‘अनुदानाचा टप्पा वाढ द्या’ या विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या घोषणांनी शिक्षणाधिकारी कार्यालय दणाणले! अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करून धरणे आंदोलनास सुरुवात *प्रचलित नियमानुसार प्रमाणे शंभर टक्के अनुदानासाठी वतीने 01 ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात* बीड दि.01(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने 01ऑगस्ट 2024 पासून विविध मागण्यांसाठी बीड शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करून …
Read More »शिक्षा
अनुदानाचा टप्पा वाढ द्या’ या विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या घोषणांनी शिक्षणाधिकारी कार्यालय दणाणले!
‘अनुदानाचा टप्पा वाढ द्या’ या विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या घोषणांनी शिक्षणाधिकारी कार्यालय दणाणले! अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करून धरणे आंदोलनास सुरुवात *प्रचलित नियमानुसार प्रमाणे शंभर टक्के अनुदानासाठी वतीने 01 ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात* बीड दि.01(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने 01ऑगस्ट 2024 पासून विविध मागण्यांसाठी बीड शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करून …
Read More »आजपासून अनुदानाच्या वाढीव टप्प्यासाठी विनाअनुदान शाळेतील शिक्षकांचे बेमुदत धरणे आंदोलन
आजपासून अनुदानाच्या वाढीव टप्प्यासाठी विनाअनुदान शाळेतील शिक्षकांचे बेमुदत धरणे आंदोलन बीड दि. 31 (प्रतिनिधी)- राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ अनुदान देण्याचे आश्वासन काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, यांनी दिले होते. परंतु या अधिवेशनात वाढीव टप्पा न देता केवळ पुन्हा एकदा आश्वासन देऊन या शाळेतील सर्व …
Read More »मुख्यमंत्री साहेब,आपणास शिक्षक व शिक्षण लाडके नाहीत काय ? प्रा.ईश्वर मुंडे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुख्यमंत्री साहेब,आपणास शिक्षक व शिक्षण लाडके नाहीत काय ? प्रा.ईश्वर मुंडे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल बीड दि.३१( प्रतिनिधी )- लोकसभेला मतदारांनी आसमान दाखवल्यावर आता महाराष्ट्रात विधान सभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कोणाची मागणी नसतांना ही विद्यमान सरकार मतदारांना भुलवण्यासाठी रोज एक नवीन योजना घोषीत करत आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडके वारकरी या सह अन्नपुर्णा अशा योजनांचा पूर येत आहे. या योजनांच्या …
Read More »राज्यातील शिक्षक वेठबिगारा प्रमाणे काम करतात हे शासनाचे अपयश- डॉ. संजय तांदळे सेवानिवृत्त ईपीएस 95 संघटनेचा शिक्षकांच्या टप्पा वाढ आंदोलनास पाठिंबा
राज्यातील शिक्षक वेठबिगारा प्रमाणे काम करतात हे शासनाचे अपयश- डॉ. संजय तांदळे सेवानिवृत्त ईपीएस 95 संघटनेचा शिक्षकांच्या टप्पा वाढ आंदोलनास पाठिंबा बीड दि.२९(प्रतिनिधी) -पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राज्यातील हजारो शिक्षक विनाअनुदानित विनावेतन तर काही शिक्षक अंशतः अनुदानित तत्त्वावर काम करत आहेत. शिक्षकावर वेठबिगारा प्रमाणे काम करण्याची वेळ येणे हे शासनाचे मोठं अपयश आहे. हा शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंक आहे हा कलंक धुवून …
Read More »आष्टी पाटोदा मतदारसंघातून मेहबूब शेख यांना संधी द्यावी:-किरण डावकर, संतोष पवार
