बीडचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांना पीएचडी प्रदान सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव..! बीड दि.२२(प्रतिनिधी)- मराठी चित्रपट सृष्टीतील अनुभवी अभिनेते बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र मिलिंद रामदास शिंदे यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठातून पीएच डी ही पदवी प्रदान करण्यात आली. पीएचडी मिळाल्या बद्दल मिलिंद शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील अनुभवी अभिनेते बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र मिलिंद रामदास शिंदे …
Read More »विविध
चेक बाउन्स प्रकरणी पोलिसाला सहा महिन्याची शिक्षा; बीड जिल्हा न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल ॲड .तेजस नेहरकर यांची मुद्देसूद मांडणी व सर्व टेक्निकल पुरावे ठरले प्रभावी
चेक बाउन्स प्रकरणी पोलिसाला सहा महिन्याची शिक्षा; बीड जिल्हा न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल ॲड .तेजस नेहरकर यांची मुद्देसूद मांडणी व सर्व टेक्निकल पुरावे ठरले प्रभावी बीड दि.१९ (प्रतिनिधी) -चेक बाउन्स प्रकरणी आरोपी पोलिसाला सहा महिन्याची शिक्षा ठोठावल्याचा महत्वपूर्ण निकाल बीड जिल्हा न्यायालयाने दिला. या प्रकरणी न्यायालयात ॲड. तेजस नेहरकर यांनी फिर्यादीचे बाजू मांडली. या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादी …
Read More »अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करा — बापूसाहेब साळुंखे
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करा — बापूसाहेब साळुंखे बीड दि.१९(प्रतिनिधी) — बीड जिल्ह्यामध्ये पाठीमागच्या काही दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी सर्जन्य पाऊस झालेला असून या पावसामुळे अनेक शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. त्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये अडकलेला आहे. तरी तलाठी व इतर कर्मचारी यांनी नुकसान झालेल्या पिकांचे …
Read More »मुख्याध्यापक आत्माराम वाव्हळ हे राज्यस्तरीय जिजाऊ रत्न पुरस्कारने सन्मानीत
मुख्याध्यापक आत्माराम वाव्हळ हे राज्यस्तरीय जिजाऊ रत्न पुरस्कारने सन्मानीत बीड दि.१८( प्रतिनिधी )- येथून जवळच असलेल्या शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आत्माराम वाव्हळ यांना निर्भिड पत्रकार संघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते भारतीय प्रजासत्ताक दिनी ‘जिजाऊ रत्न विशेष मुख्याध्यापक पुरस्कार’ देवून गौरविण्यात आले. दर वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीना निर्भिड पत्रकार संघाच्या वतीने जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन …
Read More »फॅशन शोमध्ये शौर्यची कामगिरी बीडमध्ये तुलसी समूहाकडून चॅम्प ऑन रॅम्प स्पर्धा
फॅशन शोमध्ये शौर्यची कामगिरी बीडमध्ये तुलसी समूहाकडून चॅम्प ऑन रॅम्प स्पर्धा बीड दि.१७ (प्रतिनिधी)- देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन यांच्या वतीने रविवारी (दि.१७ ऑगस्ट) चॅम्प ऑन रॅम्प या राज्यस्तरीय लहान मुलांच्या फॅशन शोचे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून लहानग्या स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेतला. रॅम्पवरच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणातून प्रत्येकाने आपले कौशल्य दाखवले. याच स्पर्धेत तुलसी …
Read More »*”एक राखी धर्मरक्षेची..”* *धर्म जागरण मंचाच्या गीतांजली देसाई यांनी आ. संजय केणेकर यांना बांधली धर्मरक्षेची राखी.*
*”एक राखी धर्मरक्षेची..”* *धर्म जागरण मंचाच्या गीतांजली देसाई यांनी आ. संजय केणेकर यांना बांधली धर्मरक्षेची राखी.* बीड दि.१२ (प्रतिनिधी) -बीड शहरात विविध कार्यक्रमांच्या व बैठकांसाठी आलेले भाजपचे प्रदेश महामंत्री व हिंदुत्ववादी नेते आ. संजय केणेकर साहेब यांनी आपल्या व्यस्ततेतून वेळ काढत भगिनींशी संवाद साधत रक्षाबंधन साजरा केला. यावेळी “एक राखी धर्मरक्षेची” याप्रमाणे लव जिहाद विरोधी कायद्याची ओवाळणी म्हणजे हिंदू भगिनींसाठी …
Read More »अपघातातील जखमी जनावरांचे प्राण डॉ. तेजस दुनघव यांनी वाचविले! सर्व स्तरातून डॉ दुनघव यांचे होत आहे कौतुक
अपघातातील जखमी जनावरांचे प्राण डॉ. तेजस दुनघव यांनी वाचविले! सर्व स्तरातून डॉ दुनघव यांचे होत आहे कौतुक बीड दि.११(प्रतिनिधी)- शहरातील बसस्थानका समोर शनिवार रोजी रात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास जालना रोडवर एका अज्ञात वाहनाने मोकाट जनावरांसह दोन म्हशींच्या पिल्लांना धडक दिली. यात मोकाट जानावरांसह म्हशींची दोन्ही पिल्ले गंभीर जखमी झाल्याची माहिती डॉ. तेजस दुनघव यांना मिळताच दुनघव यांनी तत्काळ जखमी जनावरांवर …
Read More »शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करा – प्रा. बबनराव आंधळे
शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करा – प्रा. बबनराव आंधळे बीड दि.१०(प्रतिनिधी)- शेतकऱ्याचे पिक विम्याचे पैसे केंद्र व राज्य सरकारने विमाकंपन्यांना वर्ग केलेले असूनही केंद्रातील व राज्यातील या दोन्ही कृषी मंत्र्यांना शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे वर्ग करण्याचा सापडेनासा झाला आहे. मुहूर्त कधी सापडतो हे शेतकऱ्यांना कळेना शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. शेतकऱ्यांना सतत त्रास देण्याचे काम हे शासन …
Read More »* ग्रामपंचायत व निकिता फाउंडेशनचा संयुक्त विद्यमाने नायगावात वृक्षारोपण! *नायगाव ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग* *प्रत्येक गावात वृक्ष लागवड करणे काळाची गरज -सौ.कल्पना कवठेकर मॅडम*
* ग्रामपंचायत व निकिता फाउंडेशनचा संयुक्त विद्यमाने नायगावात वृक्षारोपण! *नायगाव ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग* *प्रत्येक गावात वृक्ष लागवड करणे काळाची गरज -सौ.कल्पना कवठेकर मॅडम* पाटोदा दि.7 (प्रतिनिधी)- पाटोदा तालुक्यातील नायगाव गावच्या ‘ग्रामपंचायत व निकिता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक घर ‘एक वृक्ष, या योजनेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कारभाक्षारोपण कार्यक्रमाला नायगाव ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात परिसराच्या …
Read More »बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीने मानले उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार ! 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन आदेशाचे अनुपालन करत लवकरात लवकर अनुदान वितरण करण्याची केली मागणी
बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीने मानले उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार ! 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन आदेशाचे अनुपालन करत लवकरात लवकर अनुदान वितरण करण्याची केली मागणी बीड दि.७(प्रतिनिधी)- राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित दादा पवार हे दोन दिवस बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य …
Read More »