06/09/25

राज्य

महाराष्ट्रात ईव्हीएमच्या विरोधात आणि ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या समर्थनात वामन मेश्राम यांची उद्या मूलनिवासी बहुजन समाज जोडो यात्रा बीडमध्ये होणार दाखल बीड शहरात विशाल जनसभेचे आयोजन भामुमोचे मधुकर काळे यांची माहिती

महाराष्ट्रात ईव्हीएमच्या विरोधात आणि ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या समर्थनात वामन मेश्राम यांची उद्या मूलनिवासी बहुजन समाज जोडो यात्रा बीडमध्ये होणार दाखल बीड शहरात विशाल जनसभेचे आयोजन भामुमोचे मधुकर काळे यांची माहिती बीड दि.३(प्रतिनिधी)- ईव्हीएमच्या विरोधात आणि ओबीसींची जाती आधारीत जनगणना करण्याच्या समर्थनात भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा देशपातळीवर प्रबोधन आणि महाजागरण करुन …

Read More »

शिवसंग्राम युवती जिल्हाध्यक्ष पदी गितांजली देसाई यांची नियुक्ती.* *आगामी काळात शिवसंग्राम महिला व युवतीसाठी विशेष उपक्रमातून घरोघरी पोहचणार.*

*शिवसंग्राम युवती जिल्हाध्यक्ष पदी गितांजली देसाई यांची नियुक्ती.* *आगामी काळात शिवसंग्राम महिला व युवतीसाठी विशेष उपक्रमातून घरोघरी पोहचणार.* बीड दि.२ (प्रतिनिधी) :- गेल्या कित्येक काळात महाराष्ट्राच्या राजकारणा सोबतच बीड विधानसभा मतदारसंघात ही सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. स्व. विनायकराव मेटे साहेबांच्या नंतर डॉ ज्योती ताईसाहेब मेटे यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत लोकसभा व विधानसभा निवडणूकीला ठोसपणे …

Read More »

बीडमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची मोठी भरती 620 रिक्त पदांसाठी होणार  भरती!

बीडमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची मोठी भरती 620 रिक्त पदांसाठी होणार  भरती! बीड दि.२४(प्रतिनिधी)- महिला व बालविकास विभागांतर्गत बीड जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या मोठी भरती होणार आहे. यासाठी सोमवार दि.२४ पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील एकूण १३ एकात्मिक बालविकास प्रकल्पातर्गत ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. बीड जिल्हा महिला व बालविकास विभागांतर्गत २०२४-२५ मध्ये …

Read More »

निराधार,दिव्यांग लाभार्थ्यांना निधीचे वाटप तात्काळ करा प्रमिलाताई माळी यांचे तहसीलदारांना निवेदन मागण्या मान्य झाल्या नाहीतर प बांगडी मोर्चा काढणार – प्रमिला माळी

*निराधार,दिव्यांग लाभार्थ्यांना निधीचे वाटप तात्काळ करा प्रमिलाताई माळी यांचे तहसीलदारांना निवेदन मागण्या मान्य झाल्या नाहीतर प बांगडी मोर्चा काढणार – प्रमिला माळी वडवणी दि.२३(प्रतिनिधी)- श्रावणबाळ संजय गांधी निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांना निधीचे वाटप तात्काळ करावे तसेच दर्जेदार अन्नधान्याचा पुरवठा करावा अन्यथा तहसील कार्यालयासमोर बांगडी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बीड जिल्हा संघटिका सौ. प्रमिलाताई माळी …

Read More »

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक होळकर यांची निवड

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक होळकर यांची निवड बीड दि.२३(प्रतिनिधी)- अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी प्रहारचे संपादक श्री अशोक होळकर यांची नियुक्ती करण्यात आली. बीड जिल्हा अध्यक्षपदी होळकर यांची निवड होताच त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे कार्य संपूर्ण राज्यभरात असून ग्रामीण भागातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघ काम करीत …

Read More »

मराठी प्राध्यापक महासंघाच्या सहसचिवपदी प्रा.विनोद गलांडे यांची निवड

मराठी प्राध्यापक महासंघाच्या सहसचिवपदी प्रा.विनोद गलांडे यांची निवड बीड दि.२३(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विषय शिक्षक आणि महासंघाच्या बीड जिल्हा कार्यकारिणीत प्रा. विनोद गलांडे यांची बीड जिल्हा सहसचिवपदी निवड करण्यात आली. प्रा.विनोद गलांडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीने मराठी विषय शिक्षक महासंघाची बीड जिल्हा कार्यकारिणी …

Read More »

गुरु रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने वृक्षारोपण व शालेय साहित्याचे वाटप संत रविदास महाराज,कंकय्या महाराज,संत सेवालाल महाराज,छ.शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती साजरी

गुरु रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने वृक्षारोपण व शालेय साहित्याचे वाटप संत रविदास महाराज,कंकय्या महाराज,संत सेवालाल महाराज,छ.शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती साजरी बीड दि.२० (प्रतिनिधी) गुरु रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीडच्या वतीने संत रविदास महाराज, कंकय्या महाराज, संत सेवालाल महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती रोहीदास नगर बीड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात झाली. यावेळी …

Read More »

आज पासून 12 वीची परीक्षा सुरु 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी परीक्षा देणार

आज पासून 12 वीची परीक्षा सुरु 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी परीक्षा देणार मुंबई दि.११(प्रतिनिधी)- बारावीच्या परीक्षेला आज पासून सुरुवात होणार आहे. या वर्षी दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी प्रविष्ट झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. बारावीच्या परीक्षेला उद्यापासून …

Read More »

शेअर मार्केट मधील फसव्या ऍपद्वारे फसवणुकीचा नवा फंडा

शेअर मार्केट मधील फसव्या ऍपद्वारे फसवणुकीचा नवा फंडा     शेअर मार्केट मधील करोडो अब्जो रुपयाच्या उलाढालीच्या बातम्या पाहून, वाचून अनेकजण आपणही यातपैसे कमवण्यासाठी प्रयत्न का करू नये असा विचार करीत असतात. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन तर असतोच असतो. मग काही सायबर भामटे व्हाट्सअपवर फेक मेसेज, लिंक ग्रुप वर जॉइन होण्यासाठी लिंक पाठवण्याचा सतत मारा करत असतात. ते कीतीही वेळेस …

Read More »

शिदोड येथील श्री महालक्ष्मी विद्यालयात परीक्षेच्या काळातील ताण तणाव व विद्यार्थ्यांचे आरोग्य या विषयावर डॉ. मनिषा बिक्कड यांचे व्याख्यान संपन्न मुक्त संवादाने तणावावर मात करा- मानसोपचार तज्ञ डॉ.मनीषा बिक्कड कारणां ऐवजी शोधावेत यशाचे मार्ग- डॉ. संजय तांदळे

शिदोड येथील श्री महालक्ष्मी विद्यालयात परीक्षेच्या काळातील ताण तणाव व विद्यार्थ्यांचे आरोग्य या विषयावर डॉ. मनिषा बिक्कड यांचे व्याख्यान संपन्न मुक्त संवादाने तणावावर मात करा- मानसोपचार तज्ञ डॉ.मनीषा बिक्कड कारणां ऐवजी शोधावेत यशाचे मार्ग- डॉ. संजय तांदळे बीड दि.७ (प्रतिनिधी)- अलीकडच्या काळातील जीवनमान दिवसेंदिवस धावपळीचे बनत आहे. शैक्षणिक करिअर अन् दैनंदिन जीवनात देखील जीव घेणी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांत …

Read More »