14/12/25

राजकारण

स्मिता विष्णू वाघमारे यांना समाज बांधवांचा पाठिंबा बीड शहरातील आंबेडकरी समाज बांधवांच्या निर्णायक बैठकीत निर्धार

स्मिता विष्णू वाघमारे यांना समाज बांधवांचा पाठिंबा बीड शहरातील आंबेडकरी समाज बांधवांच्या निर्णायक बैठकीत निर्धार बीडदि.२४(प्रतिनिधी)- बीड नगर परिषदेसाठी मागासवर्गीयांना आलेली अध्यक्ष पदाची संधी डावणाऱ्या सत्ताधारी प्रस्थापितांना व अजित पवार गटाला धडा शिकविण्यासाठी आज सोमवार रोजी हॉटेल नीलकमल येथे बीड शहरातील आंबेडकरवादी संघटनांच्या सर्वपक्षीय पदाधिकारी व आंबेडकरी समाज बांधवांची निर्णायक बैठक घेऊन स्मिता विष्णू वाघमारे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा …

Read More »

बीडचा निर्णय ठाम, घड्याळाला मत नाही बीडमध्ये आंबेडकरी समाजाची एकजूट;राजेशाही बीडच्या वेशीबाहेर फेकू

बीडचा निर्णय ठाम, घड्याळाला मत नाही बीडमध्ये आंबेडकरी समाजाची एकजूट;राजेशाही बीडच्या वेशीबाहेर फेकू बीड दि.१९ (प्रतिनिधी)- बीड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून झालेल्या दगा फटक्याचा पर्दाफाश करत युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी प्रस्थापित पक्षांवर जोरदार प्रहार करीत अशा प्रवृत्तिच्या विरोधात आज (दि.19) नोव्हेंबर 2025 रोजी बीड शहरातील आंबेडकरवादी सर्वपक्षीय संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त पत्रकार परिषद हॉटेल …

Read More »

धानोरा रोडच्या होणाऱ्या कामाचे श्रेय फक्त जनतेलाच- बीड शहर बचाव मंच

धानोरा रोडच्या होणाऱ्या कामाचे श्रेय फक्त जनतेलाच- बीड शहर बचाव मंच बीड दि.२८(प्रतिनिधी ): धानोरा रोडच्या सुरू होणाऱ्या कामाचे श्रेय फक्त सातत्याने आंदोलने करणाऱ्या स्थानिक जनतेच्या प्रयत्नांनाच आहे. कोणत्याही प्रस्थापित घराणेबाज श्रेय लाट्या दिवट्यांनी याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असे बीड शहर बचाव मंचच्या वतीने शहरातील सर्व प्रस्थापित दिवट्यांना ठणकावत सांगितले आहे. धानोरा रोडची स्थानिक जनता तसेच या रोडवर …

Read More »

बीड येथील विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गास उत्स्फूर्त प्रतिसाद

बीड येथील विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गास उत्स्फूर्त प्रतिसाद बीड दि.२७(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म पुणे चे सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांचे विद्यमाने बीड येथे जिल्यातील नागरी सहकारी बँका, पतसंस्था संचालक, कर्मचारी यांच्या करीता विशेष वसूली अधिकारी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. बबनराव आंधळे यांच्या हस्ते करण्यात आले. तीन दिवशीय …

Read More »

माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून मनाला प्रचंड वेदना- माजी मंत्री सुरेश नवले 

माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून मनाला प्रचंड वेदना- माजी मंत्री सुरेश नवले  बीड दि.२४( प्रतिनिधी)- माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी आज बुधवार दिनांक २४ रोजी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या उमरद जहांगीर, पारगाव शिरस, सोनगाव, साक्षर पिंपरी, पौंडूळ, खांबा, लिंबा, खलापुरी, जांब, आर्वी, तरडगव्हाण, गाजीपुर, हाजीपुर गावासह इतरही गावांची प्रत्यक्ष …

Read More »

गायरान धारकांच्या नावे जमिनी करण्यासाठी राज्यभर लढा उभा करणार-पप्पू कागदे गायरान धारकांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन

गायरान धारकांच्या नावे जमिनी करण्यासाठी राज्यभर लढा उभा करणार-पप्पू कागदे गायरान धारकांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन बीड दि.23 (प्रतिनिधी)- राज्यासह जिल्हाभरात कसत असलेल्या गायरान जमिनीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी व कसत असलेल्या गायरान जमिनी गायरान धारकांच्या नावे करण्यासाठी जिल्हा रिपाइंच्या वतीने आज दि.२३ सप्टेंबर २०२५ मंगळवार रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

गायरान धारकांच्या नावे जमिनी करण्यासाठी राज्यभर लढा उभा करणार-पप्पू कागदे गायरान धारकांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन

गायरान धारकांच्या नावे जमिनी करण्यासाठी राज्यभर लढा उभा करणार-पप्पू कागदे गायरान धारकांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन बीड दि.23 (प्रतिनिधी)- राज्यासह जिल्हाभरात कसत असलेल्या गायरान जमिनीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी व कसत असलेल्या गायरान जमिनी गायरान धारकांच्या नावे करण्यासाठी जिल्हा रिपाइंच्या वतीने आज दि.२३ सप्टेंबर २०२५ मंगळवार रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – ॲड. सुरेशराव हात्ते

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – ॲड. सुरेशराव हात्ते गेवराई दि.२१(प्रतिनिधी ): सध्या बीड जिल्ह्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असून कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, भाजीपाला यांसारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. परिणामी बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद …

Read More »

गेवराईतील नागरी समस्यांकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष; नागरिकांतून तीव्र संताप

 गेवराईतील नागरी समस्यांकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष; नागरिकांतून तीव्र संताप गेवराई दि.२०(सुभाष मुळे): शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध नागरी समस्या उग्र बनल्या आहेत. परंतु नगर परिषदेच्या प्रशासनाकडून या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. गेवराई पोलिस ठाण्यासमोरील कचरा, मातीची ढिगारे, शहरातील रस्त्यावरील खड्डे, नाल्यांची दुरावस्था, अपुऱ्या प्रकाशाची व्यवस्था, कचऱ्याचे साम्राज्य, पाण्याचा असमान पुरवठा यामुळे नागरिक त्रस्त झाले असून …

Read More »

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी धानोरा रोडनेच प्रवास करावा! – नगरसेवक बनसोडे, मोरे यांची ठाम मागणी

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी धानोरा रोडनेच प्रवास करावा! – नगरसेवक बनसोडे, मोरे यांची ठाम मागणी बीड दि.११ (प्रतिनिधी) – बीड शहरातील धानोरा रोड हा अत्यंत महत्त्वाचा व व्यस्त मार्ग असून, सध्या तो पूर्णपणे जर्जर अवस्थेत आहे. या रस्त्याने दररोज हजारो नागरिकांना खड्ड्यांतून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रस्तावित बीड दौर्‍यात त्यांनी धानोरा रोडनेच प्रवास करावा, अशी मागणी नगरसेवक …

Read More »