06/09/25

राज्य

धानोरा रोड परिसरात अनधिकृत स्थलांतर झालेल्या गुरूवर्य भा.वा. सानप व शाहू विद्यालय या दोन शाळांना न्यायालयाचा दणका *मूळ जागी स्थलांतरित होण्याचे दिले आदेश

धानोरा रोड परिसरात अनधिकृत स्थलांतर झालेल्या गुरूवर्य भा.वा. सानप व शाहू विद्यालय या दोन शाळांना न्यायालयाचा दणका *मूळ जागी स्थलांतरित होण्याचे दिले आदेश बीड, दि.२९ (प्रतिनिधी): बीड शहरातील बालेपीर आमराई भागातील गुरुवर्य भा.वा. सानप प्राथमिक विद्यालय आणि धांडे गल्ली येथील छत्रपती शाहू प्राथमिक विद्यालय या दोन शाळेचे अनाधिकृतरित्या नियमबाह्य मनमानी करून धानोरा रोड परिसरात स्थलांतर सुरू करण्यात आल्या आहेत. या …

Read More »

धानोरा रोड परिसरात अनधिकृत स्थलांतर झालेल्या गुरूवर्य भा.वा. सानप व शाहू विद्यालय या दोन शाळांना न्यायालयाचा दणका *मूळ जागी स्थलांतरित होण्याचे दिले आदेश

धानोरा रोड परिसरात अनधिकृत स्थलांतर झालेल्या गुरूवर्य भा.वा. सानप व शाहू विद्यालय या दोन शाळांना न्यायालयाचा दणका *मूळ जागी स्थलांतरित होण्याचे दिले आदेश बीड, दि.२९ (प्रतिनिधी): बीड शहरातील बालेपीर आमराई भागातील गुरुवर्य भा.वा. सानप प्राथमिक विद्यालय आणि धांडे गल्ली येथील छत्रपती शाहू प्राथमिक विद्यालय या दोन शाळेचे अनाधिकृतरित्या नियमबाह्य मनमानी करून धानोरा रोड परिसरात स्थलांतर सुरू करण्यात आल्या आहेत. या …

Read More »

राज्यात दमदार पाऊस; 30 जून पर्यंत राज्यात जोरदार पावसाचा इशारा

राज्यात दमदार पाऊस; 30 जून पर्यंत राज्यात जोरदार पावसाचा इशारा मुंबई दि.23 (प्रतिनिधी)- आज संपूर्ण महाराष्ट्रात दमदार पावसाने हजेरी लावली. मान्सूनने जवळपास संपूर्ण राज्य काबिज केले आहे. सध्या मान्सूनचा काही प्रमाणात वावर हा घाटमाथ्यावर जाणवू लागला आहे. त्यामुळं आजपासून जूनच्या या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात म्हणजे 30 जून पर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव …

Read More »

योग मन : शांती, निरोगी शरीर आणि आनंददायी जीवनाचा एकमेव मार्ग- योगगुरू डॉ. संजय तांदळे

योग मन : शांती, निरोगी शरीर आणि आनंददायी जीवनाचा एकमेव मार्ग- योगगुरू डॉ. संजय तांदळे श्री महालक्ष्मी विद्यालयातील विद्यार्थ्यांना वज्रासन, उत्तानासन, भुजंगासनाचे दिले धडे बीड दि.२१(प्रतिनिधी)- योग मन:शांतीचा, निरोगी शरीराचा आणि आनंददायी जीवनाचा एकमेव मार्ग आहे. या योगामुळे निरोगी शरीर निर्माण होते. निरोगी मनासाठी आणि बुद्धीच्या विकासासाठी योगासन करणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी, तरुणांनी आणि नागरिकांनी दररोज किमान …

Read More »

विनाअनुदानित शाळेच्या अनुदानासाठी कायम संघर्ष करणाऱ्या खंडेराव जगदाळे यांच्या पाठीशी राहणार – माजी मंत्री सतेज पाटील

