06/09/25

जाॅब्स

नुसते मेळावेच काय घेता, बीडचा विकास कधी करणार ?? नितीन जायभाये यांचा संतप्त सवाल

नुसते मेळावेच काय घेता, बीडचा विकास कधी करणार ?? नितीन जायभाये यांचा संतप्त सवाल बीड दि.२०( प्रतिनिधी) : तुमच्या कार्यकर्त्यांचे रुसवे-फुगवे काढणे हेच इतके महत्त्वाचे आहे का ? तुम्हा सत्ताधाऱ्यांना तुमच्या कार्यकर्त्यांचे रुसवे फुगवे दिसतात पण बीडकरांच्या ज्वलंत अडचणी, डोळ्यातले अश्रू का दिसत नाहीत ?.. कार्यकर्त्यांची दशा- दिशा पाहण्यासाठी येणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना बीड शहराची दुर्दशा व नगरपालिकेच्या गलथान कारभाराची दिशा …

Read More »

बीडचे भूमिपुत्र चंद्रहार ढोकणे यांची संभाजीनगर जि. प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पदोन्नती

बीडचे भूमिपुत्र चंद्रहार ढोकणे यांची संभाजीनगर जि. प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पदोन्नती छत्रपती संभाजीनगर दि.१८(प्रतिनिधी) – बीडचे भूमिपुत्र तथा कन्नड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांची संभाजीनगर जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी पदोन्नती झाली आहे. लवकरच चंद्रहार ढोकणे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुत्रे हाती घेतली आहेत. मागील काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील बीड पंचायत समिती आणि वडवणी …

Read More »

अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस.टी.च्या सर्व बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – १५ ऑगस्टपासून ऑनलाइन आरक्षणाचीही सुविधा – आठ हजार की.मी. प्रवासाची मर्यादा काढणार

अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस.टी.च्या सर्व बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – १५ ऑगस्टपासून ऑनलाइन आरक्षणाचीही सुविधा – आठ हजार की.मी. प्रवासाची मर्यादा काढणार मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती देखील लागू करण्याचा प्रस्तावही …

Read More »

कॅनरा बँक जांब समर्थ शाखेचे अजित बिरायदर यांचा सत्कार संपन्न

कॅनरा बँक जांब समर्थ शाखेचे अजित बिरायदर यांचा सत्कार संपन्न जालन दि.११(रामेश्वर तांगडे)- जिल्ह्यातील कॅनरा बँकेच्या जांब समर्थ शाखेचे आदर्श शाखा प्रबंधक (मॅनेजर ) अजित बिरायदर यांचा सत्कार दैनिक युवती राजचे उपसंपादक तथा लोकशाही पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी कॅनरा बँक जाम समर्थ येथील कर्मचारी संदेश कापसे (ऑफिसर) अनिकेत …

Read More »

बीड शहर बचाव मंचच्या वतीने परवेज कुरेशी व गणेश बजगुडे यांचा सत्कार

बीड शहर बचाव मंचच्या वतीने परवेज कुरेशी व गणेश बजगुडे यांचा सत्कार बीड दि.८(प्रतिनिधी)- बीड शहर बचाव मंच,जि.इंटक काँग्रेस कमिटी,लेक लाडकी अभियान समिती, बीड शहर बचाव मंचचे संचालक नितीन जायभाये,रामधन जमाले, बाजीराव ढाकणे यांनी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या बीड तालुका अध्यक्षपदी गणेश बजगुडे तसेच बीड शहराध्यक्षपदी परवेज कुरैशी यांची फेरनियुक्ती झाल्याबद्दल हॉटेल अन्विता येथे सत्कार केला यावेळी भैय्या गोरे,हनुमंत घोडके आदी …

Read More »

बीडमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची मोठी भरती 620 रिक्त पदांसाठी होणार  भरती!

बीडमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची मोठी भरती 620 रिक्त पदांसाठी होणार  भरती! बीड दि.२४(प्रतिनिधी)- महिला व बालविकास विभागांतर्गत बीड जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या मोठी भरती होणार आहे. यासाठी सोमवार दि.२४ पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील एकूण १३ एकात्मिक बालविकास प्रकल्पातर्गत ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. बीड जिल्हा महिला व बालविकास विभागांतर्गत २०२४-२५ मध्ये …

Read More »

वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेची बैठक संपन्न मराठी पत्रकार परिषदेच्या वडवणी शहराध्यक्षपदी गितांजली लव्हाळे यांची नियुक्ती

वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेची बैठक संपन्न मराठी पत्रकार परिषदेच्या वडवणी शहराध्यक्षपदी गितांजली लव्हाळे यांची नियुक्ती वडवणी दि. 26 (प्रतिनिधी)- परभणी जिल्ह्यातील सेलू येथे फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय मेळाव्यास महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यासह बीड जिल्ह्यातील आणि वडवणी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष …

Read More »

बीड शहर नाभिक दुकान मालक संघटनेच्या अध्यक्षपदी सुनील दोडके यांची तिसऱ्यांदा फेर निवड उपाध्यक्षपदी अशोक दोडके तर सचिवपदी बापू झांबरे यांची निवड बीड दि.१(प्रतिनिधी)- शहरातील नाभिक दुकान मालक संघटनेची २८ डिसेंबर २०२४ रोजी संघटनेचे ज्येष्ठ नागरिक मुकुंद काळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत बीड शहर अध्यक्षपदी सुनील दोडके यांची तिसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली. तसेच या वेळी बीड शहर उपाध्यक्षपदी …

Read More »

…अन्यथा कृषिमंत्र्याना स्वातंत्र्यदिनी रोखणार-कुलदीप करपे “क्रांतिदिनी” शेतकऱ्यांचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा!

…अन्यथा कृषिमंत्र्याना स्वातंत्र्यदिनी रोखणार-कुलदीप करपे “क्रांतिदिनी” शेतकऱ्यांचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा! बीड दि.९(प्रतिनिधी) राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील आठ हजार शेतकऱ्यांचे ठिबक , तुषार सिंचन संचाचे अनुदान अंदाजे 25 कोटी रुपये थकीत असल्याने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी क्रांती मोर्चा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दि.9 ऑगस्ट 2024(क्रांती दिनी) बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर …

Read More »

पत्रकारांच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकारने योग्य ती पावले उचलावेत-शरद पवार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने शरद पवारांना निवेदन

पत्रकारांच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकारने योग्य ती पावले उचलावेत-शरद पवार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने शरद पवारांना निवेदन दिल्ली (प्रतिनिधी) पत्रकारांच्या विविध मागण्या सरकारला सांगण्यासाठी दिक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय मुंबई पत्रकार संवाद यात्रा सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारच्या स्तरावरील असणार्‍या विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी संवाद यात्रेत मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांच्या मागण्यांबाबत …

Read More »