06/09/25

राजकारण

महादेव मुंडे प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घेणार- खा. बजरंग सोनवणे

महादेव मुंडे प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घेणार- खा. बजरंग सोनवणे बीड दि.२१(प्रतिनिधी): परळी येथील महादेव मुंडे हत्याकांड प्रकरण तापू लागले असून आता या प्रकरणात खा.बजरंग सोनवणे यांनी लक्ष घातले आहे. चार दिवसांपुर्वी त्यांनी मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडे यांना ‘मी भाऊ म्हणून पाठिशी उभा राहिल’ असा शब्द दिला होता. आज सोमवार दि.२१ जुलै रोजी त्यांनी मुंडे हत्यांकाड प्रकरणात …

Read More »

न रडता लढणं हा गुण दिव्यांगांकडून घेण्यासारखा- आ.संदीप क्षीरसागर बीड येथे दिव्यांग व जेष्ठ नागरिक पूर्वतपासणी शिबीर

न रडता लढणं हा गुण दिव्यांगांकडून घेण्यासारखा- आ.संदीप क्षीरसागर बीड येथे दिव्यांग व जेष्ठ नागरिक पूर्वतपासणी शिबीर बीड दि.२१ (प्रतिनिधी):- शारिरीक व्यंगामुळे पावलोपावली संघर्ष असताना न रडता कायमस्वरूपी लढणं हा प्रेरणादायी गुण दिव्यांगांकडून घेऊन आयुष्यात अवलंबण्यासारखा आहे. असे प्रतिपादन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले. बीड येथील दिव्यांग व जेष्ठ नागरिक पूर्वनोंदणी शिबीरात अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते. यासोबतच बीड विधानसभा मतदारसंघ …

Read More »

नुसते मेळावेच काय घेता, बीडचा विकास कधी करणार ?? नितीन जायभाये यांचा संतप्त सवाल

नुसते मेळावेच काय घेता, बीडचा विकास कधी करणार ?? नितीन जायभाये यांचा संतप्त सवाल बीड दि.२०( प्रतिनिधी) : तुमच्या कार्यकर्त्यांचे रुसवे-फुगवे काढणे हेच इतके महत्त्वाचे आहे का ? तुम्हा सत्ताधाऱ्यांना तुमच्या कार्यकर्त्यांचे रुसवे फुगवे दिसतात पण बीडकरांच्या ज्वलंत अडचणी, डोळ्यातले अश्रू का दिसत नाहीत ?.. कार्यकर्त्यांची दशा- दिशा पाहण्यासाठी येणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना बीड शहराची दुर्दशा व नगरपालिकेच्या गलथान कारभाराची दिशा …

Read More »

लोकजागृती आणि लोकशिक्षणातून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करू -ॲड. अजित देशमुख

लोकजागृती आणि लोकशिक्षणातून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करू -ॲड. अजित देशमुख बीड दि.14 (प्रतिनिधी) सध्या समाजाला चांगल्या कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या मुद्द्यांवर लोकशिक्षण आणि लोक जागृती करणे आवश्यक आहे. संघटन असल्याशिवाय जनतेचे लहान लहान प्रश्न सुटत नाहीत. आणि त्यांना मार्गदर्शन होत नाही. त्यामुळे स्वराज्य जनजागृती परिषदेची स्थापना केली असून या माध्यमातून आपण जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन …

Read More »

संकेत संदीप राक्षे यांचा वाढदिवस समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा!