आष्टी पाटोदा मतदारसंघातून मेहबूब शेख यांना संधी द्यावी:-किरण डावकर, संतोष पवार बीड दि.२९( प्रतिनिधी):- येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार साहेब यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे व गोरगरिबाच्या अडचणीसाठी अहोरात्र झटणारे मेहबूब भाई शेख यांना उमेदवारी देऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर एकनिष्ठ राहून गोरगरीब जनतेची सेवा करत असताना आष्टी पाटोदा मतदारसंघात विकास …
Read More »शैक्षणिक क्षेत्रात तृप्ती कोठारी-बंब ठरल्या ‘आयकॉन’ उत्कृष्ट कार्याबद्दल इंटरनॅशनल आयकॉन आवार्डने गौरव, कोठारी ड्रीम स्कूलने सक्षम पर्याय दिला-जिल्हाधिकारी
शैक्षणिक क्षेत्रात तृप्ती कोठारी-बंब ठरल्या ‘आयकॉन’ उत्कृष्ट कार्याबद्दल इंटरनॅशनल आयकॉन आवार्डने गौरव, कोठारी ड्रीम स्कूलने सक्षम पर्याय दिला-जिल्हाधिकारी — बीड, दि.19 (प्रतिनिधी) ः- जालना शहरातील नामांकित कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कुलच्या संचालिका तथा दैनिक लोकाशाचे संपादक विजयराज बंब यांच्या कन्या तृप्ती प्रसन्ना कोठारी-बंब यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील kiteskraft productions llp, globle chamber of consumer rights या संस्थेने …
Read More »रोहन राहुल डोके वर्ल्ड अबॅकस टॉपर्स. अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये रोहन राहुल ढोकेने मिळवले सर्वोत्कृष्ट वर्ल्ड चॅम्पियन टॉपर्स मानद शिल्ड
रोहन राहुल डोके वर्ल्ड अबॅकस टॉपर्स अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये रोहन राहुल ढोकेने मिळवले सर्वोत्कृष्ट वर्ल्ड चॅम्पियन टॉपर्स मानद शिल्ड बीड दि.१४ (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांच्या मनाप्रमाणे विषय ज्ञान देण्यात आल्यास अधिकाधिक विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. विविध स्पर्धेमधूनच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडत असते. शालेय स्तरावरील सर्वांगिण विकास करण्याच्या मार्गाने अबॅकस गणितीय पध्दतीचा उपयोग असून विद्यार्थ्यांना मिळालेले यशाची प्रमाणपत्र भविष्यात उपयोगात यावेत म्हणून अबॅकस स्टडी सेंटरचे …
Read More »अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचे आश्वासन न पाळणाऱ्या शासनाच्या विरोधात विनाअनुदान शाळेतील शिक्षकांचे आजपासून आंदोलन विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षक काळ्याफिती लावून अध्यापनासह सर्व शालेय कामकाज करणार- खंडेराव जगदाळे
अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचे आश्वासन न पाळणाऱ्या शासनाच्या विरोधात विनाअनुदान शाळेतील शिक्षकांचे आजपासून आंदोलन विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षक काळ्याफिती लावून अध्यापनासह सर्व शालेय कामकाज करणार- खंडेराव जगदाळे बीड दि. 10 (प्रतिनिधी)- राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ अनुदान देण्याचे आश्वासन काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री दीपक …
Read More »*जी चॅम्प स्टेट लेवल अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये गिते सर अबॅकस सेंटर चे पाच विध्यार्थी अव्वल*
*जी चॅम्प स्टेट लेवल अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये गिते सर अबॅकस सेंटर चे पाच विध्यार्थी अव्वल* बीड दि.30 (प्रतिनिधी )- संभाजीनगर येथे 23 जून 2024 रोजी झालेल्या नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये गीते सोमनाथ सरांच्या ‘जी चॅम्प अबॅकसच्या’ पाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बौद्धिक क्षमता व एकाग्र क्षमता अबॅकस शिकल्याने विकसित होते. प्रति वर्षीप्रमाणे यावर्षी संभाजीनगर …
Read More »