06/09/25

महाराष्ट्र

सौ.ज्योती वैजवाडे यांना मातृभूमी प्रतिष्ठाणकडून भावपूर्ण श्रद्धांजली

सौ.ज्योती वैजवाडे यांना मातृभूमी प्रतिष्ठाणकडून भावपूर्ण श्रद्धांजली बीड दि.१४(प्रतिनिधी)- बीड येथील ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक युवा सोबतीचे संपादक गुलाब भावसार यांची कन्या व छत्रपती संभाजीनगर येथील बजाज हॉस्पीटलमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत असणारे धनंजय गोविंदराव वैजवाडे यांच्या पत्नी सौ.ज्योती धनंजय वैजवाडे यांचे वयाच्या 48 व्या वर्षी दिर्घ आजाराने छत्रपती संभाजीनगर येथे दि.10 मे 2024 रोजी निधन झाले. मातृभूमी प्रतिष्ठाण बीडच्या …

Read More »

मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामातील वंचित राहिलेल्या  शेतकर्‍यांना पिक विमा मिळणार-आ. पाटील

मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामातील वंचित राहिलेल्या  शेतकर्‍यांना पिक विमा मिळणार-आ. पाटील परभणी,दि.14(प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यातील खरीप रब्बी हंगाम व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आणि पीक विमा पासून वंचित राहिलेल्या सर्व लाभार्थी शेतकर्‍यांना लवकरच पीक विमा मिळणार आहे, अशी माहीती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली. परभणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मागील हंगामातील खरीप आणि रब्बीचा पिक विमा मिळाला नाही, तसेच …

Read More »

पंकजाताई मुंडेंच्या विजयावर शिक्का मोर्तब करा:पप्पू कागदे

पंकजाताई मुंडेंच्या विजयावर शिक्का मोर्तब करा:पप्पू कागदे बीड दि.१२( प्रतिनिधी)- स्व. गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या हयातीत जातीपातीचे राजकारण न करता सर्व समावेशक भूमिका घेऊन सर्व जाती धर्मातील वंचित घटकांना सोबत घेऊन जिल्ह्याचे राजकारण करुन बीड जिल्ह्यातची एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली होती. त्यांच्याच वारसदार पंकजाताई गोपीनाथ मुंडे भाजप व मित्र पक्षाच्या बीड लोकसभा उमेदवार म्हणून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवित …

Read More »

धारूर मध्ये मोबाईल टॉवर कोसळले ; पाच जण जखमी खोडस मध्ये वीज कोसळून गोठा जळाला

धारूर मध्ये मोबाईल टॉवर कोसळले ; पाच जण जखमी खोडस मध्ये वीज कोसळून गोठा जळाला बीड दि.११(प्रतिनिधी)-जिल्ह्यातील धारूर तालुक्यात आज दुपारच्या सुमारास वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. यावेळी वादळीवाऱ्यामुळे धारूर शहरातील बीएसएनएलचे टॉवर कोसळे. यामध्ये चार ते पाच जण जखमी झाल्याची दुदैवी घटना घडली. याच दरम्यान दुसरीकडे खोडस गावात येथे वीज कोसळल्याने गोठा जळाला या मध्ये शेतकऱ्याचे …

Read More »

रामदास बहीर यांना पितृशोक

रामदास बहीर यांना पितृशोक नवगण राजुरी दि.११(प्रतिनिधी)- कृषी उत्पन्न बाजार समिती बीडचे माजी सचिव रामदास बहीर यांचे वडील पाटीलबुवा बहिर यांचे शुक्रवारी रात्री वर्धापकाळाने निधन झाले ते 95 वर्षाचे होते. नवगण राजुरी येथील प्रगतिशील शेतकरी पाटीलबुवा पाराजी बहिर यांचे शुक्रवार दि. 10 रोजी रात्री दुःखद निधन झाले त्यांच्यावर शनिवारी सकाळी त्यांच्या शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन …

Read More »

उद्या बीडमध्ये बजरंग सोनवणेंसाठी शरद पवारांची जाहीर सभा! मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आ.संदीप क्षीरसागरांकडून आवाहन

उद्या बीडमध्ये बजरंग सोनवणेंसाठी शरद पवारांची जाहीर सभा! मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आ.संदीप क्षीरसागरांकडून आवाहन बीड दि.१० (प्रतिनिधी):- इंडिया आघाडीचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांची उद्या बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले बजरंग सोनवणेंसाठी शरद पवार सभा घेणार आहेत. या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडून करण्यात आले आहे. बीड लोकसभा निवडणुकीकडे …

Read More »

मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज मतदारांनी मतदान करावे- जिल्हा निवडणूक अधिकारी

मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज मतदारांनी मतदान करावे- जिल्हा निवडणूक अधिकारी बीड, दि. 10 (प्रतिनिधी): मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असून जिल्हा प्रशासन सज्ज आहे, मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात शुक्रवार दि.१० रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले. त्यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी बोलत होत्या. याप्रसंगी …

Read More »

संस्थांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत-बजरंग सोनवणे

संस्थांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत-बजरंग सोनवणे खासदार झाल्यावर पहिले पत्र आरबीआयला देणार! दीड लाख ठेवीदारांच्या प्रश्नावर ‘बजरंगीवचन’ बीड दि. १० (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील ज्या सहकारी पतसंस्था, मल्टीस्टेट, अर्बन संस्थांनी गोर गरिबांच्या ठेवी बुडवल्या आहेत, अश्या संस्थाच्या विरोधात आपण भूमिका घेणार आणि खासदार झाल्यावर माझ्या सहीचे पहिले पत्र आरबीआयला लिहले जाईल, त्यात मागणी असेल माझ्या जिल्ह्यातल्या ठेवी परत …

Read More »

माळी समाज महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेच्या पाठीशी: राधाकृष्ण म्हेत्रे

माळी समाज महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेच्या पाठीशी: राधाकृष्ण म्हेत्रे बीड दि.१०(प्रतिनिधी): शरद पवार यांनी भारतात पहिल्यांदा मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या आणि ओबीसीचे कल्याण केले. आमच्या सात पिढ्या हा उपकार विसरणार नाहीत. दुसरीकडे या भाजपने ओबीसीसाठी काय केले ? असा सवाल करत तमाम माळी समाज बजरंग सोनवणेंच्या पाठिशी असल्याचे राधाकृष्ण म्हेत्रे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. प्रसिध्दी पत्रकात म्हटले …

Read More »

पंकजाताई मुंडे लाखोंमतांच्या आघाडीने विजयी होतील- बप्पासाहेब घुगे

पंकजाताई मुंडे लाखोंमतांच्या आघाडीने विजयी होतील- बप्पासाहेब घुगे बीड दि.१० (प्रतिनिधी ): पाली सर्कल मधील हिवरापहाडी व बोरफडी या गावामध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठक घेतली असता. या बैठकीला सर्कलमधील महायुतीचे विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना बप्पासाहेब घुगे यांनी सांगितले की, महायुतीच्या उमेदवार पकजाताई यांना निवडून देण्यासाठी आपल्या बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी व सर्व जाती …

Read More »