06/09/25

विदेश

भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बीड तालुकाध्यक्षपदी जिया भाई शेख यांची निवड सच्चा कार्यकर्त्याच्या कार्याची मिळाली पावती

भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बीड तालुकाध्यक्षपदी जिया भाई शेख यांची निवड सच्चा कार्यकर्त्याच्या कार्याची मिळाली पावती बीड दि.३१ (प्रतिनिधी) – सन २००८ सालापासून दिवंगत गोपीनाथराव मुंडे साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे जिया भाई शेख यांची भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बीड तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे याबद्दल जिया शेख यांचे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात …

Read More »

मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने सौ. सीमा ओस्तवाल यांचा सन्मान

मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने सौ. सीमा ओस्तवाल यांचा सन्मान बीड दि.३०(प्रतिनिधी)-बीड येथील गुरू आनंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. सीमा ओस्तवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ संजय तांदळे आणि पत्रकार आत्माराम वाव्हळ सर यांनी त्यांचा सन्मान करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. बीड शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकांनी ज्यांचा उल्लेख करावा लागेल अशा सामाजिक कार्यकर्त्या …

Read More »

महादेव मुंडे प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घेणार- खा. बजरंग सोनवणे

महादेव मुंडे प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घेणार- खा. बजरंग सोनवणे बीड दि.२१(प्रतिनिधी): परळी येथील महादेव मुंडे हत्याकांड प्रकरण तापू लागले असून आता या प्रकरणात खा.बजरंग सोनवणे यांनी लक्ष घातले आहे. चार दिवसांपुर्वी त्यांनी मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडे यांना ‘मी भाऊ म्हणून पाठिशी उभा राहिल’ असा शब्द दिला होता. आज सोमवार दि.२१ जुलै रोजी त्यांनी मुंडे हत्यांकाड प्रकरणात …

Read More »

*चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवण्यासाठी* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्र सरकारकडे पत्राद्वारे मागणी* *चीनमधून बेदाण्यांच्या बेकायदा आयातीमुळे देशातील शेतकरी, राष्ट्रीय महसुलाचे नुकसान– उपमुख्यमंत्री अजित पवार*

*चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवण्यासाठी* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्र सरकारकडे पत्राद्वारे मागणी* *चीनमधून बेदाण्यांच्या बेकायदा आयातीमुळे देशातील शेतकरी, राष्ट्रीय महसुलाचे नुकसान– उपमुख्यमंत्री अजित पवार* मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी):- चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत असून यामुळे द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे आणि राष्ट्रीय महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात तात्काळ थांबवावी. बेदाण्यांचे दर …

Read More »

श्री व्यंकटेश पब्लिक स्कुलमध्ये आषाढी निमित्त विठ्ठल दिंडीचे आयोजन

श्री व्यंकटेश पब्लिक स्कुलमध्ये आषाढी निमित्त विठ्ठल दिंडीचे आयोजन बीड दि.५(प्रतिनिधी)- शहरातील आदित्य नगरी भागात असलेल्या श्री व्यंकटेश पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी सणानिमित्त विठ्ठल दिंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील छोट्या बालकांना विठ्ठल रुक्माई ची वेशभूषा केल्याने दिंडीमध्ये सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक पालकात मोठा उत्साह संचारला होता. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीड शहरातील आदित्य नगरी भागात असलेल्या …

Read More »

अँड. राज पाटील यांना पहाट फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान लढा दुष्काळाशी फाउंडेशनच्या कार्याचा थोर सन्मान

अँड. राज पाटील यांना पहाट फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान लढा दुष्काळाशी फाउंडेशनच्या कार्याचा थोर सन्मान बीड दि.२९(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील लढा दुष्काळाशी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते अँड. राज पाटील यांना पहाट फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार शनिवार दि.२८ रोजी भव्य दिव्य अशा कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक …

Read More »

अखेर फरार प्रा. विजय पवार आणि प्रा. खाटोकरला एलसीबी पोलीसांनी घेतले ताब्यात!

अखेर फरार प्रा. विजय पवार आणि प्रा. खाटोकरला एलसीबी पोलीसांनी घेतले ताब्यात! बीड दि.२९ (प्रतिनिधी)– शहरातील शाहू नगर भागात असलेल्या उमाकिरण शैक्षणिक संकुलातील कोचिंग क्लासेस मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा छळ केल्या प्रकरणी प्रा. विजय पवार आणि प्रा. प्रशांत खाटोकर यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होतास दोघेही फरार झाले होते. अखेर या …

Read More »

धरणे आणि कठडे ही फोटोंची ठिकाणं नाहीत; मुलांकडे लक्ष द्या! — ॲड. अजित देशमुख यांचे आवाहन

धरणे आणि कठडे ही फोटोंची ठिकाणं नाहीत; मुलांकडे लक्ष द्या! ॲड. अजित देशमुख यांचे आवाहन बीड दि.३१ (प्रतिनिधी) पावसाळा सुरू होताच जिल्यातील धरणे, तलाव आणि नद्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात. मात्र, या निसर्गरम्य ठिकाणी जिवाशी खेळणे कितपत योग्य आहे, याचा विचार करणे अत्यावश्यक आहे. विशेषतः धरणे आणि त्यांच्या कठड्यावर जाणे, सेल्फी घेणे किंवा मुलांना तिथे मोकळे सोडणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. …

Read More »

अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ मागणीसाठी आझाद मैदानात महिला शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला

अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ मागणीसाठी आझाद मैदानात महिला शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला मुंबई दि.24(प्रतिनिधी )- राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना वाढीव अनुदानाच्या टप्प्यासाठी निधीची तरतूद करा या मागणीसाठी राज्यातील शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले. परंतु आपल्या हक्काच्या वेतनासाठी सातत्याने आंदोलन करून ही सरकारला कसलीच जाग येत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला शिक्षिकांनी अंगावर रॉकेल ओतून घेत …

Read More »

ताशी 140 प्रति कि मी ने झाली हायस्पीड रेल्वे चाचणी बीडमध्ये रेल्वे कृती समितीने केले रेल्वे इंजिनचे पूजन

ताशी 140 प्रति कि मी ने झाली हायस्पीड रेल्वे चाचणी बीडमध्ये रेल्वे कृती समितीने केले रेल्वे इंजिनचे पूजनब बीड दि.५ (प्रतिनिधी)-अहमदनगर बीड परळी या रेल्वेमार्गाला आता चांगलीच गती मिळाली असून आज अहमदनगर ते बीड हायस्पीड रेल्वे चाचणी घेण्यात आली प्रति तास 140 किमी ने ही चाचणी यशस्वी झाली आणि बीडकरांनी आनंदोत्सव साजरा केला. बीड रेल्वेस्थानकावर स्वतंत्र सैनिक रेल्वे मागणी आंदोलन …

Read More »