बीड शहर पोलिसांची कारवाई विनापरवाना डीजे वाजवला: ५२ हजार रुपयाचा दंड बीड दि.8( प्रतिनिधी)- शहरातील सिद्धिविनायक मार्केट येथे एका टपरीच्या उद्घाटनासाठी विनापरवाना डीजे वाजविल्या प्रकरणी विराज नावाच्या डीजेचा मालक लक्ष्मणराव मोहन गाडे रा. सावंगी ता. परतुर, जि. जालना यास ५२ हजार रुपये दंड करण्यात आला. विनापरवाना डीजे वाजविल्या प्रकरणी डीजे जप्त करण्यात आला होता आणि दंडात्मक कारवाई झाल्यानंतर डीजे सोडून …
Read More »विविध
ही वेळ क्रांतीची, बीडवासियांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी एकजुटीने कामाला लागा- अनिल दादा जगताप
ही वेळ क्रांतीची, बीडवासियांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी एकजुटीने कामाला लागा- अनिल दादा जगताप बीड दि.५(प्रतिनिधी)- गेल्या चाळीस वर्षांपासून बीड विकासाचा खेळखंडोबा करणाऱ्या क्षीरसागरांना धडा शिकवायचा असेल तर आता अठरा पगड जाती-धर्मातील माणसांची एकजूट होणे गरजेचे आहे. आलटून-पालटून क्षीरसागरांचे नवनवीन चेहरे समोर येतात, विकास पुरुष म्हणून स्वतःची ब्रँडिंग करतात आणि सामान्य जनतेला लुटत राहतात. सत्ता स्वतःच्या घरात टिकवून ठेवण्यासाठी क्षीरसागर आपापसात …
Read More »बीड शहरात धारदार शस्त्रासह आरोपी जेरबंद; शहर पोलिसांची कारवाई
बीड शहरात धारदार शस्त्रासह आरोपी जेरबंद; शहर पोलिसांची कारवाई बीड दि.५(प्रतिनिधी)- दोन धारदार शस्त्र सोबत बाळगणाऱ्या एका आरोपीस शहर पोलिसांनी जेरबंद केले. फिरोजखान हारुण खान (रा. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदरील आरोपी हातात खंजर घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे एक मोठा खंजर अन् कमरेला छोटा खंजर असे …
Read More »तपासणी दरम्यान आढळून आलेले एक लाख जप्त बीड, दिनांक 04 (प्रतिनिधी) : बीड विधानसभा मतदार संघामध्ये रविवार दि. 03.11.2024 रोजी रात्री 1.30 च्या दरम्यान एफएसटी (गस्ती) पथकाच्या तपासणी दरम्यान शिवराज पान सेंटर जवळ गाडी क्र. MH 12 FY 7994 (स्विफ्ट कार) मध्ये रु 1.00 लक्ष रुपयांची रक्कम आढळून आली. संबंधित गाडीचालक यांना सदरील रक्कमेबाबत समाधानकारक खुलासा सादर करता आला नाही. …
Read More »देश गरिबांनी आणि शेतकऱ्यांनीच सांभाळालाय-ह.भ.प.श्री निवृत्ती महाराज इंदूरीकर
शिक्षणमहर्षी शामराव (दादा)गदळे व बाळूताई शामराव गदळे यांच्या पुण्यतिथी निमित्त मोफत आरोग्य शिबीर आणि इंदूरीकर महाराज यांचे कीर्तन संपन्न देश गरिबांनी आणि शेतकऱ्यांनीच सांभाळालाय-ह.भ.प.श्री निवृत्ती महाराज इंदूरीकर केज दि.3 (प्रतिनिधी)- तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथील वडमाऊली विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक शिक्षणमहर्षी शामराव (दादा)गदळे व बाळूताई शामराव गदळे यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 2 नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक व धार्मिक कायकर्माचे आयोजन करण्यात …
Read More »लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताला बीडमध्ये लाईट गायब
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताला बीडमध्ये लाईट गायब बीड दि.१(प्रतिनिधी)- देशभरामध्ये दिवाळीची धामधूम सुरू असताना संध्याकाळी महालक्ष्मी पूजनाच्या वेळी बीड शहरातील काही भागात वीज गायब झाली होती. त्यामुळे लक्ष्मी पूजनाला अडथळा निर्माण झाला होता. हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि प्रकाशाचा सण सण म्हणून ओळखला जाणारा दीपावलीचा सण हा दिव्यांच्या सण आहे.या सणाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात सर्वत्र दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. शिवाय लाईटच्या …
Read More »सोमवारी ह.भ.प.विष्णुपंत लोंढे महाराज यांचे प्रवचन
सोमवारी ह.भ.प.विष्णुपंत लोंढे महाराज यांचे प्रवचन बीड दि.१(प्रतिनिधी)- बीड येथील स्वराज्य नगर मधील ज्ञानेश्वरी भावकथा प्रवक्ते ह भ प माधव महाराज डाके काठवडेकर यांच्या माऊली निवासस्थानी दरवर्षी चातुर्मास् उत्सवानिमित्त दर सोमवारी ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा आयोजित केली जाते. सोमवार दि. 4/11/24 रोजी रात्री 8ते9 या वेळेत ह.भ.प.विष्णुपंत लोंढे महाराज वानगाव फाटा यांची प्रवचन सेवा होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी …
Read More »ह.भ.प.भाग्यश्री ताई इरकर यांची शिव कीर्तन सेवा संपन्न.
ह.भ.प.भाग्यश्री ताई इरकर यांची शिव कीर्तन सेवा संपन्न बीड दि.१(प्रतिनिधी)-पवित्र तीर्थक्षेत्र संत शिरोमणी मन्मथ स्वामी संजीवन समाधी कपिलधार येथे बुधवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी मासिक शिवरात्री निमित्त शिव कीर्तन सेवा संपन्न झाली. या कीर्तन सेवेसाठी ताईंनी निरूपणासाठीll शिवा द्वारी उभी संतांची मंडळी ll तीच माझी दीवाळी ll अभंग घेतला.या संत अभंगावर शि.भ.प. भाग्यश्री ताई इरकर यांनी आपल्या या अभंगावर ताईंनी …
Read More »दिवाळी सणाचे वैज्ञानिक महत्त्व
दिवाळी सणाचे वैज्ञानिक महत्त्व भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांमागे सामाजिक, धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणेही असतात. दिवाळी सणाचे वैज्ञानिक महत्त्व समजून घेताना आपण या सणाच्या वेगवेगळ्या अंगांकडे पाहू शकतो. दिवाळी हा सण आनंद, प्रकाश, आणि स्वच्छतेचा आहे. यामध्ये पर्यावरण, आरोग्य, मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून वैज्ञानिक कारणे असू शकतात. दिवाळीचा सण मुख्यतः पाच दिवसांचा असतो, आणि त्यामागे काही वैज्ञानिक फायदेही असतात. वातावरण शुद्धीकरण: दिवाळी …
Read More »ऐन दिवाळीत व्यावसायीक गॅस सिलिंडर महागला! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ नाही; सर्वसामान्य नागरिकांना दिलासा
ऐन दिवाळीत व्यावसायीक गॅस सिलिंडर महागला! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ नाही; सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मुंबई दि.१(प्रतिनिधी)- ऐन दिवाळीच्या काळात म्हणजेच आज दि. 1 नोव्हेंबरपासून तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्यामुळे 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडर महागले आहेत. त्याची देशभरात नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे. तेल कंपन्यांनी जारी केलेल्या ताज्या दरांनुसार गॅस लिंडरर साधारण 62 रुपयांनी महागले आहे. …
Read More »