विनाअनुदानित शाळेच्या अनुदानासाठी कायम संघर्ष करणाऱ्या खंडेराव जगदाळे यांच्या पाठीशी राहणार – माजी मंत्री सतेज पाटील कोल्हापूर दि.१५(प्रतिनिधी)- राज्यातील कायम विनाअनुदानित शाळेच्या अनुदानासाठी कायम संघर्ष करणारे महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष श्री. खंडेराव जगदाळे यांच्या पाठीशी भविष्यात सदैव राहू अशी ग्वाही माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्य उपाध्यक्ष जगदाळे यांच्या …

Read More »

माजी सैनिक अर्जुन वाघमारे यांचे दुःखद निधन अँड.रंजीत वाघमारे यांना पितृशोक

माजी सैनिक अर्जुन वाघमारे यांचे दुःखद निधन अँड.रंजीत वाघमारे यांना पितृशोक बीड दि.१२(प्रतिनिधी) – सेवानिवृत्त मिलिट्री मॅन अर्जुन राजाराम वाघमारे वय 82 यांचे दिनांक 11 जुन 2024 रोजी पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारांना निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलं दोन मुली सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. ते मनमिळ स्वभावाचे व धम्मकार्यात स्वतःला वाहून घेतले होते. सुप्ररिचित व्यक्तिमत्व होते. त्याच्या …

Read More »

25 जून पर्यंत प्रचलित नियमानुसार पुढील टप्पा निधीसह देण्याची घोषणा करा अन्यथा २७ जून पासून आझाद मैदानावर आंदोलनाचा कृती समितीचा इशारा

25 जून पर्यंत प्रचलित नियमानुसार पुढील टप्पा निधीसह देण्याची घोषणा करा अन्यथा २७ जून पासून आझाद मैदानावर आंदोलनाचा कृती समितीचा इशारा बीड दि.९(प्रतिनिधी)- राज्यातील अंशतः अनुदानित शाळेंना प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ अनुदान द्यावे या संदर्भामध्ये 25 जून पूर्वी निधीसह अनुदान वितरित करण्याची घोषणा करावी अन्यथा 27 जून पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा …

Read More »

पंकजा मुंडे यांचा पराभव पांगुळ गव्हाण ग्रामस्थांच्या जिव्हारी; चुलबंद करून अन्नत्याग आंदोलन

पंकजा मुंडे यांचा पराभव पांगुळ गव्हाण ग्रामस्थांच्या जिव्हारी; चुलबंद करून अन्नत्याग आंदोलन.         बीड दि.९(प्रतिनिधी)-भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत काही मतांनी पराभव झाला, मात्र हा पराभव बीडमधल्या पांगुळ गव्हाण या ग्रामस्थांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे निराश झालेल्या या ग्रामस्थांनी चुलबंद करून अन्नत्याग सुरू केले आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बीड …

Read More »

माजी आमदार आदिनाथराव नवले भाजपाचे एकनिष्ठ तपस्वी अमृत महोत्सवानिमित्त माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांचे गौरवोद्गार

माजी आमदार आदिनाथराव नवले भाजपाचे एकनिष्ठ तपस्वी अमृत महोत्सवानिमित्त माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांचे गौरवोद्गार बीड दि.१०(प्रतिनिधी ):- माजी आमदार आदिनाथराव नवले पाटील यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव कार्यक्रम अमृत मंगल कार्यालय बीड येथे दि. 05/06/2024 रोजी आयोजित करण्यात आला होता. माजी आ. आदिनाथराव नवले यांनी 75 व्या वर्षात पर्दापण केल्यामुळे नवले परिवाराच्या वतीने अभिष्ठचिंतन सोहळा आयोजित करण्यात …

Read More »

स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय उंबरविहीरा शाळेचा 100 टक्के निकाल 35 पैकी 34 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय उंबरविहीरा शाळेचा 100 टक्के निकाल 35 पैकी 34 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण बीड दि.५(प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यातील उंबरविहिरा येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचा एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून परीक्षेत बसलेल्या 35 पैकी 34 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन बहुमान मिळवला आहे. तर एक विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. एस एस सी बोर्ड परीक्षा …

Read More »