06/09/25

देश

अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ मागणीसाठी आझाद मैदानात महिला शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला

अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ मागणीसाठी आझाद मैदानात महिला शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला मुंबई दि.24(प्रतिनिधी )- राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना वाढीव अनुदानाच्या टप्प्यासाठी निधीची तरतूद करा या मागणीसाठी राज्यातील शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले. परंतु आपल्या हक्काच्या वेतनासाठी सातत्याने आंदोलन करून ही सरकारला कसलीच जाग येत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला शिक्षिकांनी अंगावर रॉकेल ओतून घेत …

Read More »

वाढीव टप्पा निधीची अर्थसंकल्पात तरतूद करा- बीड जिल्हा विनाअनुदानित कृती समितीचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना निवेदन

वाढीव टप्पा निधीची अर्थसंकल्पात तरतूद करा- बीड जिल्हा विनाअनुदानित कृती समितीचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना निवेदन बीड दि.९(प्रतिनिधी)-सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 14 ऑक्टोबरच्या निर्णयाची अंमलबजावणी करून टप्पा वाढीसाठी निधी मंजूर करा अशी मागणी बीड जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. 14 ऑक्टोंबरच्या शासन निर्णयानुसार …

Read More »

शिवसंग्राम युवती जिल्हाध्यक्ष पदी गितांजली देसाई यांची नियुक्ती.* *आगामी काळात शिवसंग्राम महिला व युवतीसाठी विशेष उपक्रमातून घरोघरी पोहचणार.*

*शिवसंग्राम युवती जिल्हाध्यक्ष पदी गितांजली देसाई यांची नियुक्ती.* *आगामी काळात शिवसंग्राम महिला व युवतीसाठी विशेष उपक्रमातून घरोघरी पोहचणार.* बीड दि.२ (प्रतिनिधी) :- गेल्या कित्येक काळात महाराष्ट्राच्या राजकारणा सोबतच बीड विधानसभा मतदारसंघात ही सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. स्व. विनायकराव मेटे साहेबांच्या नंतर डॉ ज्योती ताईसाहेब मेटे यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत लोकसभा व विधानसभा निवडणूकीला ठोसपणे …

Read More »

शिदोड येथील श्री महालक्ष्मी विद्यालयात परीक्षेच्या काळातील ताण तणाव व विद्यार्थ्यांचे आरोग्य या विषयावर डॉ. मनिषा बिक्कड यांचे व्याख्यान संपन्न मुक्त संवादाने तणावावर मात करा- मानसोपचार तज्ञ डॉ.मनीषा बिक्कड कारणां ऐवजी शोधावेत यशाचे मार्ग- डॉ. संजय तांदळे

शिदोड येथील श्री महालक्ष्मी विद्यालयात परीक्षेच्या काळातील ताण तणाव व विद्यार्थ्यांचे आरोग्य या विषयावर डॉ. मनिषा बिक्कड यांचे व्याख्यान संपन्न मुक्त संवादाने तणावावर मात करा- मानसोपचार तज्ञ डॉ.मनीषा बिक्कड कारणां ऐवजी शोधावेत यशाचे मार्ग- डॉ. संजय तांदळे बीड दि.७ (प्रतिनिधी)- अलीकडच्या काळातील जीवनमान दिवसेंदिवस धावपळीचे बनत आहे. शैक्षणिक करिअर अन् दैनंदिन जीवनात देखील जीव घेणी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांत …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खुंटेफळ साठवण तलाव तसेच शिंपोरा ते खुंटेफळ बोगदा कामाचे भूमिपूजन नदीजोड प्रकल्पातून मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खुंटेफळ साठवण तलाव तसेच शिंपोरा ते खुंटेफळ बोगदा कामाचे भूमिपूजन नदीजोड प्रकल्पातून मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही बीड दि. ५ (प्रतिनिधी) – २०१४-१५ मध्ये सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून अनेक गावे पाणीदार झाली, भूजल पातळी वाढली, मात्र मराठवाड्याला कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करायचे असेल तर पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणणेही महत्त्वाचे आहे. …

Read More »

बीड जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत अडीच हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

बीड जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत अडीच हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांचे कायमस्वरूपी पुनवर्सन करा बीड येथे राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन! केंद्रीय कृषिमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींना देणार निमंत्रण! शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक संपन्न बीड दि.३(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात गेल्या १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत म्हणजे गेल्या १० वर्षात २४३२ शेतकऱ्यांनी शेतातील झाडाला, घरात आडूला गळफास, शेतातील विहीरीत उडी घेऊन, …

Read More »

शिदोड येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे कौशल्य बाल आनंद मेळाव्यातून मिळते- जेष्ठ विस्तार अधिकारी श्री माटे साहेब

शिदोड येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे कौशल्य बाल आनंद मेळाव्यातून मिळते- जेष्ठ विस्तार अधिकारी श्री माटे साहेब  बीड दि.२(प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, नफा- तोटा, फायदा- नुकसान व हिशोबांचा ताळमेळ हे सर्व कौशल्य बाल आनंद मेळाव्यातून शिकण्यास मिळते त्यामुळे शालेय जीवनात बाल आनंद मेळावा हा विद्यार्थी जीवनात व्यवहार ज्ञान रुजवणारा व सक्षम …

Read More »

जी चॅम्प अबॅकसचे आठ विद्यार्थी नॅशनल कॉम्पिटिशन अवॉर्डने सन्मानित* *मराठवाडा विभागीय अबॅकस बेस्ट टीचर अवॉर्ड सोमनाथ गिते सरांना प्रदान*

जी चॅम्प अबॅकसचे आठ विद्यार्थी नॅशनल कॉम्पिटिशन अवॉर्डने सन्मानित मराठवाडा विभागीय अबॅकस बेस्ट टीचर अवॉर्ड सोमनाथ गिते सरांना प्रदान बीड दि.02 (प्रतिनिधी )- छत्रपती संभाजीनगर येथे 01 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये बीड शहरातील धानोरा रॊड येथे सुरू असलेल्या सोमनाथ गीते सरांच्या जी चॅम्प अबॅकस मधील आठ विद्यार्थ्यांनी नॅशनल अवॉर्ड मिळविला. या मध्ये दोन विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 …

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपात्रित पदभरती परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी होणार बीडमध्ये 14 उपकेंद्रावर 4479 परीक्षार्थी

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपात्रित पदभरती परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी होणार बीडमध्ये 14 उपकेंद्रावर 4479 परीक्षार्थी बीड, दि. 31 (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी बीड जिल्हा केंद्रावरील एकूण 14 उपकेंद्रामधून सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 4 हजार 479 उमेदवार बसलेले …

Read More »

कुडली शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे कौशल्य बाल आनंद मेळाव्यातून मिळते- श्रीमती सुशीला म्हात्रे मॅडम

कुडली शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे कौशल्य बाल आनंद मेळाव्यातून मिळते- श्रीमती सुशीला म्हात्रे मॅडम रायगड दि.२६(प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, नफा- तोटा, फायदा- नुकसान व हिशोबांचा ताळमेळ हे सर्व कौशल्य बाल आनंद मेळाव्यातून शिकण्यास मिळते त्यामुळे शालेय जीवनात बाल आनंद मेळावा हा विद्यार्थी जीवनात व्यवहार ज्ञान रुजवणारा व सक्षम विद्यार्थी बनविणारा प्रमुख भाग असल्याचे …

Read More »