|| श्री स्वामी समर्थ || *जीवनाची अवघड वाट सोपी करणारे ‘गुरुमाऊली’* *’श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील श्रीगुरुप्रणाली’* श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित हा आध्यात्मिक जगतात सर्वश्रेष्ठ असा भगवान श्री दत्तात्रेय यांचा सेवा मार्ग आहे.भगवान श्री गुरु दत्तात्रेय व आदिनाथ गुरू भगवान श्री शंकर यांनी जबरदस्त अशा नाथ संप्रदायाची निर्मिती केली. भगवान श्री शंकर हे या पंथाचे निर्माते आहेत. …
Read More »राज्य
ललीत अब्बड यांना झालेली मारहाण हा आपसातील वादाचा प्रकार-ॲड चंद्रकांत नवले.
ललीत अब्बड यांना झालेली मारहाण हा आपसातील वादाचा प्रकार-ॲड चंद्रकांत नवले. बीड दि.१९(प्रतिनिधी) ललीत अब्बड यांना परवा दिवशी संध्याकाळी झालेला मारहाणीचा प्रकार हा आपसातील वैयक्तीक विषय असुन यामागे कोणताही राजकीय भाग नाही. ललित अब्बड व नरेश शर्मा यांच्यात ही हाणामारीची घटना घडली आहे. ललीत अब्बड हा प्रा. सुरेश नवले यांचा अधिकृत पी.ए.नसुन तो कार्यकर्ता म्हणून काम पाहतो. त्यानेच साहेबांच्या ऑफीसवर …
Read More »रोजगार हमीचा आणखी दहा गावातील घोटाळा चौकशीला दिला — अँड. अजित देशमुख
रोजगार हमीचा आणखी दहा गावातील घोटाळा चौकशीला दिला — अँड. अजित देशमुख बीड दि.19 ( प्रतिनिधी ) धोंडराई येथील रोजगार हमीच्या कामातील घोटाळा बाहेर आल्यानंतर गेवराई तालुक्यातील आणखी दहा गावांमध्ये असे प्रकार घडले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार प्रशासनाकडे तपासणीचा दिला आहे. अहवाल आल्यानंतर अधिकारी किती पारदर्शक काम करतात ? हे कळेल आणि त्यानंतर आपण केंद्राकडे जायचे …
Read More »धुरंधर नेतृत्व व दातृत्वाचे धनी व राज्याला लाभलेले ‘कृषीमुलक’ कृषीमंत्री : ना.धनंजय मुंडे*
*धुरंधर नेतृत्व व दातृत्वाचे धनी व राज्याला लाभलेले ‘कृषीमुलक’ कृषीमंत्री : ना.धनंजय मुंडे* राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे म्हणजे महाराष्ट्रातील एक उत्तुंग नेतृत्व, अमोघ वक्तृत्व, प्रचंड दातृत्व आणि दिव्यत्वाची प्रचिती होय. महाराष्ट्राच्या विधीमंडळात अग्रभागी नेत्यांमध्ये घेतलं जाणारं नाव म्हणजे परळी मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार ,राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे. कृषीमुलक बाणा व कृषीवलांसाठीच्या धुरंधर नेतृत्व व दातृत्वाचे धनी व राज्याला लाभलेले …
Read More »रोहन राहुल डोके वर्ल्ड अबॅकस टॉपर्स. अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये रोहन राहुल ढोकेने मिळवले सर्वोत्कृष्ट वर्ल्ड चॅम्पियन टॉपर्स मानद शिल्ड
रोहन राहुल डोके वर्ल्ड अबॅकस टॉपर्स अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये रोहन राहुल ढोकेने मिळवले सर्वोत्कृष्ट वर्ल्ड चॅम्पियन टॉपर्स मानद शिल्ड बीड दि.१४ (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांच्या मनाप्रमाणे विषय ज्ञान देण्यात आल्यास अधिकाधिक विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. विविध स्पर्धेमधूनच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडत असते. शालेय स्तरावरील सर्वांगिण विकास करण्याच्या मार्गाने अबॅकस गणितीय पध्दतीचा उपयोग असून विद्यार्थ्यांना मिळालेले यशाची प्रमाणपत्र भविष्यात उपयोगात यावेत म्हणून अबॅकस स्टडी सेंटरचे …
Read More »शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ* *बीडमध्ये शिवसेनेची जिल्हा बैठक संपन्न*
*शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ* *बीडमध्ये शिवसेनेची जिल्हा बैठक संपन्न* बीड दि.१३(प्रतिनिधी) – हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने तसेच मराठवाडा संपर्क नेते अर्जुन खोतकर, जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. विजय पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे यांच्या सूचनेवरून दि. 13 जुलै …
Read More »अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचे आश्वासन न पाळणाऱ्या शासनाच्या विरोधात विनाअनुदान शाळेतील शिक्षकांचे आजपासून आंदोलन विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षक काळ्याफिती लावून अध्यापनासह सर्व शालेय कामकाज करणार- खंडेराव जगदाळे
अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचे आश्वासन न पाळणाऱ्या शासनाच्या विरोधात विनाअनुदान शाळेतील शिक्षकांचे आजपासून आंदोलन विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षक काळ्याफिती लावून अध्यापनासह सर्व शालेय कामकाज करणार- खंडेराव जगदाळे बीड दि. 10 (प्रतिनिधी)- राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ अनुदान देण्याचे आश्वासन काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री दीपक …
Read More »ज्ञानासोबत संस्कारीत पिढी घडवणारे आदर्श मुख्याध्यापक स्व. साहेबराव साठे गुरुजी काळाच्या पडद्याआड
ज्ञानासोबत संस्कारीत पिढी घडवणारे आदर्श मुख्याध्यापक स्व. साहेबराव साठे गुरुजी काळाच्या पडद्याआड *गणेश गुजर डोंगरकिन्ही* शिक्षक म्हणजे समाज,भावी पिढी, नागरीक घडविण्याची जबाबदारी असणारे आदर्श व्यक्तिमत्त्व असते. शिक्षकी पेशा हा ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रातील एक व्रत आहे. मनुष्यजन्म मिळाल्यानंतर त्याचे सार्थक करणारा पेशा म्हणून ही याकडे पाहिले जाते. त्यामुळे सृष्टी निर्माण झाल्यापासून वर्षापासून समाजामध्ये विशेषतः विद्यार्थी आणि पालकांमध्ये शिक्षकाप्रती असलेली आपुलकी मानसन्मान …
Read More »*जी चॅम्प स्टेट लेवल अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये गिते सर अबॅकस सेंटर चे पाच विध्यार्थी अव्वल*
*जी चॅम्प स्टेट लेवल अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये गिते सर अबॅकस सेंटर चे पाच विध्यार्थी अव्वल* बीड दि.30 (प्रतिनिधी )- संभाजीनगर येथे 23 जून 2024 रोजी झालेल्या नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये गीते सोमनाथ सरांच्या ‘जी चॅम्प अबॅकसच्या’ पाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बौद्धिक क्षमता व एकाग्र क्षमता अबॅकस शिकल्याने विकसित होते. प्रति वर्षीप्रमाणे यावर्षी संभाजीनगर …
Read More »ब्र गोविंद पंत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबांचे पालखी सोहळ्याचे 6 जुलै रोजी बीड येथून प्रस्थान होणार! आषाढी वारी दिव्यरथ पालखी सोहळा
ब्र गोविंद पंत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबांचे पालखी सोहळ्याचे 6 जुलै रोजी बीड येथून प्रस्थान होणार! आषाढी वारी दिव्यरथ पालखी सोहळा बीड दि.30( प्रतिनिधी)- ज्ञानेश्वर माऊली आळंदी देवाची यांचे आजोबा ब्र गोविंद पंतजी यांचा भव्य दिव्यरथ पालखी सोहळा यावर्षी दिनांक 6 जुलै शनिवार 2024 रोजी बीड येथून प्रस्थान करणार आहे . आषाढी वारी निमित्त दरवर्षी या पायी वारी सोहळ्याचे आयोजन केले …
Read More »