॉगीनला जनरेट झाल्या! राज्य कृती समितीच्या खंडेराव जगदाळे सरांच्या प्रयत्नांना यश बीड दि.21 (प्रतिनिधी)-शैक्षणिक वर्ष 2024 -25 हे वर्ष संपत आले तरी संच मान्यता जनरेट झाल्या नव्हत्या. त्यामुळे महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने मागील महिनाभरापासून राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर यांनी शिक्षण संचालक यांच्याकडे संचमान्यता जनरेट करण्याबाबत तोंडी आणि लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. …
Read More »वाढीव टप्पा निधीची अर्थसंकल्पात तरतूद करा- बीड जिल्हा विनाअनुदानित कृती समितीचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना निवेदन
वाढीव टप्पा निधीची अर्थसंकल्पात तरतूद करा- बीड जिल्हा विनाअनुदानित कृती समितीचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना निवेदन बीड दि.९(प्रतिनिधी)-सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 14 ऑक्टोबरच्या निर्णयाची अंमलबजावणी करून टप्पा वाढीसाठी निधी मंजूर करा अशी मागणी बीड जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. 14 ऑक्टोंबरच्या शासन निर्णयानुसार …
Read More »मराठी प्राध्यापक महासंघाच्या सहसचिवपदी प्रा.विनोद गलांडे यांची निवड
मराठी प्राध्यापक महासंघाच्या सहसचिवपदी प्रा.विनोद गलांडे यांची निवड बीड दि.२३(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विषय शिक्षक आणि महासंघाच्या बीड जिल्हा कार्यकारिणीत प्रा. विनोद गलांडे यांची बीड जिल्हा सहसचिवपदी निवड करण्यात आली. प्रा.विनोद गलांडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीने मराठी विषय शिक्षक महासंघाची बीड जिल्हा कार्यकारिणी …
Read More »आज पासून 12 वीची परीक्षा सुरु 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी परीक्षा देणार
आज पासून 12 वीची परीक्षा सुरु 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी परीक्षा देणार मुंबई दि.११(प्रतिनिधी)- बारावीच्या परीक्षेला आज पासून सुरुवात होणार आहे. या वर्षी दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी प्रविष्ट झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. बारावीच्या परीक्षेला उद्यापासून …
Read More »शेअर मार्केट मधील फसव्या ऍपद्वारे फसवणुकीचा नवा फंडा
शेअर मार्केट मधील फसव्या ऍपद्वारे फसवणुकीचा नवा फंडा शेअर मार्केट मधील करोडो अब्जो रुपयाच्या उलाढालीच्या बातम्या पाहून, वाचून अनेकजण आपणही यातपैसे कमवण्यासाठी प्रयत्न का करू नये असा विचार करीत असतात. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन तर असतोच असतो. मग काही सायबर भामटे व्हाट्सअपवर फेक मेसेज, लिंक ग्रुप वर जॉइन होण्यासाठी लिंक पाठवण्याचा सतत मारा करत असतात. ते कीतीही वेळेस …
Read More »शिदोड येथील श्री महालक्ष्मी विद्यालयात परीक्षेच्या काळातील ताण तणाव व विद्यार्थ्यांचे आरोग्य या विषयावर डॉ. मनिषा बिक्कड यांचे व्याख्यान संपन्न मुक्त संवादाने तणावावर मात करा- मानसोपचार तज्ञ डॉ.मनीषा बिक्कड कारणां ऐवजी शोधावेत यशाचे मार्ग- डॉ. संजय तांदळे
शिदोड येथील श्री महालक्ष्मी विद्यालयात परीक्षेच्या काळातील ताण तणाव व विद्यार्थ्यांचे आरोग्य या विषयावर डॉ. मनिषा बिक्कड यांचे व्याख्यान संपन्न मुक्त संवादाने तणावावर मात करा- मानसोपचार तज्ञ डॉ.मनीषा बिक्कड कारणां ऐवजी शोधावेत यशाचे मार्ग- डॉ. संजय तांदळे बीड दि.७ (प्रतिनिधी)- अलीकडच्या काळातील जीवनमान दिवसेंदिवस धावपळीचे बनत आहे. शैक्षणिक करिअर अन् दैनंदिन जीवनात देखील जीव घेणी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांत …
Read More »शिदोड येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे कौशल्य बाल आनंद मेळाव्यातून मिळते- जेष्ठ विस्तार अधिकारी श्री माटे साहेब
शिदोड येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे कौशल्य बाल आनंद मेळाव्यातून मिळते- जेष्ठ विस्तार अधिकारी श्री माटे साहेब बीड दि.२(प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, नफा- तोटा, फायदा- नुकसान व हिशोबांचा ताळमेळ हे सर्व कौशल्य बाल आनंद मेळाव्यातून शिकण्यास मिळते त्यामुळे शालेय जीवनात बाल आनंद मेळावा हा विद्यार्थी जीवनात व्यवहार ज्ञान रुजवणारा व सक्षम …
Read More »