संकेत संदीप राक्षे यांचा वाढदिवस समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा! पुणे दि.07(प्रतिनाधी)- शहरातील भोसरीचे युवा उद्योजक व समाजसेवक संकेत संदीप राक्षे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांशी नाळ जोडत, निसर्ग आणि शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देत, त्यांनी वाढदिवस साजरा न करता ‘समाजासाठी देणगीचा दिवस’ म्हणून स्मरणात राहील अशी कृती केली. …

Read More »

शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!*

*शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!* बीड दि.24(प्रतिनिधी)-   शिवसेना पक्षात कधी जात पाहून काम केलं जात नाही व शिवसैनिक कधीच जात धर्म बघून जनतेचा कामासाठी पुढे जात नाहीत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे संस्कार आपल्यावर झालेले …

Read More »

बीडवासियांच्या देशभक्तीने ओथंबलेली* *शिवसेनेची भव्य तिरंगा रॅली संपन्न!* *मंत्री संजय शिरसाट यांनी तिरंगा रॅलीस* *हिरवा झेंडा दाखवून केला प्रारंभ*

*बीडवासियांच्या देशभक्तीने ओथंबलेली* *शिवसेनेची भव्य तिरंगा रॅली संपन्न!* *मंत्री संजय शिरसाट यांनी तिरंगा रॅलीस* *हिरवा झेंडा दाखवून केला प्रारंभ* ======================== बीड, प्रतिनिधी-   नापाक पाकचे मनसुबे उद्धवस्त करणारे ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवणाऱ्या भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ काल शनिवार दि २४ मे २०२५ रोजी दु. 12: 00 वाजता महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा शिवसेना नेते मा. ना. संजयजी शिरसाट साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत …

Read More »

माजी खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांचा सत्कार

भाजपाचे ज्येष्ठ नेते शेख जमादार साहेब यांची तब्येतीची विचारपूस करण्याकरता भाजपाच्या उपाध्यक्षा दबंग माजी खासदार डॉ प्रितम ताई मुंडे आल्या असता त्यांचा सत्कार करताना भाजपा संस्थापक सदस्य नोटरी ॲड राहुलकुमार राका, खळेगाव येथील माजी प.स.उपसभापती अशोकराव शिंदे, भाजपा युवा नेते डॉ शेख ईब्राहिम , महेश नागरे, बाबासाहेब घोडके , विनोद राठोड आदि भाजपा कार्यकर्ते दिसत आहेत.

Read More »

शिवसंग्राम युवती जिल्हाध्यक्ष पदी गितांजली देसाई यांची नियुक्ती.* *आगामी काळात शिवसंग्राम महिला व युवतीसाठी विशेष उपक्रमातून घरोघरी पोहचणार.*

*शिवसंग्राम युवती जिल्हाध्यक्ष पदी गितांजली देसाई यांची नियुक्ती.* *आगामी काळात शिवसंग्राम महिला व युवतीसाठी विशेष उपक्रमातून घरोघरी पोहचणार.* बीड दि.२ (प्रतिनिधी) :- गेल्या कित्येक काळात महाराष्ट्राच्या राजकारणा सोबतच बीड विधानसभा मतदारसंघात ही सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. स्व. विनायकराव मेटे साहेबांच्या नंतर डॉ ज्योती ताईसाहेब मेटे यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत लोकसभा व विधानसभा निवडणूकीला ठोसपणे …

Read More »

निराधार,दिव्यांग लाभार्थ्यांना निधीचे वाटप तात्काळ करा प्रमिलाताई माळी यांचे तहसीलदारांना निवेदन मागण्या मान्य झाल्या नाहीतर प बांगडी मोर्चा काढणार – प्रमिला माळी

*निराधार,दिव्यांग लाभार्थ्यांना निधीचे वाटप तात्काळ करा प्रमिलाताई माळी यांचे तहसीलदारांना निवेदन मागण्या मान्य झाल्या नाहीतर प बांगडी मोर्चा काढणार – प्रमिला माळी वडवणी दि.२३(प्रतिनिधी)- श्रावणबाळ संजय गांधी निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांना निधीचे वाटप तात्काळ करावे तसेच दर्जेदार अन्नधान्याचा पुरवठा करावा अन्यथा तहसील कार्यालयासमोर बांगडी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बीड जिल्हा संघटिका सौ. प्रमिलाताई माळी …

Read More »