संस्थांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत-बजरंग सोनवणे खासदार झाल्यावर पहिले पत्र आरबीआयला देणार! दीड लाख ठेवीदारांच्या प्रश्नावर ‘बजरंगीवचन’ बीड दि. १० (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील ज्या सहकारी पतसंस्था, मल्टीस्टेट, अर्बन संस्थांनी गोर गरिबांच्या ठेवी बुडवल्या आहेत, अश्या संस्थाच्या विरोधात आपण भूमिका घेणार आणि खासदार झाल्यावर माझ्या सहीचे पहिले पत्र आरबीआयला लिहले जाईल, त्यात मागणी असेल माझ्या जिल्ह्यातल्या ठेवी परत …
Read More »राज्य
माळी समाज महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेच्या पाठीशी: राधाकृष्ण म्हेत्रे
माळी समाज महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेच्या पाठीशी: राधाकृष्ण म्हेत्रे बीड दि.१०(प्रतिनिधी): शरद पवार यांनी भारतात पहिल्यांदा मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या आणि ओबीसीचे कल्याण केले. आमच्या सात पिढ्या हा उपकार विसरणार नाहीत. दुसरीकडे या भाजपने ओबीसीसाठी काय केले ? असा सवाल करत तमाम माळी समाज बजरंग सोनवणेंच्या पाठिशी असल्याचे राधाकृष्ण म्हेत्रे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. प्रसिध्दी पत्रकात म्हटले …
Read More »पंकजाताई मुंडे लाखोंमतांच्या आघाडीने विजयी होतील- बप्पासाहेब घुगे
पंकजाताई मुंडे लाखोंमतांच्या आघाडीने विजयी होतील- बप्पासाहेब घुगे बीड दि.१० (प्रतिनिधी ): पाली सर्कल मधील हिवरापहाडी व बोरफडी या गावामध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठक घेतली असता. या बैठकीला सर्कलमधील महायुतीचे विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना बप्पासाहेब घुगे यांनी सांगितले की, महायुतीच्या उमेदवार पकजाताई यांना निवडून देण्यासाठी आपल्या बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी व सर्व जाती …
Read More »सौ.ज्योती वैजवाडे यांचे निधन
सौ.ज्योती वैजवाडे यांचे निधन छत्रपती संभाजीनगर दि.10 (प्रतिनिधी) – येथील बजाज हाॅस्पिटल मधील असि. मॅनेजर धनंजय वैजवाडे यांची पत्नी व गुलाब भावसार यांची कन्या सौ ज्योती वैजवाडे हिचे आज पहाटे दिर्घ आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ४८ वर्ष होते. दैनिक युवा सोबतीत त्या आॅपरेटर म्हणुन कार्यरत होत्या. छत्रपती संभाजीनगर येथील प्रतापनगर स्मशानभुमित त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले .यावेळी …
Read More »बीड व गेवराई मतदार संघातून बजरंगबप्पा सोनवणे यांना एक लाखाचे मताधिक्य मिळणार – अॅड.चंद्रकांत नवले
बीड व गेवराई मतदार संघातून बजरंगबप्पा सोनवणे यांना एक लाखाचे मताधिक्य मिळणार – अॅड.चंद्रकांत नवले बीड दि.10 (प्रतिनिधी):- बीड लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून अॅड.चंद्रकांत नवले व त्यांच्या सहकार्यांनी बीड मतदार संघातील ग्रामीण भागातील 140 गावे-वाड्या, वस्ती, तांडे व गेवराई मतदार संघातील माळापूरी, धोंडराई, मादळमोही सर्कलमधील गावे पिंजून काढली असून ठिकठिकाणी प्रत्यक्ष गाठीभेटी घेवून बजरंग सोनवणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे …
Read More »पार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे येथे नीतिमता असणारा अशोक हिंगेला संसदेत पाठवा- प्रकाश आंबेडकर
पार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे येथे नीतिमता असणारा अशोक हिंगेला संसदेत पाठवा- प्रकाश आंबेडकर कुठल्यातरी आंदोलनात बजरंग सोनवणे दिसल का – अशोक हिंगे पाटील बीड १० (प्रतिनिधी) पार्लमेंट हे देशाचे सुरक्षा कवच आहे इथे नीतिमत्ता असणारा अशोक हिंगे सारखा उमेदवार निवडून द्या असे आव्हान यांनी केले ते आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोकराव हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत …
Read More »दहावी आणि बारावी परीक्षा शुल्कात वाढ; दहावीसाठी ४२० रुपयांऐवजी ४७० रुपये तर बारावीसाठी ४४० रुपयांऐवजी ४९० शुल्क *अन्य शुल्कही भरावे लागणार*
दहावी आणि बारावी परीक्षा शुल्कात वाढ; दहावीसाठी ४२० रुपयांऐवजी ४७० रुपये तर बारावीसाठी ४४० रुपयांऐवजी ४९० शुल्क *अन्य शुल्कही भरावे लागणार* छत्रपती संभाजीनगर दि.९(प्रतिनिधी ): महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात सुमारे १२ टक्के वाढ केली आहे. आता दहावीसाठी ४२० रुपयांऐवजी ४७० रुपये तर बारावीसाठी ४४० रुपयांऐवजी ४९० रुपये भरावे लागणार आहेत. …
Read More »दोन मोटारसायकल चोरांना घेतले ताब्यात
दोन मोटारसायकल चोरांना घेतले ताब्यात परभणी,दि.08 (प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यातील पूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकल पळविणार्या दोन चोरट्यांना पुर्णा पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. या बाबत अधिक माहिती अशी की पूर्णा शहरातील रेल्वे ब्रिज जवळ मुस्तफा शाह अन्वर (वय19) या मिस्त्री काम करणार्या युवकास चाकूचा धाक दाखवून मोबाईल व दुचाकीसह चोरट्यांनी पोबारा केला होता. या प्रकरणी पूर्णा पोलिसांनी गुन्हा नोंदवून …
Read More »*बुधवारपर्यंत 1069 टपाली मतदान *
*बुधवारपर्यंत 1069 टपाली मतदान * बीड, दि.8: (प्रतिनिधी) रविवारपासून सुरू झालेले टपाली मतदान आज बुधवार रोजी पर्यंत 1069 इतक्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. याअंतर्गत 8 सर्विस मतदार, 2 गृह मतदरांनी आणि सुविधा केंद्रतून पोस्टल बॅलेटद्वारे 8 मतदारांनी मतदान केले. आज बुधवारी 08 सर्विस मतदारांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केले. यासह 85 वयोगटाच्या अधिकचे आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून …
Read More »स्व.गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी पंकजा मुंडेंना दिल्लीला पाठवा – पंतप्रधान नरेंद्र मोदी
स्व.गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी पंकजा मुंडेंना दिल्लीला पाठवा – पंतप्रधान नरेंद्र मोदी बीड दि.८(प्रतिनिधी)- स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत माझ हृदयाचं नातं राहिलेलं आहे. ते नेहमी माझ्या समवेत बीड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी चर्चा करत होते. आज मी त्यांना भावपूर्ण याद करत आहे. त्यांचं अधुर राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्यावर आली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पंकजा मुंडे यांना …
Read More »