*चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवण्यासाठी* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्र सरकारकडे पत्राद्वारे मागणी* *चीनमधून बेदाण्यांच्या बेकायदा आयातीमुळे देशातील शेतकरी, राष्ट्रीय महसुलाचे नुकसान– उपमुख्यमंत्री अजित पवार* मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी):- चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत असून यामुळे द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे आणि राष्ट्रीय महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात तात्काळ थांबवावी. बेदाण्यांचे दर …
Read More »जिल्हा
प्रशासक SDM कविताताई जाधव मॅडम सीओनीताताई अंधारे मॅडम यांच्या कारभारावर तीव्र नाराज *बीड शहर बचाव मंचने घेतली प्रशासकांची भेट
प्रशासक SDM कविताताई जाधव मॅडम सीओनीताताई अंधारे मॅडम यांच्या कारभारावर तीव्र नाराज *बीड शहर बचाव मंचने घेतली प्रशासकांची भेट बीड दि.10(प्रतिनिधी) : दि.9 जुलै रोजी बीड शहर बचाव मंचाच्या समितीने नगर परिषदेच्या प्रशासक SDM मा. कविताताई जाधव यांची, बीड शहरात स्ट्रीट लॅम्प अभावी अनेक भागांमध्ये महिला भगिनी मुले,मुली व खास करून ज्येष्ठ नागरिकांना दररोज अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यातच …
Read More »भारताचे सरन्यायाधीश मा. श्री भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह विधिमंडळातील सदस्य उपस्थिती होते. 🔸
Read More »संकेत संदीप राक्षे यांचा वाढदिवस समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा!
संकेत संदीप राक्षे यांचा वाढदिवस समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा! पुणे दि.07(प्रतिनाधी)- शहरातील भोसरीचे युवा उद्योजक व समाजसेवक संकेत संदीप राक्षे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांशी नाळ जोडत, निसर्ग आणि शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देत, त्यांनी वाढदिवस साजरा न करता ‘समाजासाठी देणगीचा दिवस’ म्हणून स्मरणात राहील अशी कृती केली. …
Read More »*अश्विनी राजेंद्र पाचारणे यांचा खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते विशेष सन्मान*
*अश्विनी राजेंद्र पाचारणे यांचा खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते विशेष सन्मान* पुणे दि.८(स्नेहा मडावी) – राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी सौ. अश्विनी राजेंद्र पाचारणे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बँकेत प्रत्यक्ष येऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी अश्विनी पाचारणे यांच्या कार्यक्षमतेचे आणि सातत्यपूर्ण समाजकार्याचे भरभरून कौतुक …
Read More »बीड शहर बचाव मंचच्या वतीने परवेज कुरेशी व गणेश बजगुडे यांचा सत्कार
बीड शहर बचाव मंचच्या वतीने परवेज कुरेशी व गणेश बजगुडे यांचा सत्कार बीड दि.८(प्रतिनिधी)- बीड शहर बचाव मंच,जि.इंटक काँग्रेस कमिटी,लेक लाडकी अभियान समिती, बीड शहर बचाव मंचचे संचालक नितीन जायभाये,रामधन जमाले, बाजीराव ढाकणे यांनी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या बीड तालुका अध्यक्षपदी गणेश बजगुडे तसेच बीड शहराध्यक्षपदी परवेज कुरैशी यांची फेरनियुक्ती झाल्याबद्दल हॉटेल अन्विता येथे सत्कार केला यावेळी भैय्या गोरे,हनुमंत घोडके आदी …
Read More »बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न*
*बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने* *जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे* *आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न* पंढरपूर, दि. ६ (प्रतिनिधी)- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले. आषाढी …
Read More »श्री व्यंकटेश पब्लिक स्कुलमध्ये आषाढी निमित्त विठ्ठल दिंडीचे आयोजन
श्री व्यंकटेश पब्लिक स्कुलमध्ये आषाढी निमित्त विठ्ठल दिंडीचे आयोजन बीड दि.५(प्रतिनिधी)- शहरातील आदित्य नगरी भागात असलेल्या श्री व्यंकटेश पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी सणानिमित्त विठ्ठल दिंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील छोट्या बालकांना विठ्ठल रुक्माई ची वेशभूषा केल्याने दिंडीमध्ये सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक पालकात मोठा उत्साह संचारला होता. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीड शहरातील आदित्य नगरी भागात असलेल्या …
Read More »संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पावनधाम दिंडीत मंत्री आशिष शेलार सहभागी महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्याबरोबर घेतला फुगडीचा आनंद
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पावनधाम दिंडीत मंत्री आशिष शेलार सहभागी महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्याबरोबर घेतला फुगडीचा आनंद बीड दि.५ (प्रतिनिधी)-संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पावनधाम दिंडीत राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी सहभाग घेतला. मागच्या अनेक वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त विठोबाच्या भेटीस केज तालुक्यातील श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथील दिंडी आषाढी एकादशी निमित्त देहू ते पंढरपूर जाते. …
Read More »अभि नहीं तो कभी नहीं’ हे लक्षात ठेवून आझाद मैदानावरील आंदोलनात बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे बीड जिल्हा विना अनुदान शाळा कृती समितीचे आवाहन!
‘अभि नहीं तो कभी नहीं’ हे लक्षात ठेवून आझाद मैदानावरील आंदोलनात बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे बीड जिल्हा विना अनुदान शाळा कृती समितीचे आवाहन! बीड दि.२२(प्रतिनिधी)- राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्प्यासाठी लागणारा निधी मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती महाराष्ट्र राज्य व शिक्षक समन्वय संघाचे 05 जूनपासून धरणे आंदोलन सुरू आहे. …
Read More »