बीडमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची मोठी भरती 620 रिक्त पदांसाठी होणार भरती! बीड दि.२४(प्रतिनिधी)- महिला व बालविकास विभागांतर्गत बीड जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या मोठी भरती होणार आहे. यासाठी सोमवार दि.२४ पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील एकूण १३ एकात्मिक बालविकास प्रकल्पातर्गत ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. बीड जिल्हा महिला व बालविकास विभागांतर्गत २०२४-२५ मध्ये …
Read More »करिअर
निराधार,दिव्यांग लाभार्थ्यांना निधीचे वाटप तात्काळ करा प्रमिलाताई माळी यांचे तहसीलदारांना निवेदन मागण्या मान्य झाल्या नाहीतर प बांगडी मोर्चा काढणार – प्रमिला माळी
*निराधार,दिव्यांग लाभार्थ्यांना निधीचे वाटप तात्काळ करा प्रमिलाताई माळी यांचे तहसीलदारांना निवेदन मागण्या मान्य झाल्या नाहीतर प बांगडी मोर्चा काढणार – प्रमिला माळी वडवणी दि.२३(प्रतिनिधी)- श्रावणबाळ संजय गांधी निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांना निधीचे वाटप तात्काळ करावे तसेच दर्जेदार अन्नधान्याचा पुरवठा करावा अन्यथा तहसील कार्यालयासमोर बांगडी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बीड जिल्हा संघटिका सौ. प्रमिलाताई माळी …
Read More »अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक होळकर यांची निवड
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक होळकर यांची निवड बीड दि.२३(प्रतिनिधी)- अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी प्रहारचे संपादक श्री अशोक होळकर यांची नियुक्ती करण्यात आली. बीड जिल्हा अध्यक्षपदी होळकर यांची निवड होताच त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे कार्य संपूर्ण राज्यभरात असून ग्रामीण भागातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघ काम करीत …
Read More »मराठी प्राध्यापक महासंघाच्या सहसचिवपदी प्रा.विनोद गलांडे यांची निवड
मराठी प्राध्यापक महासंघाच्या सहसचिवपदी प्रा.विनोद गलांडे यांची निवड बीड दि.२३(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विषय शिक्षक आणि महासंघाच्या बीड जिल्हा कार्यकारिणीत प्रा. विनोद गलांडे यांची बीड जिल्हा सहसचिवपदी निवड करण्यात आली. प्रा.विनोद गलांडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीने मराठी विषय शिक्षक महासंघाची बीड जिल्हा कार्यकारिणी …
Read More »आज पासून 12 वीची परीक्षा सुरु 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी परीक्षा देणार
आज पासून 12 वीची परीक्षा सुरु 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी परीक्षा देणार मुंबई दि.११(प्रतिनिधी)- बारावीच्या परीक्षेला आज पासून सुरुवात होणार आहे. या वर्षी दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी प्रविष्ट झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. बारावीच्या परीक्षेला उद्यापासून …
Read More »शेअर मार्केट मधील फसव्या ऍपद्वारे फसवणुकीचा नवा फंडा
शेअर मार्केट मधील फसव्या ऍपद्वारे फसवणुकीचा नवा फंडा शेअर मार्केट मधील करोडो अब्जो रुपयाच्या उलाढालीच्या बातम्या पाहून, वाचून अनेकजण आपणही यातपैसे कमवण्यासाठी प्रयत्न का करू नये असा विचार करीत असतात. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन तर असतोच असतो. मग काही सायबर भामटे व्हाट्सअपवर फेक मेसेज, लिंक ग्रुप वर जॉइन होण्यासाठी लिंक पाठवण्याचा सतत मारा करत असतात. ते कीतीही वेळेस …
Read More »शिदोड येथील श्री महालक्ष्मी विद्यालयात परीक्षेच्या काळातील ताण तणाव व विद्यार्थ्यांचे आरोग्य या विषयावर डॉ. मनिषा बिक्कड यांचे व्याख्यान संपन्न मुक्त संवादाने तणावावर मात करा- मानसोपचार तज्ञ डॉ.मनीषा बिक्कड कारणां ऐवजी शोधावेत यशाचे मार्ग- डॉ. संजय तांदळे
शिदोड येथील श्री महालक्ष्मी विद्यालयात परीक्षेच्या काळातील ताण तणाव व विद्यार्थ्यांचे आरोग्य या विषयावर डॉ. मनिषा बिक्कड यांचे व्याख्यान संपन्न मुक्त संवादाने तणावावर मात करा- मानसोपचार तज्ञ डॉ.मनीषा बिक्कड कारणां ऐवजी शोधावेत यशाचे मार्ग- डॉ. संजय तांदळे बीड दि.७ (प्रतिनिधी)- अलीकडच्या काळातील जीवनमान दिवसेंदिवस धावपळीचे बनत आहे. शैक्षणिक करिअर अन् दैनंदिन जीवनात देखील जीव घेणी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांत …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खुंटेफळ साठवण तलाव तसेच शिंपोरा ते खुंटेफळ बोगदा कामाचे भूमिपूजन नदीजोड प्रकल्पातून मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खुंटेफळ साठवण तलाव तसेच शिंपोरा ते खुंटेफळ बोगदा कामाचे भूमिपूजन नदीजोड प्रकल्पातून मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही बीड दि. ५ (प्रतिनिधी) – २०१४-१५ मध्ये सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून अनेक गावे पाणीदार झाली, भूजल पातळी वाढली, मात्र मराठवाड्याला कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करायचे असेल तर पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणणेही महत्त्वाचे आहे. …
Read More »शिदोड येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे कौशल्य बाल आनंद मेळाव्यातून मिळते- जेष्ठ विस्तार अधिकारी श्री माटे साहेब
शिदोड येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे कौशल्य बाल आनंद मेळाव्यातून मिळते- जेष्ठ विस्तार अधिकारी श्री माटे साहेब बीड दि.२(प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, नफा- तोटा, फायदा- नुकसान व हिशोबांचा ताळमेळ हे सर्व कौशल्य बाल आनंद मेळाव्यातून शिकण्यास मिळते त्यामुळे शालेय जीवनात बाल आनंद मेळावा हा विद्यार्थी जीवनात व्यवहार ज्ञान रुजवणारा व सक्षम …
Read More »जी चॅम्प अबॅकसचे आठ विद्यार्थी नॅशनल कॉम्पिटिशन अवॉर्डने सन्मानित* *मराठवाडा विभागीय अबॅकस बेस्ट टीचर अवॉर्ड सोमनाथ गिते सरांना प्रदान*
जी चॅम्प अबॅकसचे आठ विद्यार्थी नॅशनल कॉम्पिटिशन अवॉर्डने सन्मानित मराठवाडा विभागीय अबॅकस बेस्ट टीचर अवॉर्ड सोमनाथ गिते सरांना प्रदान बीड दि.02 (प्रतिनिधी )- छत्रपती संभाजीनगर येथे 01 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये बीड शहरातील धानोरा रॊड येथे सुरू असलेल्या सोमनाथ गीते सरांच्या जी चॅम्प अबॅकस मधील आठ विद्यार्थ्यांनी नॅशनल अवॉर्ड मिळविला. या मध्ये दोन विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 …
Read More »